information
Faith Kipyegon of Kenya world record Faith Kipyegon of Kenya world record दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्ण व दोन वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या केनियाच्या फेथ किपयेगॉनने महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत नवीन विश्वविक्रमाची नोंद करताना इतिहास घडविला . फ्लोरेन्स येथील डायमंड लिगमध्ये ही शर्यत 3 मिनिटे 49. 11 सेकंदात जिंकताना तिने इथिओपियाच्या गेंझेबे दिबाबाच्या नावावर 2015 पासून असलेला […]
सार्वजनिक क्षेत्रातील युको बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अश्वनी कुमार यांची 1 जून पासून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक होते. सनदी लेखापाल असणारे अश्वनी कुमार हे अनुभवी बँकर आहेत. त्यांनी यापूर्वी बँक ऑफ बडोदा ,कॉर्पोरेशन बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन बँकेत काम केले […]
महाराष्ट्र सरकार आणि ‘बजाज फिनसर्व्ह’ यांच्यात सुमारे 5000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार 3 जून 2023 रोजी करण्यात आला. आर्थिक सेवा क्षेत्रातील देशातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या कराराच्या माध्यमातून पुणे येथील मुंढवा या ठिकाणी वित्तीय केंद्र उभारण्यात […]
मणिपूरमधील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने चौकशी आयोग नेमला आहे. गुवाहाटी उच्च नायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती अजय लांबा या आयोगाचे प्रमुख असतील. माजी सनदी अधिकारी हिमांशू शेखर दास आणि निवृत्त आयपीएस अधिकारी अलोका प्रभाकर हे आयोगाचे अन्य सदस्य आहेत. हिंसाचार घडण्याचे आणि तो पसरण्यामागील कारण शोधण्यासाठी चौकशी करण्याची जबाबदारी या आयोगावर आहे. हिंसाचारादरम्यान घडलेल्या घटनांचा […]
परदेशातील उद्योगांकडून भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये गेल्या वर्षात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाले असल्याचे केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाने(डीपीआयआयटी) स्पष्ट केले. महाराष्ट्रात परदेशी उद्योगांनी एकूण 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपयांची गुंतवणूक केली परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकले आहे. आर्थिक वर्ष 2021- 22 च्या तुलनेत […]
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत सोज्वळ आणि सालस भूमिका सहजरीत्या साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अर्थात सुलोचना दिदी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. मूर्तिमंत सोज्वळता, लोभस चेहरा, बोलके डोळे आणि वागण्या बोलण्यातील शालिनीता या जोरावर एक सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व म्हणून सुलोचना दिली पडद्यावर लोकप्रिय ठरल्या अल्पपरिचय: जन्म : – 30 जुलै 1928 बेळगाव पहिला […]
प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात 5 जुन रोजी जनतेमध्ये पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी,संपुर्ण जगाला पर्यावरणाचे महत्व पटवून देऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सर्वाना प्रेरित करण्यासाठी पर्यावरण संरक्षणाविषयी जगभरात प्रबोधन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 5 जून 2023 रोजी 49 वा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. थीम- 2023: Solutions to Plastic Pollution’ (प्लास्टिक प्रदूषणावर उपाय) थीम […]
विश्व सायकल दिवस हा एक जागतिक दिवस आहे. दुचाकी सायकल ही वापरण्यास आणि विकत घेण्यास सोपी आणि स्वस्त असा वाहन पर्याय आहे. त्यामुळे सर्वाँना सामावून घेणारे जागतिक स्तरावरील वाहन म्हणून 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो महत्व: समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तींना सायकल चालविण्याचा आनंद घेता यावा यासाठी […]
‘जीएसआय’च्या महासंचालकपदी जनार्दन प्रसाद यांची नियुक्ती जनार्दन प्रसाद यांची भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय – Geological Survey of India) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसाद यांनी 1 जून रोजी महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला. डॉ. एस राजू यांच्या जागी प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजू यांनी 2020 मध्ये पदभार स्वीकारला होता. प्रसाद यांनी भूगर्भशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी […]
जपानच्या मुख्य बेटांवर 2 जून रोजी उष्णकटिबंधीय वादळ मावर धडकले. या वादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प झाली. जपानच्या दक्षिण आणि पश्चिम प्रांतांत पुराचा आणि दलदलीचा धोका निर्माण झाला आहे. जपानच्या पश्चिमेकडील वाकायामा, कोची आणि मध्य जपान मधील नागानो यासह पुराचा धोका असलेल्या सखल भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मवार हे गेल्या वीस […]