information
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी प्रतिष्ठित व्हाईट हाऊस नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन प्रदान करून भारतीय वंशाचे अमेरिकेत संशोधक अशोक गाडगीळ यांचा सन्मान केला. भारतीय वंशाचे दुसरे अमेरिकी संशोधक डॉक्टर सुब्रा सुरेश यांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स प्रदान केले. या दोघांसह 12 अमेरिकेन संशोधकांचा सन्मान केला. अमेरिकेने शास्त्रज्ञांकडून तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाचा […]
केंद्रीय वने पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान वनांवरील संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा भाग म्हणून बैठकीचे आयोजन केले आहे. यात 40 पेक्षा अधिक देश आणि 20 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून वैयक्तिक आणि ऑनलाईन पद्धतीने 80 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने 2017 ते 2030 या कालावधीसाठी […]
ओडिशा सरकारने नवीन तंत्रज्ञान आणि उदयन्मुख व्यापारासाठी आवश्यक कौशल्यांसह तरुणांना सक्षम करण्यासाठी चालू आर्थिक वर्षापासून तीन वर्षांसाठी 385 कोटी रुपयांची एक योजना तयार केली आहे. ‘नूतन उन्नतत अभिलाषा’ (एनयुए )असे या योजनेचे नाव आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अभिनेता राजकुमार राव याला राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्त केले . मतदारांना निवडणूकित सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे नेहमी लोकप्रिय प्रसिद्ध व्यक्तीचे राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्ती केली जाते. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, मेरी कोम, पंकज त्रिपाठी, आमिर खान यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले […]
रघुवर दास झारखंडचे माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते रघुवर दास यांची ओडीशाच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दास हे सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ते 2014 ते 2019 पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री होते . इंद्रसेना रेड्डी नल्लू भारतीय जनता पक्षाचे नेते इंद्रसेना रेड्डी नल्लू यांची […]
राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मराठवाड्यातील नेते व कृषी क्षेत्रातील जाणकार सय्यद पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालास किफायती भाव मिळावा तसेच ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा यासाठी राज्य शासन राज्य शेतमाल भाव समिती अस्तित्वात होती. 2015 मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर समितीचे राज्य कृषी […]
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. त्याअंतर्गत राज्यात पुढील शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून ‘एक राज्य एक गणवेश’ धोरण राबविले जाणार असून विद्यार्थ्यांना समान रंगाचे दोन गणवेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण […]
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे दरवर्षी दिले जाणारे मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक यावर्षी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना जाहीर झाले. गौरव पदक रोख, 25 हजार रुपये, स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्य विद्य मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी प्रशांत दामले यांच्या नावाची घोषणा केली. […]
राज्याचे हरित हायड्रोजन निर्मिती धोरण ऊर्जा विभागाने जाहीर केले असून मार्च 2030 पर्यंत 500 किलो टन क्षमतेचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पहिल्या तीन प्रकल्पांसाठी अधिक सवलती जाहीर करण्यात आल्या असून भांडवली खर्चाच्या 30% अनुदान, वाहतुकीच्या पाईपलाईनसाठी 30% भांडवली अनुदान ,वीज शुल्क 15 वर्ष माफ, पारेशन शुल्क आणि व्हीलिंग चार्जेसमध्ये 50% सवलत यासह अनेक सवलती […]
रेल्वेची मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) सदैव सज्ज असते. प्रवाशांना सुरक्षित, निर्भय आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी दल चोवीस तास कार्यरत असते. याशिवाय भारतीय रेल्वेला एक सुरक्षित वाहतूक सेवा प्रदान करण्यासाठी हे दल सहाय्य करते. आर पी एफ ने नेहमीच प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय करून आणि रेल्वेच्या मालमत्तेशी झालेल्या गुन्ह्यांचा […]