Sociology – Optional Subject

समाजशास्त्र म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असा विषय आहे, त्यामुळे हा विषय समजून घेऊन चांगले गुण मिळवण्यात आपल्याला अडचण येत नाही. UPSC परीक्षेत अनेक वर्षापासून टॉपर विद्यार्थ्यांचा समाजशास्त्र हा आवडीचा आणि पहिली पसंद राहिलेला आहे.

What you’ll learn -

  • संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल
  • 600+ प्रश्नांची तयारी होईल
  • Gain expertise in sociology
  • समाजशास्त्रीय विचारवंतांच्या विचारांची समज
  • समाजशास्त्र बरोबर इतर विषयाची Planning करून दिली जाईल.

Who Can Buy this course -

  • MPSC/UPSC तयारी करणारी व्यक्ती 
  • पदवी करत MPSC/UPSC तयारी करणारी व्यक्ती
  • ज्यांना समाजशास्त्र समजून घ्यायचा आहे

Course Requirement – Any Mobile Phone, Internet Connection.

Course Features -

  • Lectures – 160+
  • Duration – 6 Month
  • Study Material – 500+ pages
  • PDF – 200+
  • PYQ – all
  • Questions – 600+
  • Mentoring – Yes

1
पेपर एक | PAPER– I समाजशास्त्राचे मूलभूत सिद्धांत. FUNDAMENTALS OF SOCIOLOGY
2
समाजशास्त्र (मुख्य परीक्षा) पेपर II भारतीय समाज : संरचना आणि बदल
अमोल घोडके सर

Be the first to add a review.

Please, login to leave a review
Get course
Enrolled: 100 students
Duration: 6 Months
Lectures: 2