information
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शंभराव्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात सेल्फी विथ डॉटर काढण्याच्या मोहिमेचे कौतुक केले. हरियाणात 2015 मध्ये स्त्रीभ्रूणहत्ये विरुद्ध जनजागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील जगलान यांनी ही अनोखी मोहीम सुरू केली होती. जगलान हरियाणातील बिबीपुरचे माजी सरपंच आहेत. ‘ सेल्फी विथ डॉटर’ या मोहिमेचे जनक म्हणूनही सुनील जगलान यांना ओळखले […]
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रजनीश कर्नाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे बँकिंग क्षेत्रातील 29 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. रजनीश कर्नाटक यांनी भूषवलेली महत्वाची पदे: 2021 मध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक पद स्वीकारण्यापूर्वी रजनीश कर्नाटक हे पंजाब नॅशनल बँकेत प्रमुख व्यवस्थापक पदावर कार्यरत होते रजनीश […]
जागतिक ट्युना दिन दरवर्षी 2 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) ट्युना माशाच्या महत्त्वविषयी जनजागृती करण्यासाठी केली आहे. ‘ ट्युना’ दिन पहिल्यांदा 2017 मध्ये साजरा करण्यात आला होता यूएनच्या मते जगभरातील असंख्य देश अन्न सुरक्षा आणि पोषण या दोन्ही गोष्टींसाठी ट्युनावर अवलंबून आहेत. त्याच वेळी, 96 पेक्षा […]
भारतीय लष्करामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर मोहोर उमटविणाऱ्या महिलेने आता तोफखाना रेजिमेंटमध्ये देखील पाऊल ठेवले आहे भारतीय लष्कराने प्रथमच पाच महिला अधिकाऱ्यांची या रेजिमेंटमध्ये नियुक्ती केली आहे चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीतील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा या रेजिमेंट मध्ये समावेश करण्यात आला. तोफखाना रेजिमेंट मधील पाच महिला: लेफ्टनंट आकांक्षा सैनी ,लेफ्टनंट मेहेक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे […]
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. 1 मे 2023 या 63 व्या महाराष्ट्र दिनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ या अभियानाची सुरवात करण्यात आली. एसटीचे सदिच्छादूत म्हणून प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरून दर महिन्यातील अखेरच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रक्षेपित करण्यात आला. मन की बात कार्यक्रमाचे संयुक्त राष्ट्रांच्या ट्रस्टीशीप कौन्सिलमध्ये हा कार्यक्रम ऐकवण्यात आला. ‘ मन की बात’ या कार्यक्रमाचे सर्वात पहिले प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 रोजी झाले होते. त्यानंतर दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी […]
आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा मे दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. पार्श्वभूमी: 1 मे 1886 रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी कामासाठी आठ तासांची मागणी करत […]
ग्रँडमास्टर डिंग लिरेनने ऐतिहासिक कामगिरी करताना चीनचा पहिला बुद्धिबळपट्टू विश्वविजेता बनण्याचा विक्रम रचला आहे. लिरेनने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत रशियाच्या इयान नेपोम्नीयाचिवर मात करीत कझाकस्तान मधील अस्थाना येथे झालेल्या स्पर्धेचे विश्वविजेतेद पटकावले. डिंग लिरेन हा एकूण 17 वा विश्वविजेता ठरला आहे. टायब्रेक च्या चौथ्या गेममध्ये डिंग लिरेन याने काळ्या मोहऱ्यांनिशी 68 चालींमध्ये विजय मिळवला. लिरेनच्या […]
भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने दुबई येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत तब्बल 58 वर्षांनी सुवर्णपदक पटकावले. सात्विक – चिराग जोडीने मलेशियाच्या ओंग येवू सीन – तेओ ए या जोडीचा संघर्षपूर्ण लढतीत 16-21, 21-16, 21-19 असा पराभव करून आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. आतापर्यंत भारताने आशीयाई बॅडमिंटन स्पर्धेत 1962 […]
Precauções Essenciais, Evitando Erros At The Revelando Estratégias Vencedoras Na Mostbet” “Uma Análise Da Casa De Apostas Para Usuários Brasileiros Content Aplicativos Móveis Mostbet Liberte Seu Potencial De Vitória Aprendendo Os Principais Recursos Das Apostas Esportivas Através Da Parimatch Методы Депозита И Вывода Средств В Mostbet Apk Sobre Mostbet Brasil Processo Sobre Verificação De Conta […]