information
तत्त्वज्ञानाचे गाढे व्यासंगी, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ज.रा. दाभोळे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. दाभोळे यांना महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच कर्मवीर भाऊराव पाटील , बॅरिस्टर पी.जी. पाटील ,डॉक्टर जे. पी. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी कराडच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या अध्यापनाला सुरुवात केली. तर राजर्षी शाहू महाविद्यालयात […]
तत्त्वज्ञानाचे गाढे व्यासंगी, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ज.रा. दाभोळे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. दाभोळे यांना महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच कर्मवीर भाऊराव पाटील , बॅरिस्टर पी.जी. पाटील ,डॉक्टर जे. पी. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी कराडच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या अध्यापनाला सुरुवात केली. तर राजर्षी शाहू महाविद्यालयात तत्त्वज्ञान विभाग […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 नोव्हेंबर रोजी ‘विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023’ या खाद्यान्नविषयक महा प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना बळकट करण्याच्या उद्देशाने यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते बचत गटाच्या एक लाखाहून अधिक सदस्यांना बीज भांडवल सहाय्य […]
डिजिटल परिवर्तन आणि परिसंस्थेला सक्षम करणे आणि सीमापार सहकार्य यावर लक्ष केंद्रित करताना तरुणांमध्ये समावेशक उद्योजकता आणि महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाला चालना देण्यासाठी जागृती जी 20 स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले. भाताच्या जी – 20 अध्यक्ष पदाच्या घोषणेच्या मुख्य तत्वासह ही यात्रा आठ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे तर शेवट 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत होत […]
डिजिटल परिवर्तन आणि परिसंस्थेला सक्षम करणे आणि सीमापार सहकार्य यावर लक्ष केंद्रित करताना तरुणांमध्ये समावेशक उद्योजकता आणि महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाला चालना देण्यासाठी जागृती जी 20 स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले. भाताच्या जी – 20 अध्यक्ष पदाच्या घोषणेच्या मुख्य तत्वासह ही यात्रा आठ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे तर शेवट 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत होत […]
नेपाळ संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये ट्वेंटी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात तीन जागतिक विक्रमाची नोंद केली. 300 हुन अधिक धावा करणारा नेपाळ हा पहिला संघ बनला. त्यांनी मंगोलिया विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. त्यांनी 3 बाद 314 धावा केल्या. नेपाळच्या 23 वर्षीय दिपेंद्रसिंह अरीने अवघ्या 9 चेंडूत अर्धशतक बनवले. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा राज्यात मडगाव येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत या क्रीडा स्पर्धा होणार असून यामध्ये 28 स्थानांवर होणाऱ्या 43 क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातील दहा हजार पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतील. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशातील क्रीडा संस्कृतीत मोठा बदल झाला आहे. केंद्र […]
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हमुन चक्रीवादळ बांगलादेशच्या दक्षिण पूर्व किनाऱ्याला धडकले . चितगाव ते कॉक्स बाजार दरम्यान प्रति तास 104 किलोमीटर वेगाने चक्रीवादळाने बांगलादेशचा किनारा ओलांडला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला इराणने हमून हे नाव दिले असून, ‘हमून’ हा शब्द पर्शियन शब्द आहे. जो अंतर्देशीय वाळवंट तलाव किंवा दलदलीच्या प्रदेशांना सूचित […]
मुंबईचे माजी कर्णधार आणि देशांतर्गत क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अमोल मुजुमदारचे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने काही महिन्यांपूर्वी महिला संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केलेल्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या त्री सदस्य समितीने महिला संघाच्या प्रशिक्षक […]
● जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची 3 वर्षांसाठी ‘पीडीपी’ च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मेहबूबा मुफ्ती सईद: ● जन्म:- 22 मे 1959, जि. अनंतनाग ● जम्मू आणि काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ● वडील मुफ्ती महंमद सईद ह्यांच्या मृत्यूमुळे एप्रिल 2016 या वर्षी सत्तेवर आलेल्या […]