प्रशासकीय सेवेत स्वतःला सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असलेल्या लोकांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो
पार्श्वभूमी
21 एप्रिल 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटका हाऊस मध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते म्हणून 21 एप्रिल रोजी राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा केला जातो
सुरवात
2006 या वर्षापासून हा दिवस नियमितपणे साजरा केला जातो
प्रशासकीय सेवेत 21 एप्रिल या दिवशी सार्वजनिक प्रशासनातील उत्तम कामगिरी बजावण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.