Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > ‘एफटीआयआय’ च्या अध्यक्षपदी आर. माधवन यांची निवड | Chairman of ‘FTII’ R. Madhavan selection
‘एफटीआयआय’ च्या अध्यक्षपदी आर. माधवन यांची निवड | Chairman of ‘FTII’ R. Madhavan selection
- 02/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
प्रसिद्ध अभिनेता आर माधवन यांची राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (FTII – Film and Television Institute of India) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आर. माधवनच्या रॉकेटरी: द नंबी इफेक्ट या चित्रपटाला नुकताच सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
FTII:
भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेली चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे.
ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या प्रांगणात वसलेली आहे.
स्थापना:– 1960
महासंचालक :- भूपेंद्र कैंथोला
अध्यक्ष:- आर. माधवन
माजी अध्यक्ष :- शेखर कपूर