information
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार आता भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकले आहे भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली असून चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (युएनएफए) या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पोपुलेशन रिपोर्ट -2023’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये भारताची लोकसंख्या चीन पेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे भारतातील स्थिती: भारतामध्ये 15 ते 64 […]
केंद्र सरकारच्या धोरणाच्या धर्तीवरच राज्य सरकारनेही दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण असणार आहे केंद्र शासनाच्या 17 मे 2022 च्या आदेशाप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण लागू करण्यात आले आहे त्याच धर्तीवर राज्यातही हे आरक्षण लागू […]
आफ्रिका खंडातील सुदान मध्ये दोन सैन्य दलांमध्ये सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीनंतरही करण्यात आलेल्या शस्त्रसंधीचे कुठेही पालन झाले नाही. देशातील लष्कर आणि निमलष्करी दल असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात खडाजंगी झाली आणि त्यात 270 जणांचा मृत्यू देखील झाला आहे संघर्षाचे कारण: लष्कराकडून लोकशाहीवादी गटांकडे सत्ता सोपविण्याचे आणि आरएसएफ चे लष्करात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून […]
देशाची आरोग्यसेवा, संरक्षण, ऊर्जा आणि माहिती – विदा सुरक्षा इत्यादी विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नॅशनल क्वांटम मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यासाठी पुढील आठ वर्षांसाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या निर्णयामुळे क्वांटम तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक केलेल्या अव्वल सहा प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे मिशनची अंमलबजावणी नॅशनल क्वांटम मिशन 2023 […]
इंग्लंडच्या कसोटी संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार बेन स्टोक्स हा यावर्षीचा विसडेन वर्षातील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. गेल्या चार पैकी तीन वेळा त्याने या पुरस्कारावर आपले नाव कोरला आहे. बेन स्टोक्स याने नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून इंग्लंडच्या संघाने गेल्या 13 पैकी 10 लढतीत विजय संपादन केला आहे
मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या लता मंगेशकर पुरस्कार आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – 2023 जाहीर करण्यात आले आहेत. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार: 2022 या वर्षापासून लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ विशेष पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी (2023) ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षी(2022) हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान […]
राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेतर्फे हैदराबाद येथे झालेल्या आढावा मिशनमध्ये राज्याचे भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या प्रकल्पात देशातील राज्य व केंद्र सरकारच्या एकूण 49 अंमलबजावणी यंत्रणा आहेत. 2021 मध्ये 33व्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राने 2022 या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राला यावर्षी अवलस्थान प्राप्त झाले आहे जागतिक बँकेचे अर्थसहाय्याने […]
वन विभागाने 2022 मध्ये राज्यातील व्याघ्र प्रकल्प अभयारण्य आणि प्रादेशिक वनांमध्ये केलेल्या चौथ्या टप्प्यातील गणनेनुसार 446 वाघ असल्याचे नोंद करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 250 ते 260 वाघ आहेत अखिल भारतीय पातळीवर झालेली व्याघ्र गणनेची आकडेवारी म्हैसूर येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली होती संपूर्ण राज्यातील एकूण आकडेवारी पुढील तीन महिन्यात […]
दिल्लीमध्ये 20 एप्रिल रोजी हॉटेल अशोक येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाच्या सहकार्याने 20-21 एप्रिल 2023 दरम्यान ही शिखर परिषद आयोजित केली आहे. परिषदेची संकल्पना : “समकालीन आव्हानांना प्रतिसादः तत्वज्ञान ते अभ्यास” उद्देश : बौद्ध धम्म आणि जागतिक समस्यांबाबत जागतिक पातळीवरील बौद्ध धम्मामधील नेतृत्व […]
भारतात 2021- 22 या वर्षात 75,394 कुष्ठ रुग्ण आढळले असून त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील 17,014 रुग्ण आहेत त्या खालोखाल बिहार, उत्तर प्रदेश ,छत्तीसगड मध्य प्रदेश या राज्यांच्या क्रमांक आहे कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रि या जिवाणूमुळे होणारा आजार आहे कुष्ठरोगाचे जिवाणू प्रामुख्याने हात पायांच्या शिरा आणि त्वचेवर विपरीत परिणाम करतात कुष्ठरोगामुळे बाधित भागावर जखमा होतात अशी आहेत […]