information
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना त्यांच्या निवासस्थानी रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला धर्मशाळा येथील त्यांच्या निवासस्थानी 64 वर्षानंतर रॅमन मॅगसेसे फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला 1959 मध्ये फिलिपाईन्स मधील रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनद्वारे पवित्र धर्माच्या रक्षणासाठी तिबेटी समाजाच्या संघर्षासाठी देण्यात आलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता रॅमन मॅगसेसे पुरस्कार […]
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे ऍडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023 च्या 6 व्या परिषदेचे उद्घाटन केले. ● या कार्यक्रमाला 7 देशांचे (बांगलादेश, मालदीव, सोमालिया, आर्मेनिया, भूतान, नायजेरिया आणि इजिप्त) आरोग्य मंत्री उपस्थित होते ● आफ्रिका, मध्य पूर्व, CIS आणि SAARC सह 73 देशांमधील सुमारे 125 प्रदर्शक आणि 500 पेक्षा जास्त परदेशी प्रतिनिधींनी या […]
● केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिल्याच अहवालात महाराष्ट्राने जलसंवर्धन योजनांच्या बाबतीत अव्वलस्थान प्राप्त केले आहे.● वॉटर बॉडी सेन्सेसच्या अहवालानुसार देशात असलेल्या 24 लाख 24 हजार 450 जलसाठयांपैकी 97.1% जलसाठे ग्रामीण भागात तर केवळ 2.9 % जलसाठे शहरी भागात आहेत. महाराष्ट्रातील आकडेवारी ● महाराष्ट्रात एकूण 97,062 जलसाठे आहेत. ● राज्यातील जलसाठयांपैकी 898 तलाव, 3,797 […]
● शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले अल्पचरित्र ● जन्म : 8 डिसेंबर 1927, अबुल खुराणा (जि. मुक्तसर), पंजाब● 1947 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी बादल यांनी राजकारणात प्रवेश केला.● त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सरपंच पदापासून सुरुवात झाली● 1957 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून […]
● रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया प्रदान करण्यात आला असून उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कार्य आणि परोपकारासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. रतन टाटा यांची मानद अधिकारी म्हणूनही निवड ● भारतीय उद्योगपती रतन टाटांची ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि सामाजिक योगदानासाठी ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हीजनमध्ये एक मानद […]
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 एप्रिल 2023 रोजी केरळमधील कोचीयेथे भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे लोकार्पण केले. ● वॉटर मेट्रो कोची आणि आसपासच्या 10 बेटांना जोडेल. पहिल्या वॉटर मेट्रोचे वैशिष्ट्ये: ● या प्रकल्पाचा पहिला टप्पा 8 बोटींनी सुरू करण्यात आला आहे. ● पहिला टप्पा: वायपन टर्मिनल ते विट्टीला टर्मिनल ● या प्रकल्पाची किंमत 1,137 कोटी […]
देशात प्रथमच जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलगणना करण्यात आली पहिल्या जलाशय गणनेमध्ये देशात सर्वाधिक जलसमृद्ध राज्य म्हणून पश्चिम बंगाल या राज्याची निवड करण्यात आली. पश्चिम बंगाल बरोबरच उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश , ओडिशा आणि आसाम ही राज्य देखील पाण्याबाबत समृद्ध आहेत . या पहिल्या जलगणनेमध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित तळी, तलाव आणि इतर जलस्त्रोतांचा समावेश असलेली जलसंसाधने […]
जागतिक पातळीवर ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणनेत भारतात तब्बल 1,072 प्रजातींच्या जवळपास 53, 750 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. वरील आकडेवारीसह पक्ष्यांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 7,622 पक्ष्यांची नोंद. देशात ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणना 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आली त्यात सुमारे 4,259 पक्षी निरीक्षकांनी 1 हजार 72 प्रजातींच्या जवळपास 53 […]
भारतीय हवाई दल (IAF) आणि अमेरिकेच्या स्टेट्स एअर फोर्स (USAF) यांच्यात कलाईकुंडा, पानगढ आणि आग्रा इथल्या भारतीय हवाई दलाच्या तळांवर गेले दोन आठवडे आयोजित करण्यात आलेल्या कॉप इंडिया 2023 या द्विपक्षीय हवाई सरावाच्या सहाव्या आवृत्तीची 24 एप्रिल 2023 रोजी सांगता झाली. या सरावात भारतीय हवाई दलाच्या राफेल, तेजस, Su-30MKI, जग्वार, C-17 आणि C-130 सारख्या आघाडीच्या […]
सुदान मधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ‘ऑपरेशन कावेरी’ ही मोहीम सुरू केली. सत्तेसाठी सुदानमध्ये संघर्ष सुदामचे लष्कर प्रमुख जनरल अब्देल फताह बुरहान आणि रॅपिड सपोर्ट ग्रुप या निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद दगालो या दोन ताकदवान नेत्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष पेटला आहे. युद्धविरामाची शक्यता मावळल्यानंतर विविध देशांनी आपले राजनैतिक अधिकारी आणि […]