information
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरून दर महिन्यातील अखेरच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रक्षेपित करण्यात आला. मन की बात कार्यक्रमाचे संयुक्त राष्ट्रांच्या ट्रस्टीशीप कौन्सिलमध्ये हा कार्यक्रम ऐकवण्यात आला. ‘ मन की बात’ या कार्यक्रमाचे सर्वात पहिले प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 रोजी झाले होते. त्यानंतर दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी […]
आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा मे दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. पार्श्वभूमी: 1 मे 1886 रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी कामासाठी आठ तासांची मागणी करत […]
ग्रँडमास्टर डिंग लिरेनने ऐतिहासिक कामगिरी करताना चीनचा पहिला बुद्धिबळपट्टू विश्वविजेता बनण्याचा विक्रम रचला आहे. लिरेनने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत रशियाच्या इयान नेपोम्नीयाचिवर मात करीत कझाकस्तान मधील अस्थाना येथे झालेल्या स्पर्धेचे विश्वविजेतेद पटकावले. डिंग लिरेन हा एकूण 17 वा विश्वविजेता ठरला आहे. टायब्रेक च्या चौथ्या गेममध्ये डिंग लिरेन याने काळ्या मोहऱ्यांनिशी 68 चालींमध्ये विजय मिळवला. लिरेनच्या […]
भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने दुबई येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत तब्बल 58 वर्षांनी सुवर्णपदक पटकावले. सात्विक – चिराग जोडीने मलेशियाच्या ओंग येवू सीन – तेओ ए या जोडीचा संघर्षपूर्ण लढतीत 16-21, 21-16, 21-19 असा पराभव करून आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. आतापर्यंत भारताने आशीयाई बॅडमिंटन स्पर्धेत 1962 […]
Türkiye’nin Durante İyi Online Bahis Şirketi” “mostbet Oyun Hesabınıza Sign In Yapmanın Yolları Content Kayıt Olun Mostbet Oyun Türleri Mostbet Hesabınıza Nasıl Giriş Yapılır? Mostbet Başka Hizmetler De Sunuyor Mu? Mostbet Nedir? Poker Odası Mostbet Android Ve Ios Için Mostbet Uygulaması Mostbet Aviator Oyunu Mostbet Bahis Şirketinin Faydaları Mostbet’te Masa Oyunları 0 + 250fs 12$’dan […]
Mostbet Türkiye Mobil Uygulamasını Indir Türkiye’nin En İyi Online Bahis Şirketi Content Mostbet Hoş Geldin Bonusunuzu Alın Mostbet’te Bahis Yapılabilecek Popüler Spor Etkinlikleri Mostbet – Online Spor Bahisleri Şirketi Mostbet Tr’yi Ios’ta Ücretsiz Olarak Indirin Mostbet Hesabınıza Nasıl Giriş Yapılır? Para Çekme Süresi Mostbet Kişisel Hesabınıza Giriş Yapma Talimatları Mostbet Bahis Şirketinin Faydaları Mostbet Online […]
● राज्याच्या मुख्य सचिव पदी ज्येष्ठ सनदी अधिकारी मनोज सौनिकयांची नियुक्ती करण्यात आली आहे.● मावळते मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.● सौनिक हे 1987 च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील अधिकारी आहेत सौनिक यांनी भूषविलेली महत्वाची पदे ● सौनिक हे मूळचे बिहारचे असून जेष्ठतेनुसार त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड […]
देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या अध्यक्षपदी सरकारने सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती केली आहे. मोहंती हे पुढील वर्षी म्हणजेच जून 2024 पर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार असून त्यानंतर किमान एक वर्षासाठी मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत असतील. मोहंती हे फेब्रुवारी 2021 पासून व्यवस्थापकीय संचालकपदी काम करत होते. एलआयसी मध्ये […]
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे (बीबीसी) अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ते आपल्या सहभागाबद्दलचा समाधानकारक खुलासा देऊ न शकल्याचा अहवाल सादर झाला त्यानंतर शार्प यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले . बॅरिस्ट ॲडम हॅप्पी हेप्पीन्स्टॉल यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणी चौकशी करण्यात आली बीबीसी: […]
अग्निशमन विषयी जागरुकता आणि पुरुषांच्या प्रशिक्षणावर भर देण्यासाठी तसेच लष्करी आणि नागरी यासह सर्व संयुक्त यंत्रणांच्या क्षमतांचा वापर करण्यासाठी, अग्नी दमन-23 नावाचा अग्निशमन सराव 29 फील्ड एम्युनिशन डेपो, देहू रोड येथे 28 एप्रिल 2023 रोजी दक्षिण कमांड मुख्यालयाच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), एमसी आळंदी, अग्निशमन […]