Current Affairs
चित्रपट समीक्षक अशोक राणे यांना 2023 चा ‘ सत्यजीत रे स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. चित्रपट क्षेत्रातील समीक्षा लेखनात आपल्या सखोल अभ्यासू लिखाणाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. फिप्रेस्की इंडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. सिनेमातील उत्तमोत्तम लेखन करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. […]
महात्मा गांधी यांचे नातू, लेखक, अहिंसेचे पुरस्कार ते सामाजिक कार्यकर्ते अरुण गांधी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले . कोल्हापुरातील ‘अवनी’ या सामाजिक संघटनेशी त्यांचे गेले वीस वर्षे निकटचे संबंध होते. या संस्थेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्पपरिचय: अरुण गांधी हे शांतता कार्यकर्ते वक्ता आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 14 […]
भारताचे नौदल प्रमुख सिंगापूरच्या चांगी नौदल तळावर 2 मे 2023 रोजी आयोजित पहिल्याच आसियान- भारत सागरी सराव ‘AIME – 2023’ च्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार आणि सिंगापूर नौदल प्रजासत्ताकाचे नौदलप्रमुख रियर ॲडमिरल सीन वट यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. भारतीय नौदल आणि सिंगापूर नौदल प्रजासत्ताक यांच्याकडे संयुक्त स्वरुपात एआयएमईच्या […]
पत्रकारिता स्वातंत्र्याचं महत्त्व आणि समाजातली प्रसारमाध्यमांची भूमिका याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ३ मे रोजी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. जागतिक स्तरावर माध्यमांच्या भूमिकेबद्दल साक्षरता आणण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जतो.जगभरात 3 मे 2023 रोजी 30 वा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. पार्श्वभूमी: 1991 मध्ये प्रथमच आफ्रिकन पत्रकारांनी वृत्तपत्र […]
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे ऍडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023 च्या 6 व्या परिषदेचे उद्घाटन केले. ● या कार्यक्रमाला 7 देशांचे (बांगलादेश, मालदीव, सोमालिया, आर्मेनिया, भूतान, नायजेरिया आणि इजिप्त) आरोग्य मंत्री उपस्थित होते ● आफ्रिका, मध्य पूर्व, CIS आणि SAARC सह 73 देशांमधील सुमारे 125 प्रदर्शक आणि 500 पेक्षा जास्त परदेशी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शंभराव्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात सेल्फी विथ डॉटर काढण्याच्या मोहिमेचे कौतुक केले. हरियाणात 2015 मध्ये स्त्रीभ्रूणहत्ये विरुद्ध जनजागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील जगलान यांनी ही अनोखी मोहीम सुरू केली होती. जगलान हरियाणातील बिबीपुरचे माजी सरपंच आहेत. ‘ सेल्फी विथ डॉटर’ या मोहिमेचे जनक म्हणूनही सुनील जगलान यांना ओळखले […]
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रजनीश कर्नाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे बँकिंग क्षेत्रातील 29 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. रजनीश कर्नाटक यांनी भूषवलेली महत्वाची पदे: 2021 मध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक पद स्वीकारण्यापूर्वी रजनीश कर्नाटक हे पंजाब नॅशनल बँकेत प्रमुख व्यवस्थापक पदावर कार्यरत होते रजनीश […]
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. 1 मे 2023 या 63 व्या महाराष्ट्र दिनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ या अभियानाची सुरवात करण्यात आली. एसटीचे सदिच्छादूत म्हणून प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय लष्करामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर मोहोर उमटविणाऱ्या महिलेने आता तोफखाना रेजिमेंटमध्ये देखील पाऊल ठेवले आहे भारतीय लष्कराने प्रथमच पाच महिला अधिकाऱ्यांची या रेजिमेंटमध्ये नियुक्ती केली आहे चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीतील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा या रेजिमेंट मध्ये समावेश करण्यात आला. तोफखाना रेजिमेंट मधील पाच महिला: लेफ्टनंट आकांक्षा सैनी ,लेफ्टनंट मेहेक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे […]
जागतिक ट्युना दिन दरवर्षी 2 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) ट्युना माशाच्या महत्त्वविषयी जनजागृती करण्यासाठी केली आहे. ‘ ट्युना’ दिन पहिल्यांदा 2017 मध्ये साजरा करण्यात आला होता यूएनच्या मते जगभरातील असंख्य देश अन्न सुरक्षा आणि पोषण या दोन्ही गोष्टींसाठी ट्युनावर अवलंबून आहेत. त्याच वेळी, 96 पेक्षा […]