information
दक्षिण आशियाई फुटबॉल संघटने कडून आयोजित करण्यात येणारी सॅफ या फुटबॉल स्पर्धेला आजपासून भारतात बेंगळुरू या ठिकाणी सुरुवात होत आहे. भारताने सर्वाधिक आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
21 जून हा दिवस जागतिक संगीत दिन म्हणूनही साजरा केला जातो पार्श्वभूमी:- सर्वांत प्रथम जागतिक संगीत दिनाची सुरूवात फ्रान्समध्ये झाली. फ्रान्समध्ये या दिनाला ‘फेटे डेला म्युसिक्यू’ या नावाने देखील ओळखले जाते. 21 जून 1982 रोजी प्रथम जागतिक संगीत दिवस साजरा करण्यात आला. फ्रान्समधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी तेथील सांस्कृतिक विभागासाठी या दिनाची सुरुवात […]
आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा […]
गुप्तचर क्षेत्रात दमदार कामगिरीमुळे दबदबा निर्माण केलेले जेष्ठ आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची रिसर्च ऍनालिसिस विंग चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेजारी देशांसोबतच्या घडामोडींचे सिन्हा हे तज्ञ समजले जातात. रॉ भारताची देशाबाहेर काम करणारी गुप्तचर संस्था आहे . ‘रॉ ‘चे विद्यमान प्रमुख सामंत गोयल यांचा कार्यकाळ 30 जून रोजी पूर्ण होत असून त्यानंतर […]
Mostbet Aqui No Brasil: Uma Nova Time De Apostas E Jogos Online Site Estatal De Apostas E Online Cassino Simply No Brasil Content Aplicativos Móveis Mostbet Depósitos E Retiradas Da Mostbet Chargers Vivem Dor Da Reformulação – Draft É Necessário Para Salvar O Ano “visão Geral Do Mostbet Inovações Zero Futebol: Como A Tecnologia Está […]
‘पेंटागोन पेपर्स’ उघडकीस आणून अमेरिकेने व्हिएतनाम युद्धबद्दलचे दीर्घकाळ बदलेले सत्य चव्हाट्यावर आणणारे लष्करी विश्लेषक डॅनियल एल्सबर्ग यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने कॅलिफोर्निया येथे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. अल्पपरिचय:- जन्म:- 7 एप्रिल 1931, शिकागो, अमेरिका शिक्षण:- हार्वर्ड विद्यापीठात पीएचडी एक अमेरिकन राजकीय कार्यकर्ते, अर्थशास्त्रज्ञ आणि युनायटेड स्टेट्सचे लष्करी विश्लेषक होते 1970 च्या प्रारंभीपर्यंत एल्सबर्ग उच्चभ्रू सरकारी-लष्करी […]
जागतिक सर्वोच्च शाळा पुरस्कारांसाठी नामांकित झालेल्या जगभरातील 10 शाळांपैकी 5 शाळा भारतातील निवडण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन शाळा महाराष्ट्रातील आहेत. तर, उर्वरित एक शाळा दिल्लीची असून एक अहमदाबादची आहे. समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. युकेतील T4 एज्युकेशनकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा Accenture, American Express, Yayasan Hasanah […]
कर्णधार सुनील छेत्री आणि लिल्लजुआला छांगते यांनी केलेल्या गोलच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात लेबननला 2-0 असे नमवत इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
केंद्र सरकारतर्फे गांधी शांतता पुरस्कार उत्तर प्रदेशातील गीता प्रेस गोरखपूरला जाहीर झाला. अहिंसेच्या मार्गाने सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणल्याबद्दल गीता प्रेस गोरखपुर या संस्थेला 2021 या वर्षासाठीचा गांधी शांतता पुरस्कार घोषित करण्यात आला गीता प्रेस: स्थापना: 1923 जगातील सर्वांत मोठे प्रकाशक म्हणून ही संस्था ओळखली जाते. या संस्थेने 14 भाषांतील 41 कोटी 70 […]
कोलंबिया येथील मेडलीन या ठिकाणी सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा याने (स्टेज थ्री) प्रकारात सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेत अभिषेक वर्माची कामगीरी: अभिषेक वर्मा याने जागतिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पदकांची लई लूट केली आहे त्याने 2015 मध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर अभिषेक ला 2021 मध्ये पॅरिस येथे झालेल्या […]