information
अरबी समुद्रात वाढत्या तापमानामुळे पूर्व मौसमी चक्रीवादळांच्या निर्मितीबरोबर त्याची तीव्रताही वाढू लागली आहे. त्याच धर्तीवर जून महिन्यात अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची स्थिती पाहता बीपरजॉय हे दुसरे सर्वाधिक तीव्र चक्रीवादळ ठरले आहे. हे 1982 पासून आजवर जून महिन्यात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांपैकी एक तीव्र चक्रीवादळ असल्याचे ‘जॉईंट टायफून वॉर्निंग सेंटर’ संस्थेने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. […]
केंद्र सरकारने अमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे . त्याचे पालन करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबीने) 12 ते 26 जून या दरम्यान नशा मुक्त भारत पंधरवडा जाहीर केला आहे. अमली पदार्थाच्या दुष्परिणामबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या पंधरवड्यात करावया महत्त्वाच्या बाबी: […]
पोलंडच्या इगा स्वीअनटेकने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले . अंतिम लढतीत अग्रमानांकित इगाने चेक प्रजासत्ताक च्या कॅरोलिना मुचोवावर 6-2, 5-7,6-4 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 22 वर्षीय इगा अव्वल स्थानी तर 26 वर्षे केरोलीना 43 व्या क्रमांकावर आहे. इगाने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले यापूर्वी तिने 2020 आणि […]
टेनिस इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू असा लौकिक मिळवण्याच्या दृष्टीने नोव्हाक जोकोविचने महत्त्वाचे पाऊल टाकले. जोकोविचने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कस्पर रुडवर विजय मिळवताना कारकीर्दीतील विक्रमी 23 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदावर मोहर उमटवली. या कामगिरीसह त्याने पुरुषांमध्ये राफेल नदालचा (22) सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला. तिसऱ्या मानांकित सर्बियाच्या जोकोविचने […]
जगामध्ये बालकांना कामगार म्हणून राबविले जाऊ नये आणि बालकांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळालाच पाहिजे हा जागतिक बालकामगार विरोधी दिनामागचा मुख्य उद्देश आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 12 जून 2002 रोजी केली. बाल कामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे या उद्देशाने […]
आयआयसीए राज्य भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ कॉपोरेट अफेअर्स आणि राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरयू) यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. अंतर्गत सुरक्षा, आर्थिक, कराराची अंमलबजावणी, कॉपोरेट फसवणूक या संलग्नकांसह इतर विषयांची क्षमता निर्माण करणे, शिक्षण, संवर्धन तसेच सल्लामसलत आयआयसीए आणि आरयू यांच्यामध्ये सामंजस्य आहे. व्यावसायिक क्षमतांमध्ये समन्वय साधने यामागील मूळ उद्देश आहे. या करारानुसार उभय संस्था, […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन होईल. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत. नागरी सेवेची क्षमता वाढवून देशातील प्रशासन प्रक्रिया आणि धोरण अंमलबजावणी सुधारण्याचे पंतप्रधानांचे समर्थक आहेत. या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करून, योग्य वृत्ती, कौशल्ये आणि ज्ञानासह […]
भारतीय नौदलाने बहु-वाहक ऑपरेशन्सचे नेत्रदीपक प्रदर्शन आणि अरबी समुद्रात 35 हून अधिक विमानांच्या समन्वित तैनातीसह आपल्या जबरदस्त सागरी क्षमतांचे प्रदर्शन केले. नौदलाच्या पराक्रमाचे हे प्रदर्शन भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण, प्रादेशिक स्थैर्य राखण्यासाठी आणि सागरी क्षेत्रामध्ये सहकारी भागीदारी वाढवण्याची कटिबद्धता अधोरेखित करते. हिंद महासागरात आणि त्यापलीकडे सागरी सुरक्षा आणि उर्जा-प्रक्षेपण वाढविण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नात […]
भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात(यूएई) यांच्यातील त्रिपक्षीय. सहकार्याने इतिहासात नवीन मैलाचा दगड गाठला असून तिन्ही देशांच्या नौदलांनी पहिलावहिला त्रिपक्षीय संयुक्त सागरी सराव यशस्वीपणे पूर्ण केला. 7 आणि 8 जून 23 रोजी हा सराव करण्यात आला. या प्रात्यक्षिकाच्या पहिल्या आवृत्तीच्या दरम्यान, सहभागी नौदलांनी सागरावर युद्धाभ्यास केला ज्यात तोफांद्वारे वेध घेण्याचे डावपेच आणि क्षेपणास्त्रांच्या वापरासंबंधी […]
Mejores App De Apuestas Deportivas En Argentina 1xbet App Descargar 1xbet Apk Para Iphone Y Android Apuestas Deportivas Con Casino Online 1xbet Casa De Apuestas Onexbet Login Ar 1xbet Com Content “apuestas En Directo 💰 ¿cómo Ganar Peculio Con 1xbet? Pronósticos De Eventos Deportivos Casa Sobre Apuestas Compañía De Apuestas 1xbet – Apuestas Deportivas Online […]