Search
The Officer – Your Personal Mentor
Toggle navigation
About Us
Courses
Current Affairs
Blog
Study Materials
Contact Us
About Us
Courses
Current Affairs
Blog
Study Materials
Contact Us
Current Affairs
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याच्या यादीत नवीन पटनायक दुसऱ्या स्थानी
24/07/2023
Posted by:
Om Kharat
Category:
information
No Comments
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे मुख्यमंत्रीपदाची सलग
23 वर्षे 139 दिवस
राहिले आहेत .
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या यादीत नवीन पटनायक हे आता
दुसऱ्या
स्थानी आहेत.
यापूर्वी पश्चिम बंगालचे
ज्योती बसू हे दुसऱ्या स्थानी
होते .
ज्योती बसू हे 23 वर्ष 137 दिवस
मुख्यमंत्री पदावर होते .
सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री
पवन कुमार चामलिंग हे सर्वाधिक म्हणजे 25 वर्षाहून अधिक काळ सिक्कीमचे मुख्यमंत्री
होते.
12 डिसेंबर 1994 ते 26 मे 2019 या कालावधीत चामलिंग यांच्याकडे सिक्कीमची धुरा होती.
पटनायक यांनी 5 मार्च 2000 मध्ये मुख्यमंत्री म्हणून ओडिशाची धुरा सांभाळली.
Leave a Reply
Cancel reply