Current Affairs
कूल रूफ पॉलिसी: तेलंगणा
- 05/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
- भारतात असे पहिलेच धोरण
- कालावधी – 2023 ते 2028
- उद्देश – तेलंगणाला उष्णता प्रतिरोधक राज्य बनविणे
- पुढील पाच वर्षात 300 चौरस किमी जागेवर अंमलबजावणी
- सर्व सरकारी व खासगी इमारतींसाठी आवश्यक
- अनिवार्य – 600 चौरस यार्ड व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ
- पर्यायी – 600 चौरस यार्ड पेक्षा लहान क्षेत्रफळ
कशाचा वापर केला जाणार?
- रिफ्लेक्टीव टाइल्स, पेंटस्, शीट्स
- छताव्यतिरिक्त रस्ते, फूटपाथ आणि बाइक लेन बनवताना देखील कूलिंग मटेरियलचा वापर
कारण काय?
- 35 डिग्री तापमान आणि 100% आर्द्रता सर्वांसाठी घातक
- 100% आर्द्रता असताना शरीरात उष्णता नष्ट करण्याची क्षमता नसते
- परिणामी उष्माघात होऊ शकतो
फायदा काय?
- सामान्य छतापेक्षा या छताद्वारे जास्त सौर किरणोत्सर्ग परावर्तित केला जातो
- परिणामी कमी तापमान राहण्यास मदत
- 20% ऊर्जा बचत
- या तंत्रज्ञानामुळे घरातील तापमान पारंपारिक छताच्या तुलनेत 2-4°C कमी होईल