Current Affairs
ल्युमिनार टेक्नॉलॉजी चे प्रमुख आणि तरुण अब्जाधीश ऑस्टिन रसेल यांनी फोर्ब्ज या जगप्रसिद्ध मासिकाची निर्मिती करणाऱ्या ‘फोर्ब्ज ग्लोबल मीडिया होल्डिंग्ज’ मधील 82 % हिसिदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. रसेल यांचे वय 28 वर्षे आहे. हा व्यवहार 800 दशलक्ष डॉलर अर्थात जवळपास 6,576 कोटी रुपयांत निश्चित झाला आहे. हा व्यवहार झाल्यानंतर उर्वरित 18% हिस्सा फोर्ब्ज […]
पश्चिम घाटाप्रमाणेच देशाच्या ईशान्येकडील भागही जैवविविधतेने समृद्ध आहे. या भागात अजूनही न शोधल्या गेलेल्या सजीवांच्या कित्येक जाती प्रजाती आहेत. ईशान्यकडील सिक्कीम राज्यामध्ये हिमालयातील भागात नुकतीच ‘डायटम्स’च्या (एकपेशी वनस्पतीच्या) नव्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे विशेष म्हणजे प्रथमच कड्यावरून या डायटम्स चा शोध लावण्यात आला असून पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या (एआरआय) शास्त्रज्ञांनी हा अभ्यास […]
नौदलाकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. नौदलाचे अग्रगण्य स्वयंचलित क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारी विनाशक युद्धनौका आयएनएस मोरगाव वरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले . या यशस्वी चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या सागरातील मारक क्षमतेचे प्रदर्शन केले. या नव्या युद्धनौकेवरून केलेली ब्राह्मोस ची पहिली चाचणी यशस्वी झाली. ब्राह्मोस क्षेपणास्त्र: भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व […]
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘मोखा’ आता अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. दरम्यान मान्सून पूर्व मौसमात बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांमध्ये 2016 नंतरचे हे दुसरे सर्वाधिक तीव्र चक्रीवादळ ठरले. तर मे महिन्यात निर्माण होणारे 1982 पासूनचे हे तिसरे सर्वात तीव्र चक्रीवादळ आहे. ही बाब नुकतीच ‘जॉईंट टायफून वॉर्निंग सेंटर’ ( जेटीडब्ल्यूसी) संस्थेने दिलेल्या माहितीतून स्पष्ट […]
आधुनिक शिक्षणाचा पाया रचणारे प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉक्टर राम ताकवले यांचे वयाचे 90 व्या वर्षी निधन झाले. अल्पपरिचय: जन्म : 11 एप्रिल 1933 पुरंदर तालुक्यातील हुरगुडे गावात झाला. त्यांचे काही शालेय शिक्षण ग्रामीण भागात झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1956 मध्ये विज्ञान शाखेची पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली. […]
दक्षिण भारतातील राजकीय अस्तित्वासाठी भारतीय जनता पक्षाचा लढा तर राष्ट्रीय राजकारणातील अस्तित्व टिकवण्याचा काँग्रेसचा लढा अशा संघर्षातून 10 मे 2023 रोजी लढल्या गेलेल्या कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस पक्षाने बाजी मारली. एकूण 73.19 % इतके मतदान झाले होते काँग्रेसने दहा वर्षानंतर कर्नाटकात 136 जागांवर विजय मिळवून एकहाती विजय प्राप्त केला आहे. एकूण 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने बहुमताचा […]
14 ते 19 मे 2023 या कालावधीत भारत-इंडोनेशिया चौथ्या द्विराष्ट्रीय युद्धसराव, समुद्र शक्ती-23 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका, आयएनएस कावरत्ती इंडोनेशियाच्या बाटम येथे पोहोचली आहे. सरावाची ठळक वैशिष्ट्ये: देशी बनावटीची ही युद्धनौका एएसडब्ल्यू कॉर्व्हेटने विकसित केली आहे. भारतीय नौदलाचे या युद्धनौकेत डॉर्नियर सागरी गस्ती विमान आणि चेतक हेलिकॉप्टर देखील या संयुक्त युद्धसरावात सहभागी […]
कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे पुढील संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान संचालक सुबोध जयस्वाल हे 25 मे रोजी निवृत्त होत असून 59 वर्षांचे प्रवीण सुद हे त्यांची जागा घेतील. पदभार स्वीकारण्यापासूनच्या तारखेपासून दोन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल. प्रवीण सूद : सूद हे कर्नाटक कॅडरचे भारतीय पोलीस सेवेचे 1986 च्या […]
Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet Online Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Bookmaker Bonuses, 341 Mergulhe Na Mostbet Brasil: Apostas Perfeitas E Depósitos Rápidos Content Reputação Da Casa Sobre Apostas Os Mais Populares Games De Mostbet Cassino Como Realizar Download Para Ios? Posso Apostar No Ano De Eventos Desportivos Internacionais […]
Мобильное Приложение Mostbet Для Android И Ios в 2024 Году” Скачать Мобильное Приложение Мостбет для Андроид Mostbet Content Недостатки Mostbet слишком Безопасным Является Приложение Mostbet? Скачать Mostbet: Загрузить а Установить Android Apk На Телефон Есть разве Какая-либо Оплата за Скачивание И” “качестве Приложения Mostbet? Как угадать Приложение На Android Из Установочного Файла? Скачать Mostbet Apk […]