देशातील पहिले मधाचे गाव मांघर ठरले असून राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मांघर गावाला मिळाला
महाबळेश्वर येथील मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळातर्फे राबविण्यात आली.
मुंबईतील समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिन कार्यक्रम- 2023’ अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला