Current Affairs
Ставки На Спорт Онлайн Букмекерская Компания 1xbet ᐉ My 1xbet Com 1xbet прохода На Официальный Сайт И Зеркало 1хбет Content Bet И 1xstavka — Это Одинаковые Бк? Доверительные Ставки Ставки На Спорт На Официальном Сайте Зарегистрироваться В Букмекерской Конторе 1xbet Bet: Официальный Сайт 1хбет Программа Лояльности Для Игроков 1хбет Другие Продукты Казино Как выйти Деньги […]
“Uma Análise Da Casa De Apostas Pra Usuários Brasileiros Baixar O App Mostbet Para Android Apk E Ios Grátis Sim, a MostBet proporciona uma variedade sobre bônus e promoções, incluindo bônus sobre boas-vindas para novos usuários e promoções contínuas para jogadores existentes. Verifique the seção de promoções no website para estar atualizado sobre since últimas […]
ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिल्लीतील प्रसिद्ध ‘अक्षरा’ नाट्यगृहाच्या सहसंस्थापक जलबाला वैद्य यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. जीवन परीचय जलबाला या भारतीय लेखक आणि स्वातंत्र्य सैनिक सुरेश वैद्य व इंग्रजी शास्त्रीय गायिका मॅज फ्रॅंकीस यांच्या कन्या होत. जलबाला यांचा जन्म 12 ऑगस्ट 1936 या वर्षी लंडन येथे झाला होता. कार्य – जलबाला यांनी पत्रकारितेतून […]
जागतिक आरोग्य संघटना (WHO): स्थापना – ७ एप्रिल १९४८ (जागतिक आरोग्य दिनी) UN ची एक विशेष एजन्सी आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार सदस्य: 194 World Health Assembly ही WHO ची निर्णय घेणारी संस्था महासंचालक – टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (इथिओपिया) कार्य: आरोग्य आणि कल्याण → असुरक्षित लोकांची सेवा करण्यासाठी जगभरात काम करणे, आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधणे, […]
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मैसूरु येथे देशभरातील वाघांची आकडेवारी जाहीर केली. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही आकडेवारी जाहीर केली . यात देशातील एकूण 3,167 वाघांची नोंद करण्यात आली. 1973 मध्ये नऊ व्याघ्र प्रकल्पांसह सुरू झालेली व्याघ्र संवर्धन योजना 53 राखीव क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. 23 व्याघ्र संरक्षित […]
राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष, लेखिका आणि प्रख्यात वकील डॉ. पौर्णिमा आडवाणी यांचे 1 एप्रिल रोजी मुंबईत वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले . अल्पपरीचय: पौर्णिमा आडवाणी या 2002 ते 2005 या दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले . ‘द लॉ पॉईंट’ या कंपनीच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम […]
गुरुत्व लहरींचा अभ्यास करणा-या ‘लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी (लायगो) या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वेधशाळेची उभारणी २०२५ पर्यंत पुर्ण करण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जगभरातील विविध संशोधन संस्था व विद्यापीठांचे सहकार्य मिळणार आहे. जगातील तिसरी वेधशाळा : अमेरिकेमध्ये दोन लायगो वेधशाळा यापुर्वीपासून गुरुत्वीय लहरींचा वेध घेत आहेत. त्यामुळे भारतात होणारी ही अमेरिकेबाहेरील पहिली […]
टाइम मासिकाच्या 2023 च्या शंभर जणांच्या यादीत सुपरस्टार शाहरुख खानने अव्वल स्थान पटकावले आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल ,ऑस्कर विजेती अभिनेत्री मिशेल यो आणि मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यापेक्षा वाचकांनी शाहरुख खानला अधिक पसंती दिली. या यादीसाठी जवळपास 12 लाख वाचकांनी मतदान केले त्यापैकी चार टक्के मते 57 […]
GI टॅग (भौगोलिक मानांकन) म्हणजे काय? एखादे उत्पादन विशिष्ट भागातील असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला भौगोलिक मानांकन दिले जाते. GI टॅगमुळे त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते. नफा तसेच गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी उत्पादकांना फायदा भौगोलिक मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडित आहे. गुणवत्तेची ओळख कायम ठेवण्यासाठी भौगोलिक मानांकन महत्त्वाचे ठरते. भौगोलिक […]
संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगावर सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे . मतदानात भारताला 53 पैकी 46 मते मिळाली . या आयोगावर काम करण्याचे भारताला दोन दशकानंतर संधी मिळाली आहे. याआधी भारत हा 2004 मध्ये सांख्यिकी आयोगाचा शेवटचा सदस्य होता संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने सांख्यिकी आयोगावर भारताची निवड केली. आशिया – प्रशांत गटात दक्षिण […]