Current Affairs
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्या फेरीमध्ये जिंकत पुन्हा एकदा स्वतःकडेच सत्ता राखण्यात यश मिळवले. दुसऱ्या फेरीसाठी झालेल्या मतदानात एर्दोगन यांना 52 % मते मिळाली.(पहिल्या फेरीत 49.52% मते) त्यामुळे ते आता पुढील पाच वर्षे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. या निवडणुकीत सुधारणावादी नेते केमाल क्लुचदारोली यांनी एर्दोगन यांना आवाहन दिले होते मात्र […]
मंगळयान, चांद्रयान अशा मोहिमांनी अंतराळ क्षेत्रात भरारी घेणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेलने (इस्रो) ‘नाविक’ मालिकेतील ‘एनव्हिएस-1’ हा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडला. श्रीहरीकोटामधील सतीश धवन अवकाश संस्थेतील ‘जीएसएलव्ही एफ12’ प्रक्षेपकाच्या साहाय्याने ‘एनव्हीएस – 01’ चे चे प्रक्षेपण 29 मे रोजी सकाळी 10 वाजून 42 मिनिटांनी करण्यात आले. ‘ इस्रो’ ने हे 2023 मध्ये केलेले पाचवे उड्डाण […]
दुसरी इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रोस्पॅरिटी (IPEF) मंत्रिस्तरीय बैठक डेट्रॉईट येथे अमेरिकेने आयोजित केली होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मंत्रिस्तरीय बैठकीत ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते . इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रोस्पॅरिटी(IPEF) या बैठकीची सुरुवात अमेरिका आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील इतर भागीदार देशांनी 23 […]
भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या संसद भवनाचे उद्घाटन वैदिक विधींनुसार झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सेंगोलची स्थापना केली. यानंतर नव्या संसदेत सर्व धर्मीयांकडून प्रार्थना करण्यात आली. या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला. नवी संसद ही वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना […]
Mergulhe Na Mostbet País Brasileiro: Apostas Perfeitas At The Depósitos Rápidos Mostbet Apostas Desportivas E Casino On-line Site Oficial Aqui No Brasil Obter Bônus 1600 R$ Entar Content Методы Депозита И Вывода Средств В Mostbet Apk Como Fazer Uma Expresamente Na Mostbet? Opções De Acessibilidade Caça-níqueis E Jogos Abaixo Do Palpeur: Cardinals Avançaram Bem Na […]
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 28-30 मे 2023 दरम्यान पश्चिम आफ्रिकन राष्ट्राचे निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नायजेरियाला भेट देतील. राजनाथ सिंह 29 मे रोजी अबुजा येथील ईगल स्क्वेअर येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. 28 मे रोजी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते नायजेरियाचे मावळते राष्ट्राध्यक्ष मुहम्मद बुहारी यांचीही […]
वाढत्या महागाईमध्ये लग्न करणे सामान्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी ‘कन्यादान योजना’ सुरू केली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केल्यास प्रत्येकी 20 हजार रुपयांचा निधी विभागामार्फत देण्यात येणार आहे.त्यासाठी 50 लाख मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेमध्ये वधूचे वडील, […]
रक्ताल्पताचा (एनिमिया) आजार ही महिलांमध्ये सर्वाधिक उदभवणारी समस्या असून याची चाचणी करण्यासाठी नेहमी सुई टोचून रक्त नमुना देणे आवश्यक असते. या प्रक्रियेमुळे अनेकांना त्रास होतो तर कित्येकांना संसर्गाचा धोका निर्माण होतो. यामुळेच चाचणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी पुणे येथील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी ‘ मधील इंक्युबेटेड कंपनी नवयुक्त इन्होव्हेशन्सच्या वतीने ‘हिमोप्रोब’ या उपकरणाची […]
मुंबई उच्च न्यायालयाला अखेर दि. 26 मे 2023 रोजी नवे मुख्य न्यायमूर्ती मिळाले. देशाच्या राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धनुका यांची 46 वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. मात्र ते केवळ चारच दिवस उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर विराजमान झालेल्या न्यायमूर्तींचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी कार्यकाळ असणार आहे. रविवार 28 […]
केंद्र सरकारच्या वतीने भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवणीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली. रवणीत कौर या भारतीय प्रशासकीय सेवेतील 1988 च्या तुकडीतील पंजाब केडरचे अधिकारी आहेत. कौर यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे . स्पर्धा आयोगाचे याआधीचे अध्यक्ष अशोक कुमार गुप्ता मागील वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद […]