information
रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळीची तत्त्वे लक्षात ठेवण्यासाठी जागतिक रेड क्रॉस दिन 8 मे रोजी साजरा केला जातो. 2023 – ची थीम : “Everything We Do From The Heart “ 2022 – ची थीम : ” Be Human Kind “ 2021 – ची थीम : ” Unstoppable “ उद्देश: रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था […]
● महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने अमेरिकेतील पुरुषांच्या पाच हजार मी. धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला . त्याने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला .● लॉस एंजलिस येथे झालेल्या साऊंड रनींग ट्रॅक शर्यतीत अविनाशने 13 मिनिटे 19.30 सेकंद वेळ नोंदविली. याआधीची त्याची वेळ 13 मिनिटे 25.65 सेकंद होती. या शर्यतीती तो 12 व्या स्थानावर होता.● 28 वर्षीय पारुल […]
संपुर्ण जगाला हसण्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येत असतो. जागतिक पातळीवर हास्य दिवस साजरा करण्याची सुरवात 10 मे 1998 रोजी डाॅक्टर मदन कटारीया यांनी मुंबई शहरात केला जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि मानवजातीमध्ये बंधुभाव आणि सौहार्द निर्माण व्हावा या उद्देशाने जागतिक हास्य दिनाची सुरुवात […]
लंडनमधील वेस्टमिनिस्टर ऍबेमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात राजे चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनचे 40 वे राजे म्हणून संगीतमय वातावरणात थाटामाटात राज्याभिषेक करण्यात आला. ● ‘गॉड सेव द किंग’ चा उद्घोष चर्चच्या घंटा आणि ट्रंपेट वाजत असताना 74 वर्ष वयाचे नवे सम्राट चार्ल्स यांना 360 वर्ष जुना ‘सेंट एडवर्ड्स क्राऊन’ हा मुकुट घालण्यात आला. ● 1937 […]
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चमूत भारतीय वंशाच्या आणखी एका महिलेला स्थान मिळाले आहे.● बायडेन यांच्या देशांतर्गत धोरण सल्लागारपदी भारतीय – अमेरिकी नीरा टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.● विद्यमान सल्लागार सुसान राईस यांची जागा टंडन घेणार आहेत● व्हाईट हाऊसच्या सल्लागार परिषदेचे नेतृत्व करणाऱ्या टंडन ह्या पहिल्या आशियाई- अमेरिकी ठरल्या आहेत.● व्हाईट हाऊस मधील कर्मचारी […]
‘कोरोना’ (कोविड – 19) आता जागतिक आणीबाणी राहिली नाही असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. 30 जानेवारी 2020 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले होते. WHO :- World Health Org. (जागतिक आरोग्य संघटना) जागतिक आरोग्य संघटना ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. […]
प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी यांना भारतीय अभियांत्रिकी परिषदेचा इंजिनिअरिंग कौन्सिल ऑफ इंडिया उद्योग श्रेणीतील प्रख्यात अभियंता पुरस्काराने (एमिनेन्ट इंजिनिअर अवॉर्ड) सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे डॉ. चौधरी यांना नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय अभियांत्रिकी परिषद ही अभियांत्रिकी व्यवसायाची सर्वोच्च संस्था […]
महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाच्या वतीने यावर्षीपासून (2023) मधमाश्यांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्यस्तरीय ‘मधुमित्र पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मधमाश्या पालनासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे. पुरस्कार सुरू करण्यामागचा मुख्य हेतू: राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाश्यापालनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात मधमाश्या पालनाला खूप मोठा वाव […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जुलै रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये होणाऱ्या ‘बॅस्टील डे’ संचलनासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार या संचलनात भारतीय सशस्त्र दलातील एक पथकही सहभाग होणार आहे. हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिन असून त्याला ‘बॅस्टील डे’ असेही म्हणतात. तो दरवर्षी 14 जुलै रोजी साजरा केला जातो. […]
मणिपूरमध्ये 53 % लोकसंख्या असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात हिंसाचार उफाळला आहे. आदिवासी समाज आणि बहुसंख्य मैतेई समाजामध्ये हिंसक चकमक उडत असल्याने दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश मणिपूर राज्य सरकारने दिले आहेत. मैतेई समाजाला अनुसूचित जमातींचे आरक्षण देण्याच्या मागणी प्रकरणी केंद्र सरकारने शिफारशी सादर कराव्यात असा आदेश मणिपूर […]