दक्षिण आशियाई फुटबॉल संघटने कडून आयोजित करण्यात येणारी सॅफ या फुटबॉल स्पर्धेला आजपासून भारतात बेंगळुरू या ठिकाणी सुरुवात होत आहे.
भारताने सर्वाधिक आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
Δ