information
दक्षिण भारतातील राजकीय अस्तित्वासाठी भारतीय जनता पक्षाचा लढा तर राष्ट्रीय राजकारणातील अस्तित्व टिकवण्याचा काँग्रेसचा लढा अशा संघर्षातून 10 मे 2023 रोजी लढल्या गेलेल्या कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस पक्षाने बाजी मारली. एकूण 73.19 % इतके मतदान झाले होते काँग्रेसने दहा वर्षानंतर कर्नाटकात 136 जागांवर विजय मिळवून एकहाती विजय प्राप्त केला आहे. एकूण 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने बहुमताचा […]
आधुनिक शिक्षणाचा पाया रचणारे प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉक्टर राम ताकवले यांचे वयाचे 90 व्या वर्षी निधन झाले. अल्पपरिचय: जन्म : 11 एप्रिल 1933 पुरंदर तालुक्यातील हुरगुडे गावात झाला. त्यांचे काही शालेय शिक्षण ग्रामीण भागात झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1956 मध्ये विज्ञान शाखेची पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली. […]
कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे पुढील संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान संचालक सुबोध जयस्वाल हे 25 मे रोजी निवृत्त होत असून 59 वर्षांचे प्रवीण सुद हे त्यांची जागा घेतील. पदभार स्वीकारण्यापासूनच्या तारखेपासून दोन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल. प्रवीण सूद : सूद हे कर्नाटक कॅडरचे भारतीय पोलीस सेवेचे 1986 च्या […]
Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet Online Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Bookmaker Bonuses, 341 Mergulhe Na Mostbet Brasil: Apostas Perfeitas E Depósitos Rápidos Content Reputação Da Casa Sobre Apostas Os Mais Populares Games De Mostbet Cassino Como Realizar Download Para Ios? Posso Apostar No Ano De Eventos Desportivos Internacionais […]
Мобильное Приложение Mostbet Для Android И Ios в 2024 Году” Скачать Мобильное Приложение Мостбет для Андроид Mostbet Content Недостатки Mostbet слишком Безопасным Является Приложение Mostbet? Скачать Mostbet: Загрузить а Установить Android Apk На Телефон Есть разве Какая-либо Оплата за Скачивание И” “качестве Приложения Mostbet? Как угадать Приложение На Android Из Установочного Файла? Скачать Mostbet Apk […]
Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet Online Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Bookmaker Bonuses, 341 Mergulhe Na Mostbet Brasil: Apostas Perfeitas E Depósitos Rápidos Content Reputação Da Casa Sobre Apostas Os Mais Populares Games De Mostbet Cassino Como Realizar Download Para Ios? Posso Apostar No Ano De Eventos Desportivos Internacionais […]
● महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देतानाच त्याबाबत विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. ● सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हिमा कोहली ,न्या. एम. आर. शहा, न्या. पी. एस .नरसिंहा ,न्या. कृष्ण मुरारी या पाच सदस्यांनी निकाल दिला. न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे: […]
दोन वेळा ‘आयर्नमॅन’ आणि ‘द हॉकमन ट्रायथलॉनचा’ चा किताब मिळवणाऱ्या प्रशांत हिप्परगी यांची ब्राझीलमध्ये होत असलेल्या ‘डेका ट्रायथलॉन’ साठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेले ते भारतातील एकमेव स्पर्धक आहेत. ब्राझीलमध्ये 20 ते 30 मे दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. ‘ डेका ट्रायथलॉन’ चा किता पटकावण्यासाठी त्यांना दहा दिवसांत 38 किलोमीटर पोहणे, 422 […]
● भारताच्या दिव्या टीएस आणि सरबज्योत सिंग या जोडीने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. ● अझरबैजान येथील बाकू या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत दिव्या- सरबज्योत जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत चमकदार कामगिरी करताना सर्बियाच्या दामिर मिकेच आणि झोराना अरुनोविच या जोडीचा 16 – 14 असा पराभव केला. […]
● 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. 2023 ची थीम : “Our Nurses, Our Future” पार्श्वभूमी: ● इसवी सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करणाऱ्या आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस 12 मे हा जागतिक परिचारिका दिनम्हणून पाळला जातो.● फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लेडी विथ द लॅम्प म्हणूनही ओळखले […]