Current Affairs
अग्निशमन विषयी जागरुकता आणि पुरुषांच्या प्रशिक्षणावर भर देण्यासाठी तसेच लष्करी आणि नागरी यासह सर्व संयुक्त यंत्रणांच्या क्षमतांचा वापर करण्यासाठी, अग्नी दमन-23 नावाचा अग्निशमन सराव 29 फील्ड एम्युनिशन डेपो, देहू रोड येथे 28 एप्रिल 2023 रोजी दक्षिण कमांड मुख्यालयाच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), एमसी आळंदी, अग्निशमन […]
आसामच्या डिमा हासाओ जिल्ह्यात कार्यरत असलेल्या डिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (डीएनएलए) या बंडखोर गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्या उपस्थितीत सरकारसोबत शांतता करारावर स्वाक्षरी केली. डिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी(डीएनएलए): हा एक नवीन बंडखोर गट आहे जो दिमा हसाओ आणि कार्बी अँगलॉंग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे 2019 […]
समुद्र आणि जमिनीच्या भूगर्भात असलेल्या पाषाणांचा वेध घेऊन दोन्ही लहरींद्वारे त्यात कच्चे तेल आणि वायूचे साठे कोठे आहेत हे शोधून काढणारी प्रणाली प्रगत संगणक विकास केंद्राने(सि – डॅक)विकसित केली आहे.● आतापर्यंत देशातील तेल, वायू कंपन्यांना या प्रणालीसाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत होते. पण ‘सी- डॅक’ च्या नव्या प्रणालीमुळे कंपन्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार […]
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना त्यांच्या निवासस्थानी रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला धर्मशाळा येथील त्यांच्या निवासस्थानी 64 वर्षानंतर रॅमन मॅगसेसे फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला 1959 मध्ये फिलिपाईन्स मधील रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनद्वारे पवित्र धर्माच्या रक्षणासाठी तिबेटी समाजाच्या संघर्षासाठी देण्यात आलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता रॅमन मॅगसेसे पुरस्कार […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातूनन देशातील 100 व्हॅट क्षमतेच्या 91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन केले. देशातील 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये हे 91 नवीन 100 W एफएम ट्रान्समीटर्स बसवण्यात आले आहेत. आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर या रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्ताराचा विशेष भर आहे. यामुळे देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला आणखी चालना […]
महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांच्या अनुत्पादक कर्ज कमी करण्यासाठी या कर्जाची प्रभावी वसुली व्हावी यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड’ योजना राबविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. ही योजना आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत राहणार आहे योजनेच्या प्रमुख तरतुदी: या योजनेत बदल करण्याचा अधिकार बँकांना असणार नाही. सदर योजना स्वीकारल्यानंतर तो […]
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे ऍडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023 च्या 6 व्या परिषदेचे उद्घाटन केले. ● या कार्यक्रमाला 7 देशांचे (बांगलादेश, मालदीव, सोमालिया, आर्मेनिया, भूतान, नायजेरिया आणि इजिप्त) आरोग्य मंत्री उपस्थित होते ● आफ्रिका, मध्य पूर्व, CIS आणि SAARC सह 73 देशांमधील सुमारे 125 प्रदर्शक आणि 500 पेक्षा जास्त परदेशी प्रतिनिधींनी या […]
● केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिल्याच अहवालात महाराष्ट्राने जलसंवर्धन योजनांच्या बाबतीत अव्वलस्थान प्राप्त केले आहे.● वॉटर बॉडी सेन्सेसच्या अहवालानुसार देशात असलेल्या 24 लाख 24 हजार 450 जलसाठयांपैकी 97.1% जलसाठे ग्रामीण भागात तर केवळ 2.9 % जलसाठे शहरी भागात आहेत. महाराष्ट्रातील आकडेवारी ● महाराष्ट्रात एकूण 97,062 जलसाठे आहेत. ● राज्यातील जलसाठयांपैकी 898 तलाव, 3,797 […]
● शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले अल्पचरित्र ● जन्म : 8 डिसेंबर 1927, अबुल खुराणा (जि. मुक्तसर), पंजाब● 1947 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी बादल यांनी राजकारणात प्रवेश केला.● त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सरपंच पदापासून सुरुवात झाली● 1957 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून […]
● रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया प्रदान करण्यात आला असून उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कार्य आणि परोपकारासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. रतन टाटा यांची मानद अधिकारी म्हणूनही निवड ● भारतीय उद्योगपती रतन टाटांची ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि सामाजिक योगदानासाठी ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हीजनमध्ये एक मानद […]