भारताचा पॅरा ॲथलिट सुमित अंतिलने स्वतःचा जागतिक विक्रम मोडून नवा इतिहास रचला.
पॅरिस येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत एफ- 64 या गटात सुमितने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले.
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुमितने 68.55aमीटरचा विश्वविक्रम केला होता.
13 जुलै रोजी 83 मीटरचा नवा विक्रम प्रस्थापित केला
Δ