information
Mergulhe Na Mostbet País Brasileiro: Apostas Perfeitas At The Depósitos Rápidos Mostbet Apostas Desportivas E Casino On-line Site Oficial Aqui No Brasil Obter Bônus 1600 R$ Entar Content Методы Депозита И Вывода Средств В Mostbet Apk Como Fazer Uma Expresamente Na Mostbet? Opções De Acessibilidade Caça-níqueis E Jogos Abaixo Do Palpeur: Cardinals Avançaram Bem Na […]
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 28-30 मे 2023 दरम्यान पश्चिम आफ्रिकन राष्ट्राचे निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नायजेरियाला भेट देतील. राजनाथ सिंह 29 मे रोजी अबुजा येथील ईगल स्क्वेअर येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. 28 मे रोजी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते नायजेरियाचे मावळते राष्ट्राध्यक्ष मुहम्मद बुहारी यांचीही […]
वाढत्या महागाईमध्ये लग्न करणे सामान्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी ‘कन्यादान योजना’ सुरू केली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केल्यास प्रत्येकी 20 हजार रुपयांचा निधी विभागामार्फत देण्यात येणार आहे.त्यासाठी 50 लाख मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेमध्ये वधूचे वडील, […]
रक्ताल्पताचा (एनिमिया) आजार ही महिलांमध्ये सर्वाधिक उदभवणारी समस्या असून याची चाचणी करण्यासाठी नेहमी सुई टोचून रक्त नमुना देणे आवश्यक असते. या प्रक्रियेमुळे अनेकांना त्रास होतो तर कित्येकांना संसर्गाचा धोका निर्माण होतो. यामुळेच चाचणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी पुणे येथील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी ‘ मधील इंक्युबेटेड कंपनी नवयुक्त इन्होव्हेशन्सच्या वतीने ‘हिमोप्रोब’ या उपकरणाची […]
मुंबई उच्च न्यायालयाला अखेर दि. 26 मे 2023 रोजी नवे मुख्य न्यायमूर्ती मिळाले. देशाच्या राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धनुका यांची 46 वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. मात्र ते केवळ चारच दिवस उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर विराजमान झालेल्या न्यायमूर्तींचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी कार्यकाळ असणार आहे. रविवार 28 […]
केंद्र सरकारच्या वतीने भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवणीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली. रवणीत कौर या भारतीय प्रशासकीय सेवेतील 1988 च्या तुकडीतील पंजाब केडरचे अधिकारी आहेत. कौर यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे . स्पर्धा आयोगाचे याआधीचे अध्यक्ष अशोक कुमार गुप्ता मागील वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद […]
1xbet Apk Скачать На Андроид Бесплатно На российском Языке 1xbet App ᐉ Скачать 1xbet Mobile 1xbet Apk Android %26 Ios ᐉ 1xcinta Com Content Особенности Регистрации а Приложении Для Windows оставляешь Комментарий Можно с Помощью Формы ниже Преимущества же Недостатки Клиента 1 Х Бет дли Пк Почему стало Работать Приложение 1 Икс Бет Bet Скачать […]
“Uma Análise Da Incapere De Apostas Pra Usuários Brasileiros Baixar O Application Mostbet Para Android Apk E Ios Grátis Content Técnico Weil Mostbet Em Portugal Uma Estanteria De Jogos Incomparável Como Realizar Download Para Ios? Conclusão: O Mostbet É Sua Melhor Decisão No Brasil Bônus Weil Mostbet Código Promocional Mostbet Navegando Nas Apostas At The […]
देशातील पहिला संरक्षण क्षेत्राला वाहिलेला ‘डिफेन्स फंड’ सुरू झाला. ‘एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ ने (एचडीएफसी एएमसी) या फंडाची सुरुवात केली आहे. या फंडात गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यावर त्यांचे पैसे ‘एचडीएफसी एएमसी’ संरक्षण क्षेत्रात गुंतवणार आहे. ‘ एचडीएफसी डिफेन्स फंड ‘असे या फंडाचे नाव असून त्याची न्यू फंड ऑफर 19 तारखेला खुली होत […]
आनुवंशिकीशास्त्राचे संशोधक राजीव कुमार वार्ष्णेय आनुवंशिकीशास्त्रात केलेल्या संशोधनाची दखल घेत ब्रिटनच्या रॉयल सोसायटीने सदस्य म्हणून त्यांची निवड केली आहे. सोसायटीने नुकतीच जगातील 80 नव्या सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यात राजीव कुमार हे एकमेव भारतीय आहेत. ही निवड अत्यंत महत्त्वाची ठरते कारण 1960 मध्ये स्थापन झालेल्या या सोसायटीच्या आजवर बी.पॉल( 1972), एम. एस. स्वामीनाथन (1973) […]