Current Affairs
● अर्जेंटिना आणि पॅरिस सेंट जर्मन चा आघाडीपटू लेओनेल मेस्सीने लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारांमधील वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. ● जमैकाची धावपटू शेली अँन फ्रेझर – प्राइस महिला विभागात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराची मानकरी ठरली. ● मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने 2022 मध्ये फिफा विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होते . ● मेस्सीने उत्कृष्ट कामगिरी […]
самые Букмекерские Конторы и России 2024 Рейтинг Букмекеров Список Топ 15 Бк 1xbet ᐉ Ставки На Спорт Онлайн ᐉ Букмекерская Контора 1хбет ᐉ 1xbet Com ᐉ Ma-1xbet Co Kelab Foto Staf” Content Топ Букмекеров России судя Коэффициентам а Появился Этот Рейтинг? Рынок Live-ставок Бетсити Венгрия Мужчины Nb Ii Центр Классификационный Раунд Матчи За 10-18 Места […]
इलेक्ट्रिक बॅटरी तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या लिथियम या धातूचा साठा राजस्थानातील नागौर जिल्ह्यात आढळला. राजस्थान सरकार आणि भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. नागौर जिल्ह्यातील डेगाना येथे हा साठा आढळला . काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर मध्ये आढळलेल्या लिथियम च्या साठ्यापेक्षा राजस्थानातील साठे मोठे असल्याचे सांगण्यात येते. लिथियमचा वापर: स्मार्टफोन, लॅपटॉप, लेक्ट्रिक वाहनांच्या […]
जागतिक थॅलेसेमिया दिनाचे (8 मे)औचित्य साधून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आरोग्य मंत्रालयाच्या थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या (टीबीएसवाय) तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ 8 मे 20223 रोजी झाला. हा तिसरा टप्पा कोल इंडिया लिमिटेडच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत राबवला जात आहे. यावेळी डॉ. भारती पवार यांच्या हस्ते थॅलेसेमिया बाल सेवा […]
जन्म : 9 मे 1866, कोतळूक, जि. रत्नागिरी गोखले हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरचा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातील […]
● महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने अमेरिकेतील पुरुषांच्या पाच हजार मी. धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला . त्याने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला .● लॉस एंजलिस येथे झालेल्या साऊंड रनींग ट्रॅक शर्यतीत अविनाशने 13 मिनिटे 19.30 सेकंद वेळ नोंदविली. याआधीची त्याची वेळ 13 मिनिटे 25.65 सेकंद होती. या शर्यतीती तो 12 व्या स्थानावर होता.● 28 वर्षीय पारुल […]
रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळीची तत्त्वे लक्षात ठेवण्यासाठी जागतिक रेड क्रॉस दिन 8 मे रोजी साजरा केला जातो. 2023 – ची थीम : “Everything We Do From The Heart “ 2022 – ची थीम : ” Be Human Kind “ 2021 – ची थीम : ” Unstoppable “ उद्देश: रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था […]
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चमूत भारतीय वंशाच्या आणखी एका महिलेला स्थान मिळाले आहे.● बायडेन यांच्या देशांतर्गत धोरण सल्लागारपदी भारतीय – अमेरिकी नीरा टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.● विद्यमान सल्लागार सुसान राईस यांची जागा टंडन घेणार आहेत● व्हाईट हाऊसच्या सल्लागार परिषदेचे नेतृत्व करणाऱ्या टंडन ह्या पहिल्या आशियाई- अमेरिकी ठरल्या आहेत.● व्हाईट हाऊस मधील कर्मचारी […]
लंडनमधील वेस्टमिनिस्टर ऍबेमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात राजे चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनचे 40 वे राजे म्हणून संगीतमय वातावरणात थाटामाटात राज्याभिषेक करण्यात आला. ● ‘गॉड सेव द किंग’ चा उद्घोष चर्चच्या घंटा आणि ट्रंपेट वाजत असताना 74 वर्ष वयाचे नवे सम्राट चार्ल्स यांना 360 वर्ष जुना ‘सेंट एडवर्ड्स क्राऊन’ हा मुकुट घालण्यात आला. ● 1937 […]
संपुर्ण जगाला हसण्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येत असतो. जागतिक पातळीवर हास्य दिवस साजरा करण्याची सुरवात 10 मे 1998 रोजी डाॅक्टर मदन कटारीया यांनी मुंबई शहरात केला जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि मानवजातीमध्ये बंधुभाव आणि सौहार्द निर्माण व्हावा या उद्देशाने जागतिक हास्य दिनाची सुरुवात […]