अझरबैझान येथील बाकु या ठिकाणी झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजानी उल्लेखनीय कामगिरी केली.
भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य , व दोन कांस्य पदक पटकावली.
भारताने एकूण चार पदकांसह पदक तालिकेत दुसरे स्थान पटकावले.
चीनच्या संघाने चार सुवर्णपदक, एक रौप्य पदक व दोन कांस्य पदकासह एकूण सात पदके पटकावीत अव्वल स्थान राखले.
Δ