Current Affairs
Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet Online Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Bookmaker Bonuses, 341 Mergulhe Na Mostbet Brasil: Apostas Perfeitas E Depósitos Rápidos Content Reputação Da Casa Sobre Apostas Os Mais Populares Games De Mostbet Cassino Como Realizar Download Para Ios? Posso Apostar No Ano De Eventos Desportivos Internacionais […]
● महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देतानाच त्याबाबत विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. ● सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हिमा कोहली ,न्या. एम. आर. शहा, न्या. पी. एस .नरसिंहा ,न्या. कृष्ण मुरारी या पाच सदस्यांनी निकाल दिला. न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे: […]
दोन वेळा ‘आयर्नमॅन’ आणि ‘द हॉकमन ट्रायथलॉनचा’ चा किताब मिळवणाऱ्या प्रशांत हिप्परगी यांची ब्राझीलमध्ये होत असलेल्या ‘डेका ट्रायथलॉन’ साठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेले ते भारतातील एकमेव स्पर्धक आहेत. ब्राझीलमध्ये 20 ते 30 मे दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. ‘ डेका ट्रायथलॉन’ चा किता पटकावण्यासाठी त्यांना दहा दिवसांत 38 किलोमीटर पोहणे, 422 […]
● भारताच्या दिव्या टीएस आणि सरबज्योत सिंग या जोडीने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. ● अझरबैजान येथील बाकू या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत दिव्या- सरबज्योत जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत चमकदार कामगिरी करताना सर्बियाच्या दामिर मिकेच आणि झोराना अरुनोविच या जोडीचा 16 – 14 असा पराभव केला. […]
● 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. 2023 ची थीम : “Our Nurses, Our Future” पार्श्वभूमी: ● इसवी सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करणाऱ्या आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस 12 मे हा जागतिक परिचारिका दिनम्हणून पाळला जातो.● फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लेडी विथ द लॅम्प म्हणूनही ओळखले […]
दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन (National Technology Day) साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान (Technology) क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस. पार्श्वभूमी: 1998 साली आजच्याच दिवशी(11 मे) भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दिसून आली. पोखरण अणुचाचणी तंत्रज्ञानातील (Technology) प्रगतीचे प्रतीक म्हणून दरवर्षी ‘राष्ट्रीय […]
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात देशातील महिलांना आघाडी घेतली आहे. याबाबतीत आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थामध्ये अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानी आहे. चीनच्या तुलनेत गेल्या साडेतीन वर्षांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांची संख्या देशात दुपटीहून अधिक आहे नवउद्यमी महिलांच्या हिस्सेदारीतही भारताने (11%) चीनला (5%) मागे टाकले आहे. याबाबतीत अमेरिका 18% सह अग्रस्थानी आहे.भारताने जर्मनी (7%) आणि […]
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली साहित्यक समरेश मजुमदार यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले जीवन परिचय: जन्म : 10 मार्च 1944, जैलपैगुडी 1970 च्या अशांत नक्षलवादी कालखंडाचे चित्रण त्यांनी साहित्यातून केले. ते 12 वर्षाहून अधिक काळ क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह प्लमणरी डिसीज (सीओपीडी) या आजाराने गत्रस्त होते . उत्तराधिकारी, कालबेला, आणि कालपुरुष […]
प्रतिष्ठेच्या जागतिक परिचारिका पुरस्कारासाठी दोन भारतीय परिचारिकांच्या नावांना नामांकनाच्या अंतिम यादीत स्थान मिळाले आहे . दुबईमधील एस्टर डीएम हेल्थकेअर या कंपनीतर्फे अडीच लाख डॉलरचा हा पुरस्कार दिला जातो. शांती तेरेसा लाक्रा आणि जिन्सी जेरी असे या भारतीय परिचारिकांची नावे आहेत. शांती या अंदमान निकोबार बेटावर आदिवासी गटांमध्ये काम करतात. आदिवासी गटांचा विश्वास […]
असोसिएटेड प्रेस ही वृत्तसंस्था आणि द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राला युक्रेन युद्धाच्या वार्तांकनाबद्दल 2023 या वर्षाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे . पत्रकारिता विभागातील बहुतांश पुरस्कार रशियाच्या युक्रेनवरील आक्रमण तसेच अमेरिकेतील गर्भपाताविषयक निर्बंधांशी संबंधित वार्तांकनासाठी देण्यात आले. ‘द असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला जनसेवा आणि ब्रेकिंग न्यूज छायाचित्रण अशा दोन विभागात बहुमान मिळाला. रशियाने मारीउपोलवर ताबा […]