information
स्टेट बँक ऑफ इंडियाने, बँकिंग सेवांचा लाभ घेण्याची सुलभता आणि सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आपल्या आर्थिक समावेशी (FI) ग्राहकांसाठी ‘मोबाइल हँडहेल्ड डिव्हाइस’ सादर करण्याची घोषणा केली आहे. उद्देश: एसबीआय चे अध्यक्ष दिनेश खारा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश आर्थिक समावेशन सशक्त करणे आणि आवश्यक बँकिंग सेवा जनतेपर्यंत पोहोचवणे […]
तेजस्वी रंगीत प्रकाश किरण फेकणाऱ्या क्वांटम डॉट्स मध्ये पथदर्शी संशोधन करणाऱ्या तिघा अमेरिकन संशोधकांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला . त्यांच्या या संशोधनामुळे दूरचित्रवाणी संच यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह शस्त्रक्रियांमध्ये क्रांतिकारी बदल घडले. अमेरिकेतील एमआयटीचे मोंगी बवेंडी, कोलंबिया विद्यापीठातील लुईस ब्रूस आणि नॅनोक्रिस्टल्स टेक्नॉलॉजीमधील अलेक्सी एकिमोव्ह या तिघांची रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने 2023 या वर्षाच्या […]
हिंदुस्तान एअरनॉटिक्स लिमिटेडने पहिले एलसीए तेजस हे दोन आसनी विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले. या विमानाचा प्रशिक्षणासाठी वापर केला जाऊ शकतो तसेच आवश्यकता भासल्यास प्रत्यक्ष आघाडीवर देखील त्यांना तैनात केले जाऊ शकते. कंपनीच्या बेंगळुरू येथील एलसीए म्हणजेच ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ तेजस हे विमान वजनाने हलके आहे . बहूउपयुक्त असलेले हे विमान […]
हिंदुस्तान एअरनॉटिक्स लिमिटेडने पहिले एलसीए तेजस हे दोन आसनी विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले. या विमानाचा प्रशिक्षणासाठी वापर केला जाऊ शकतो तसेच आवश्यकता भासल्यास प्रत्यक्ष आघाडीवर देखील त्यांना तैनात केले जाऊ शकते. कंपनीच्या बेंगळुरू येथील एलसीए म्हणजेच ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ तेजस हे विमान वजनाने हलके आहे . बहूउपयुक्त असलेले हे विमान […]
जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. इतिहास:- युनेस्कोतर्फे हा दिवस इ.स. 1994 पासून जगभर सुमारे 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जात आहे. या दिवशी इ.स. 1967 मध्ये युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी “शिक्षकांचा दर्जा” […]
विभाजित सेकंदामध्ये अणू आणि रेणू मधील इलेक्ट्रॉनची हालचाल व ऊर्जेचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या तीन संशोधकांना यावर्षीच्या (2023)भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. अमेरिकेच्या ओहायो विद्यापीठातील पियर ऍगोस्टीन, जर्मनीच्या म्युनिक विद्यापीठातील फेरेक क्रॉसझ आणि स्वीडन मधील एनी लुहिलीयर यांना यावर्षीचे पारितोषिक विभागून देण्यात येणार आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस चे सरचिटणीस हॅन्स […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, म्हणजेच 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता, नवी दिल्लीत भारत मंडपम इथे ‘संकल्प सप्ताह’ ह्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. ‘संकल्प सप्ताह’ हा आकांक्षी तालुका कार्यक्रमाच्या परिणामकारक अंमलबजावणीशी निगडीत आहे. या देशव्यापी कार्यक्रमाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 जानेवारी 2023 रोजी केली होती. नागरिकांचे जीवनमान […]
इतिहास: हा दिवस साजरा करण्याची सुरुवात WHF आणि WHOने केली होती. हा दिवस सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्याचं घोषित करण्यात आलं, ते 24 सप्टेंबर 2000 रोजी लाँच करण्यात आलं. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्देश : जागतिक हृदय दिनाचा उद्देश हृदयाशी संबंधित आजारांबद्दल लोकांना जागरूक करणं हा आहे. […]
अशिया क्रीडा स्पर्धेचा पाचवा दिवस नेमबाजांचा राहिला. भारतीय नेमबाजाने एका मागून एक पदकांचा वेध घेत एकाच दिवशी दोन सुवर्ण पदकांसह सात पदकांची कमाई केली . युवा नेमबाज सिफ्त कौर सामराने महिलांचे 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धा प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी सिफ्त पहिली भारतीय ठरली. दुसरे सुवर्ण […]
जागतिक रेबीज दिन दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, लुई पाश्चर यांच्या मृत्यूच्या स्मृतिदिनानिमित्त , ज्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने, रेबीजची पहिली प्रभावी लस विकसित केली . जागतिक रेबीज दिनाचे उद्दिष्ट रेबीजच्या मानवांवर आणि प्राण्यांवर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरुकता वाढवणे , जोखीम असलेल्या समुदायांमध्ये हा रोग कसा टाळता येईल याविषयी माहिती आणि सल्ला देणे आणि रेबीज […]