information
घनकचरा व्यवस्थापनासाठी बुद्धिमान तंत्रज्ञान वापरणारी महाबळेश्वर ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरली आहे पालिकेने यासाठी शहरातील सर्व आस्थापनांचा डिजिटल सर्वे केला आहे मागच्या काही वर्षांपासून महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या हिलदारी अभियानांतर्गत स्त्री मुक्ती संघटना व घनकचरा व्यवस्थापन बुद्धिमान तंत्रज्ञान नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने महाबळेश्वर व आसपासच्या गावांमध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत […]
कोविड-19 महामारीच्या संकटामुळे विपरीत परिणाम झालेले व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी फिरत्या विक्रेत्यांना खेळते भांडवल स्वरूपातील कर्ज विनातारण उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरु करण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय 1 जून 2020 पासून पंतप्रधान स्वनिधी योजना राबवीत आहे. या योजनेची उद्दिष्टे: 1 वर्षाच्या कालावधीसाठी ₹10,000 पर्यंत खेळते भांडवल स्वरूपातील कर्ज विनातारण उपलब्ध करून देण्याची सुविधा. […]
दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. उद्देश :- हातमाग उद्योगाची भरभराट करण्यासाठी हातमाग उत्पादन आणि संबंधित परंपरांचे रक्षण करणे. राष्ट्रीय हातमाग दिन 2023 ची थीम :- शाश्वत फॅशनसाठी हातमाग “Handlooms for Sustainable Fashion” का साजरा केला जातो हा दिवस? 2015 पासून दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस […]
● पापुआ न्यू गिनीसोबत सागरी भागीदारी आणि सहकार्य वाढवण्यासाठी पूर्व हिंद महासागर प्रदेशात तैनात असलेली भारतीय नौदलाची सह्याद्री आणि कोलकाता ही जहाजे, 02 ऑगस्ट 2023 रोजी पोर्ट मोरेस्बी येथे पोहोचली आहेत. ● या बंदरावरील थांब्यादरम्यान, दोन्ही जहाजांचे कर्मचारी पापुआ न्यू गिनी संरक्षण दलातील कर्मचार्यांसह व्यावसायिक संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण, योग सत्र आणि जहाज भेटी यासह […]
● मराठी साहित्य रसिकांना रान कवितांची भुरळ पाडणारे आणि निसर्गाशी एकरूप झालेले जेष्ठ कवी नामदेव धोंडो महानोर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अल्पचरित्र:- ● संपूर्ण नाव : नामदेव धोंडो महानोर ● जन्म :-16 सप्टेंबर 1942 ● गाव:- पळसखेड ● तालुका:- सोयगाव ● जिल्हा:- छत्रपती संभाजीनगर● शिक्षण:- जळगाव येथे पदवी प्रथम वर्ष● […]
● भारत सरकारची अग्रगण्य प्रकाशन संस्था, ‘प्रकाशन विभागाला’ दिल्लीत सुरू असलेल्या पुस्तक मेळा 2023 मध्ये, रौप्यपदक मिळाले आहे. ● नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे, या पुस्तक मेळयाच्या समारोप आणि पुरस्कार वितरण समारंभात, प्रकाशन विभागाच्या प्रमुख आणि महासंचालक, अनुपमा भटनागर यांनी प्रकाशन विभाग, इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) आणि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (FIP) तसेच […]
राज्यसभेत 2 ऑगस्ट रोजी खाण आणि खनिज (विकास आणि नियमन) सुधारणा विधेयक, 2023 मंजूर करण्यात आले. ● या विधेयकामुळे, खाण आणि खनिज (विकास व नियमन) कायदा, 1957 मध्ये (यापुढे त्याला कायदा असे संबोधले जाईल) सुधारणा करणे शक्य झाले आहे. ● लोकसभेत 28 जुलै 20203 रोजी, हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. आता राज्यसभेच्या […]
● भारतीय अमेरिकी महिला शोहीनी सिन्हा यांना अमेरिकेतील उटाह राज्यातील सॉल्ट लेक सिटी येथील फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन(FBI) च्या क्षेत्रीय कार्यालयाच्या स्पेशल एजंट इन चार्ज म्हणून नियुक्त करण्यात आले आहे .● सिन्हा या दहशतवाद विरोधी तपास क्षेत्रातील कौशल्यासाठी ओळखल्या जातात.● अगदी अलीकडेच सिन्हा यांनी वॉशिंग्टन डीसी येथील एफबीआय मुख्यालयात संचालकांचे कार्यकारी विशेष सहाय्यक म्हणून काम केले.● […]
● चित्रपट सृष्टीतील नावाजलेले कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत मधील चौक येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे.● काही दशकांपासून कलाक्षेत्रात काम करणाऱ्या देसाई यांनी मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत उत्तम काम केले आहे जीवन परिचय”:-● जन्म: 6 ऑगस्ट 1965, ठाणे● चित्रपट क्षेत्रात पदार्पण होण्याआधी नितीन देसाई मुंबईतील सर जे. जे. […]
● मेट्रोसह वेस्ट टू एनर्जी ,प्रधानमंत्री आवास योजनेच्या पिंपरी चिंचवड मधील प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. वेस्ट टु एनर्जी: ● महाराष्ट्रातील पहिला आणि मोठा प्रकल्प● रोज 1,000 टन कचऱ्यापासून 14 मेगावॉट वीज पंतप्रधान आवास योजना सदनिका वाटप: ● बोऱ्हाडेवाडीतील 1,288 सदनिकांचे वाटप● प्रकल्पाची किंमत 127.70 कोटी रुपये पंतप्रधान आवास योजना भूमिपूजन: ● […]