information
2023 या वर्षी जागतिक नदी दिन 24 सप्टेंबर रोजी साजरा केला जात आहे. याचा मुख्य उद्धेश्य नद्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नद्यांचे पाणी दूषित होऊन त्यामध्ये राहणाऱ्या जीवांनाही हानी पोहोचत आहे. नद्यांविषयी जनजागृती वाढवण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगभर जलप्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे अनेक दिवसांपासून दिसून येत […]
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागा (DEPwD) अंतर्गत,भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (ISLRTC) 23 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या भीम सभागृहामध्ये येथे सांकेतिक भाषा दिवस 2023 साजरा करणार आहे. “असे जग, ज्या ठिकाणी कर्णबधीर सर्वत्र कोठेही साइन-इन करू शकतात!” ही यंदाच्या सांकेतिक […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ‘आंतरराष्ट्रीय विधिज्ञ परिषद 2023 चे उद्घाटन केले. उद्दिष्ट:- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या विविध कायद्याच्या विषयांवर अर्थपूर्ण संवाद आणि चर्चेसाठी व्यासपीठ म्हणून कार्य करणे, संकल्पना आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कायद्याव्यवस्थेतील समस्या समजून घेणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. भारताच्या सर्वोच्च […]
भारतीय लष्करातील राजपुताना रायफल्सशी संलग्न बटालियनमधील 32 कर्मचार्यांचा समावेश असलेली तुकडी, 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत रशियामध्ये आयोजित दहशतवादविरोधी प्रत्यक्ष प्रशिक्षण सराव 2023 संबंधी आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक (ADMM) आणि तज्ञ कृतिगट (EWG) साठी रवाना झाली. म्यानमारसह तज्ञ कृतिगटाचे सह-अध्यक्ष म्हणून रशियाने हा बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव आयोजित केला आहे. 2 ते […]
खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यातील बाबुराव सणस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अस्मिता महिला ऍथलेटिक्स लीग शहर आणि विभाग स्तरावरील स्पर्धेत पुण्याच्या रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके जिंकली. रुजुला भोसले हिने 100 आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तर साक्षी बोऱ्हाडे हिने 800 आणि 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई […]
तिसरा मिसाइल आणि दारुगोळा (MCA) बार्ज, यार्ड 77 (LSAM 9) 22 सप्टेंबर 2023 रोजी, युद्धनौका उत्पादन अधीक्षक (विशाखापट्टणम) कमोडोर जी. रवी यांच्या हस्ते गुट्टेनादेवी, पूर्व गोदावरी, आंध्र प्रदेश (M/s SECON चे प्रक्षेपण स्थळ) येथे नौदलाच्या सेवेत तैनात करण्यात आला. स्वदेशी बनावटीच्या सर्व प्रमुख आणि सहाय्यक उपकरणांनी आणि प्रणालींनी युक्त हा बार्ज, संरक्षण मंत्रालयाच्या “मेक […]
आपण नवीन संसदेत जात असताना जुन्या संसद भवनाची प्रतिष्ठा कमी होता कामा नये. ‘जुने संसद भवन’ म्हणण्याऐवजी ‘संविधान सदन’ म्हणून ओळखले जावे अशी विनंती आणि सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. घटनेची प्रत देऊन स्वागत: जुन्या संसदेतील प्रवेशद्वार क्र. 5 मधून निघालेले पंतप्रधान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच विरोधी […]
मागील तीन दशकांपासून संघर्षासह अनेक चढउतारांचा सामना करणाऱ्या महिला आरक्षण विधेयकाला लोकसभेत 128 व्या घटनादुरुस्ती विधयेकाला मंजुरी देण्यात आली. यामुळे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. ‘ नारीशक्ती वंदन विधेयक 2023’ असे या विधेयकाचे नाव असून मतदानानंतर या विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली तर विरोधात केवळ 2 मते मिळाली. ही घटना […]
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज नवी दिल्ली येथे भारताच्या जी 20 अध्यक्षतेवरील “People’s G20” या ई-पुस्तकाचे अनावरण केले. पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक मनीष देसाई आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच पत्र सूचना कार्यालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा संपूर्ण […]
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होयसळांच्या पवित्र स्थापत्य कलाअवशेषांच्या समावेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. होयसळ राजघराण्याचे भव्य पवित्र स्थापत्य कलाअवशेष युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. होयसळ मंदिरांचे कालातीत सौंदर्य आणि कलात्मकता हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि आपल्या पूर्वजांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचे पुरावे आहेत. होयसळ हे कर्नाटक मध्ये […]