information
भारतात 2021- 22 या वर्षात 75,394 कुष्ठ रुग्ण आढळले असून त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील 17,014 रुग्ण आहेत त्या खालोखाल बिहार, उत्तर प्रदेश ,छत्तीसगड मध्य प्रदेश या राज्यांच्या क्रमांक आहे कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रि या जिवाणूमुळे होणारा आजार आहे कुष्ठरोगाचे जिवाणू प्रामुख्याने हात पायांच्या शिरा आणि त्वचेवर विपरीत परिणाम करतात कुष्ठरोगामुळे बाधित भागावर जखमा होतात अशी आहेत […]
राजस्थानातील कोटा येथील नंदिनी गुप्ता हीची फेमिना मिस इंडिया 2023 म्हणून निवड झाली आहे मणिपूरची राजधानी इंफाळ येथे झालेल्या 59 व्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत नंदिनी 2023 साठी ची फेमिना मिस इंडिया ठरली. दिल्लीची श्रेया पुंजा ने या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला तर मनिपुरची थवनाओजाम स्ट्रेला लुवांग ने तृतीय क्रमांक मिळवला […]
बर्ड फ्लू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्फ्लुएन्झा ‘एच3एन8’ या विषाणू प्रकारचा संसर्ग चीनमधील तीन व्यक्तींना झाला असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्ल्यूमुळे मानव दगावल्याची ही पहिलीच घटना आहे या संसर्गाला ‘एव्हीयन इन्फ्लुएन्झा’ असेही म्हणतात. इन्फ्लुएन्झा ए या विषाणूमुळे पाळीव पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग होतो त्याचे संक्रमण मानवामध्ये झाल्याचे चीनमध्ये प्रथमच दिसून आले […]
निरुपणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने प्रदान केला. पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून वाढविण्यात आली असून त्यानुसार 25 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आधी नानासाहेब धर्माधिकारी यांना 2008 मध्ये महाराष्ट्र भूषण […]
दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया महासंघाद्वारे साजरा केला जातो. हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांच्या गंभीर समस्येबद्दल जनजागृती करण्याचा हा दिवस आहे. हिमोफिलिया हा एक असा जीवघेणा आजार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यानंतर त्याचे रक्त वाहणे थांबतच नाही. म्हणजेच अशा व्यक्तीला किरकोळ दुखापत होऊनही त्याचे रक्त थांबत नाही आणि अतिरक्तस्रावामुळे त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ […]
देशातील मेट्रोचे जाळे विस्तारत असताना कोलकत्ता मेट्रोने इतिहास घडविला. देशात नदीखालच्या बोगद्यातून ऐतिहासिक प्रवास करणारी पहिली मेट्रो होण्याचा मान कोलकत्ता मेट्रोने मिळविला. कोलकत्यातील हुगळी ते हावडा पर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात आली. मेट्रोच्या डब्यात केवळ अधिकारी व अभियंते होते. मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. उदयकुमार रेड्डी हे या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार ठरले. त्यांनी मेट्रोच्या डब्यातून कोलकत्यातील महाकारण […]
‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म'(एडीआर) ने भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली. या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे भारतातून सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. जगनमोहन रेड्डी यांची एकूण 510 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती 15 लाखांची आहे. ‘एडीआर’ […]
मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा. सुनील भागवत यांची पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर, पुणे) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘आयसर’ च्या संचालकांची नेमणूक राष्ट्रपतींकडून करण्यात येते. प्रा. जयंत उदगावकर यांचा कार्यकाळ संपल्याने प्राध्यापक भागवत यांची संचालकपदी निवड करण्यात आली. प्रा. के.एन.गणेश, प्रा. जयंत उदगावकर यांच्या नंतर प्रा. भागवत हे ‘आयसर’ चे […]
मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात खोल गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाच्या संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन इराणमधील लोरेस्तान विद्यापीठाकडून प्रकाशित होणाऱ्या ‘ऍनिमल डायव्हर्सिटी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. भारतात गुहेत बेडकाची प्रजाती शोधण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये तमिळनाडूत बेडकाची ‘मायक्रोक्सलस स्पेलुंका’ ही प्रजाती शोधण्यात यश आले होते. […]
1xbet Скачать Приложение Бесплатно Мобильный Клиент 1хбет Для Ставок На Спорт со Телефона Скачать 1xbet на Андроид Бесплатно Мобильное Приложение Бк 1хбет Для Android Content Что Делать, тогда Я Забыл Данные Своей Учетной Записи 1xbet? Регистрация В Мобильном Приложении 1хбет И вход В Систему Для Приложения 1xбет Нужно Использовать Зеркала? И Если да, То Какие? […]