वन विभागाने 2022 मध्ये राज्यातील व्याघ्र प्रकल्प अभयारण्य आणि प्रादेशिक वनांमध्ये केलेल्या चौथ्या टप्प्यातील गणनेनुसार 446 वाघ असल्याचे नोंद करण्यात आली आहे
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 250 ते 260 वाघ आहेत
अखिल भारतीय पातळीवर झालेली व्याघ्र गणनेची आकडेवारी म्हैसूर येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली होती
संपूर्ण राज्यातील एकूण आकडेवारी पुढील तीन महिन्यात सादर होण्याची शक्यता आहे
2021 मध्ये राज्यस्तरीय केलेल्या चौथ्या टप्प्यातील गणनेत राज्यात 352 वाघ असल्याचे जाहीर करण्यात आले होते