information
मराठी चित्रपटातील देखना नायक अशी ओळख असलेले प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. अल्पचरित्र:- देखणेपण आणि दमदार अभिनयाच्या बळावर अभिनेते रवींद्र महाजनी यांनी 1975 ते 1990 पर्यंतचा कालखंड गाजवला . बेळगाव येथे जन्म झालेले रवींद्र महाजनी हे जेष्ठ पत्रकार ह.रा .महाजन यांचे पुत्र होते. जाणता -अजाणता या नाटकातून रवींद्र महाजनी […]
महाराष्ट्रातील पहिले ‘पीएम -मित्र पार्क’ हे वस्त्रउद्योग उद्यान अमरावतीत उभारण्यात येणार असून त्याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या वस्त्रोद्योग उद्यानाबाबत चार कंपन्यांनी राज्य सरकारशी 1,320 कोटींचे सामंजस्य करार केले. ‘पीएम मित्र पार्क’ केंद्राबाबत सामंजस्य करार करण्यात आल्यानंतर राज्यातील तरुणांना नोकऱ्या मिळतील, रोजगार निर्माण होणार आहे, राज्याची आर्थिक भरभराटही होईल […]
43 जवानांचा समावेश असलेली भारतीय लष्कराची तुकडी 16 जुलै रोजी मंगोलियाला रवाना झाली. हे दल द्विपक्षीय संयुक्त लष्करी कवायतींच्या “ नोमॅडिक एलिफंट-23” च्या 15 व्या सत्रात सहभागी होणार आहे. या कवायती 17 ते 31 जुलै 2023 या कालावधीत मंगोलियातील उलानबाटार येथे आयोजित केल्या जात आहेत. नोमॅडिक एलिफंट (NOMADIC LEPHANT) हा एक वार्षिक […]
स्पेनच्या कार्लोस अल्कराझने 23 ग्रँड स्लॅम विजेत्या सर्बिच्या नोव्हाक जोकोविचची विम्बल्डन स्पर्धेतील मक्तेदारी संपुष्टात आणली. अल्कराझने16 जुलै रोजी झालेल्या अंतिम लढतीत 1-6, 7-6, 6-1, 3-6, 6-4 असा विजय मिळवला . 20 वर्षीय अल्कराझचे हे कारकिर्दीतील पहिले विम्बल्डन आणि दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपट ठरले. गेल्या वर्षी ( 2022)मध्ये अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जुलै रोजी फ्रान्सचे अध्यक्ष ईमेन्युअल मॅक्रोन यांच्यासह राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या ‘बॅस्टील डे’ संचलनाला विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांची पथके या संचलनात सहभागी झाली. यावेळी भारतीय हवाई दलातील राफेल लढाऊ विमानानींनीही फ्रेंच लढाऊ विमानांसह या संचलनात हवाई सलामी दिली. भारत आणि फ्रान्स धोरणात्मक भागीदारीची 25 वर्ष […]
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo. अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया पाठोपाठ अंतराळ महासत्ता बनण्याची महत्त्वकांक्षा बाळगलेल्या भारताने 14 जुलै रोजी चंद्रयान- 3 मोहिमेस प्रारंभ केला. सतीश धवन अंतराळ केंद्रावरून 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 अवकाशात झेपावले. त्याला […]
दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day 2022) तरुणांच्या क्षमता आणि कौशल्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साजरा केला जातो. हा विशिष्ट दिवस आजच्या तरुणांना चांगले जीवन जगण्यासाठी एक उत्तम सामाजिक-आर्थिक वातावरण देण्याचा प्रयत्न करतो. ज्ञान विकसित करण्याची आणि विविध कौशल्यांच्या महत्त्वाविषयी चर्चा सुरू करण्यासाठी हा दिवस एक विलक्षण संधी आहे. […]
भारताचा पॅरा ॲथलिट सुमित अंतिलने स्वतःचा जागतिक विक्रम मोडून नवा इतिहास रचला. पॅरिस येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत एफ- 64 या गटात सुमितने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुमितने 68.55 मीटरचा विश्वविक्रम केला होता. 13 जुलै रोजी 83 मीटरचा नवा विक्रम प्रस्थापित केला
भारताचा पॅरा ॲथलिट सुमित अंतिलने स्वतःचा जागतिक विक्रम मोडून नवा इतिहास रचला. पॅरिस येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत एफ- 64 या गटात सुमितने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुमितने 68.55aमीटरचा विश्वविक्रम केला होता. 13 जुलै रोजी 83 मीटरचा नवा विक्रम प्रस्थापित केला
हवामान बदलांच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार हरित रोखेंच्या माध्यमातून 5,000 कोटी रुपये उभारणार आहे. त्यासाठी वित्त विभागाचे अप्पर सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र ग्रीन फायनान्स वर्किंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकारने हवामान बदलांच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी 16000 कोटी रुपये उभे करण्याचे ठरविले आहे . त्यानुसार राज्य सरकारही […]