information
मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी मलेरिया नियंत्रित करण्यासाठी पाळण्यात येतो. जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 60 व्या सत्रामध्ये मे 2007 मध्ये हा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता 25 एप्रिल हा ‘जागतिक मलेरिया दिन’ म्हणून ओळखला जातो. 2023 ची संकल्पना: “मलेरिया मुक्तीसाठी गुंतवणूक करणे, […]
आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जपणारे डॉ. जफरुल्ला चौधरी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने निधन झाले. अल्पपरीचय: जन्म : 27 डिसेंबर 1941 , कोलकाता 1964 या वर्षी वैद्यकीय शिक्षण ढाका वैद्यकीय महाविद्यालयातून घेतले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यावर डाव्या राजकीय विचारसरणीचा प्रभाव होता. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंड गाठले. 1965 ते 1971 पर्यंत त्यांनी […]
जागतिक बँकेच्या लॉजीस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स (एलपीआय) 2023 अर्थात या वर्षातील वस्तुपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापणातील कामगिरी निर्देशांकात भारताने 139 देशांत 38 वा क्रमांक मिळवला.● तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांत मोठी गुंतवणूक केल्याचा परिणाम म्हणून या यादीत 2018 या वर्षी 44 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने यावर्षी वरचे स्थान मिळवले.● लॉजीस्टिक धोरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये […]
24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो 2023 हे पंचायत राज दिनाचे 13 वे वर्ष आहे कधीपासून साजरा करण्यात येतो? पहिला पंचायत राज दिन भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2010 मध्ये साजरा करण्यात आला होता 24 एप्रिल 1992 रोजी संविधानातील 73 वी घटनादुरुस्ती […]
आगामी 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर जिल्हा जळगाव येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली 2023 या वर्षीतले 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्यामध्ये वर्धा या ठिकाणी पार पडले होते (अध्यक्ष : नरेंद्र चपळगावकर) आगामी संमेलनाच्या स्थळ निश्चितीसाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र साहित्य परिषदेत […]
वाचन- प्रकाशन- स्वामित्व हक्क याबाबत विद्वानांपासून जनसामान्यांपर्यंत जागृती करण्यासाठी 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो . थीम – जागतिक पुस्तक दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो. या वर्षाची – 2023 ची थीम ‘Indigenous Languages’ आहे. देशात आणि जगात सध्या असलेल्या विविध भाषांचे महत्त्व समजून घेणे हा ह्या थीम चा […]
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पीएसएलव्हीसी-सी 55 या प्रक्षेपकाद्वारे सिंगापूरच्या दोन उपग्रहांचे 22 एप्रिल 2023 रोजी नियोजित कक्षेत श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वीरित्या प्रेक्षपण केले इस्रो ने अवकाशात सोडलेल्या परदेशी उपग्रहांची संख्या आता 424 इतकी झाली आहे पीएसएलव्ही ची ही 57 वी मोहीम होती दोन उपग्रहांची नावे: 1) टेलिओस – 2 2)ल्युमलाईट – 4 […]
देशातील पहिले मधाचे गाव मांघर ठरले असून राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मांघर गावाला मिळाला महाबळेश्वर येथील मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळातर्फे राबविण्यात आली. मुंबईतील समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिन कार्यक्रम- 2023’ अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला
तुर्कस्तानातील अंताल्या या ठिकाणी झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा आणि पदार्पण करणारा तिचा सहकारी ओजस देवताळे यांनी तैपईच्या खेळाडूंचे आव्हान 159 – 154 असे मोडून काढले आणि विश्वचषक स्टेज एक स्पर्धेत मिश्र दुहेरी कंपाउंड गटात सुवर्णपदक मिळवले मिश्र दुहेरी कंपाउंड प्रकारात भारताचे हे विश्वचषक स्पर्धेतील दुसरे सुवर्ण यश आहे ज्योती आणि अभिषेक वर्मा […]
पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा(एनएमपी) या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेचा ‘इनोव्हेशन- सेंट्रल’ या श्रेणीत 2022 या वर्षासाठीचा पुरस्कार उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाला(DPIIT) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16व्या नागरी सेवा दिवस सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पीएम गतिशक्ती एनएमपीमध्ये 1450+ डेटा लेयर्स असून त्यामध्ये केंद्रीय मंत्रालयाचे 585, राज्ये/ केंद्रशासित […]