information
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 18 जुलै रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 9 राज्यातील सचिव आणि 68 जिल्हाधिकार्यांसह त्यांच्या चमूंना “भूमी सन्मान” पुरस्कार प्रदान केले. भारतीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (डीआयएलआरएमपी -डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम) हा प्रशासनाचा गाभा असून संबंधितांनी डिजिटलीकरणाचे ध्येय साध्य करण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. राज्याच्या महसूल आणि नोंदणी कर्मचार्यांसाठी […]
कसोटी कारकीर्दीत विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध 29 वे शतक झळकावले. याबाबतीत विराटने डॉन ब्रॅडमन(29 शतके) यांच्याशी बरोबरी केली. कसोटीत सर्वाधिक 51 शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 76 वे शतक ठरले. विराटने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 46 शतके ठोकली आहेत तर आंतरराष्ट्रीय […]
नीती आयोगातर्फे आयोजित आणि डब्ल्यूआरआय इंडिया आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाच्या (ईटीडब्ल्यूजी) निमित्ताने 19 जुलै रोजी भारताच्या इलेक्ट्रिक वाहतुकीला गती देण्यासाठी धोरण आणि पाठबळ (पॉलिसी सपोर्ट अँड एनेबलर्स टू एक्सपेरेट इंडियाज इलेक्ट्रिक मोबिलिटी) या विषयावर एक दिवसीय परिषद पार पडली. परिषदेचा उद्देश: ही परिषद राष्ट्रीय […]
भारताच्या कोळसा क्षेत्राने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 8.5% ची भरीव वाढ नोंदवत एकूण 36 दशलक्ष टन इतके कोळसा उत्पादन करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये याच कालावधीत 205.76 दशलक्ष टन उत्पादन झाले होते. कोल इंडिया लिमिटेडने एप्रिल ते जून 2023 दरम्यान 175.48 दशलक्ष टन उत्पादन नोंदवले, जे मागील […]
जगद्विख्यात आणि अनेक विजेतेपद तसेच पुरस्कार प्राप्त मराठमोळा शरीरसौष्ठपट्टू आशिष साखरकर यांचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले. परळ विभागातून कारकीर्द घडवणाऱ्या आशिषने शरीरसौष्ठविश्व व्यापले होते. चार वेळा मिस्टर इंडिया, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप असे अनेक विजेतेपद मिळवले. आशिष शिवछत्रपती पुरस्काराचे […]
‘स्टिच्ड शिपबिल्डिंग मेथड’ म्हणून ओळखल्या जाणार्या जहाजबांधणीच्या 2000 वर्ष जुन्या तंत्राचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्याच्या उल्लेखनीय उपक्रमाअंतर्गत सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय नौदल यांच्यात 18 जुलै 2023 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि कार्यान्वयनावर भारतीय नौदल देखरेख ठेवेल. नौदलाचा बहुमूल्य अनुभव आणि तांत्रिक ज्ञान प्राचीन जहाज बांधणी पद्धतीचे यशस्वी पुनरुज्जीवन तसेच […]
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी 20 जुलै रोजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि विशेष अतिथी म्हणून नेपाळचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री डॉ. बेडू राम भुसाल यांच्या उपस्थितीत पहिल्या वहिल्या जागतिक अन्न नियामक शिखर परिषद 2023चे नवी दिल्ली उद्घाटन केले. उद्देश:- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण […]
भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती झाली आहे. राकेश पाल यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा:- राकेश पाल हे भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले. कोची येथे इंडियन नेव्हल स्कूल द्रोणाचार्य, येथे त्यांनी तोफखाना आणि शस्त्रे प्रणालींमध्ये विशेष व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. युनायटेड […]
जगातील प्रभावशाली पासपोर्टच्या ताज्या क्रमवारीनुसार सिंगापूर प्रथम क्रमांकावर आहे. 2022 मध्ये जपान हे पहिल्या क्रमांकावर होते. भारताच्या पासपोर्टच्या क्रमात पाच स्थानांनी सुधारणा झाली असून या यादीत भारत 80 व्या स्थानावर आहे . 2022 या वर्षी भारत 85 व्या क्रमांकावर होता. जगातील सर्व देशांच्या पासपोर्ट मध्ये जपानचा पासपोर्ट सर्वात प्रभावशाली होता पण यावर्षी सिंगापूरने जपानला मागे […]
बँकॉक येथे पार पडलेल्या आशियाई एथलेटिक्स स्पर्धेत 6 सुवर्ण, 12 रौप्य, 9 कांस्य पदकांसह भारताने 27 पदके जिंकत पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले. भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी भारताने यजमानपद भूषविताना 2017 मध्ये भुवनेश्वर या ठिकाणी देखील 27 पदके जिंकली होती. या स्पर्धेत जपानने 37 पदकांसह पहिले स्थान तर चीनने 22 पदकांसह दुसरे […]