information
नव्या फौजदारी विधेयकावर गृहविषयक संसदीय स्थायी समितीमध्ये सखोल अभ्यास केला जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार पी. चिदंबरम यांची अत्यंत महत्त्वाच्या समितीवर नियुक्त करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय पुरावा कायद्याची जागा भारतीय शिक्षा संहिता तर फौजदारी प्रक्रिया संहितेऐवजी नागरिक सुरक्षा संहिता असे तीन कायदे केले जाणार आहेत. […]
भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेवी यांच्यातील भारत थायलंड (इंडो थाई कॉरपॅट) ची 35 वी आवृत्ती मे 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती . दोन्ही देशांमधील सागरी संबंध मजबूत करण्यासाठी आणि हिंद महासागराचा हा महत्त्वाचा भाग आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर द्वि-वार्षिक सराव आयोजित करण्यात आला […]
केंद्र सरकारची नाविन्यपूर्ण रोजगार प्रोत्साहन योजना म्हणजेच आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेने आपले रोजगार निर्मितीचे प्रारंभिक उद्दिष्ट पार केले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात रोजगार निर्मिती आणि पुनर्प्राप्ती करण्यात या योजनेने मोठे यश मिळवले होते. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू करण्यात आली होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये नोंदणीकृत […]
निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे नव साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत राज्यात साक्षरता सप्ताह राबवला जाणारा असून राज्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठीचे अध्ययन अध्यापन 8 सप्टेंबरच्या जागतिक साक्षरता दिनाच्या औचित्याने सुरू करण्यात येणार आहे. शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने सरकारने नवसक्षरता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला […]
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागात गंधक असल्याची नोंद चंद्रयान- 3 यानाच्या प्रज्ञान रोव्हरवरील लेझर उपकरणाने केली आहे. ● चंद्रभूमीच्या मूळ अवस्थेतील पहिल्याच मोजणीत हे स्पष्ट झाल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने जाहीर केले. ● या उपकरणाला अपेक्षेनुसार ॲल्युमिनियम कॅल्शियम , टिटॅनियम, मॅग्नीज सिलिकॉन आणि ऑक्सिजनही आढळून आला आहे. ● आता त्या ठिकाणी हायड्रोजन आहे का याचा शोध […]
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या विधिमंडळाने जातीभेदविरोधी विधेयकाला मंजुरी दिली आहे . जातीभेदाचे निर्मूलन करून राज्यातील वंचित समाजाचे रक्षण करण्याच्या हेतूने हे विधेयक तयार करण्यात आले आहे. या विधेयकाला मंजुरी देण्यात आल्यानंतर ते आता गव्हर्नर ग्याविन न्यूसोम यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. भेदभाव विरोधी कायद्यात जातीचा समावेश संरक्षित श्रेणीत […]
● हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस (29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ● स्वातंत्र्यपूर्व काळात मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं होतं. ● 1928, 1932 आणि 1936 अशा तीन सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ध्यानचंद यांच्या जादूई खेळामुळे भारतानं सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती. ● 1956 साली त्यांना सर्वोच्च […]
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपट्टू नीरज चोप्राने आणखीन एक इतिहास रचला आहे हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात निरजने सर्वोत्तम कामगिरी केली. 17 मीटर भालाफेकत सुवर्णपदक पटकावले. जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत अशी कामगिरी करणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय आणि आशियाई खेळाडू ठरला. पाकिस्तानचा नदीम […]
भारताचे पहिले वैयक्तिक ऑलम्पिकपदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. नीरज चोप्राच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा दिवस भालाफेक दिवस (7 ऑगस्ट)म्हणून साजरा करतात त्याचप्रमाणे पहिले ऑलम्पिक वैयक्तिक पदक विजेते खाशाबा […]
निवडणूक प्रक्रियेत मतदारांना अधिक- अधिक सहभाग वाढवण्याची प्रेरणा मिळावी यासाठी निवडणूक आयोग विश्वव्याख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला राष्ट्रीय प्रेरणा दूत म्हणजेच नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त करणार आहे. दिल्ली या ठिकाणी तेंडुलकर आणि आयोगाची मतदान समिती दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी होईल . हा करार तीन वर्षांच्या कराराचा असेल.