Current Affairs
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 एप्रिल 2023 रोजी केरळमधील कोचीयेथे भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे लोकार्पण केले. ● वॉटर मेट्रो कोची आणि आसपासच्या 10 बेटांना जोडेल. पहिल्या वॉटर मेट्रोचे वैशिष्ट्ये: ● या प्रकल्पाचा पहिला टप्पा 8 बोटींनी सुरू करण्यात आला आहे. ● पहिला टप्पा: वायपन टर्मिनल ते विट्टीला टर्मिनल ● या प्रकल्पाची किंमत 1,137 कोटी […]
देशात प्रथमच जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलगणना करण्यात आली पहिल्या जलाशय गणनेमध्ये देशात सर्वाधिक जलसमृद्ध राज्य म्हणून पश्चिम बंगाल या राज्याची निवड करण्यात आली. पश्चिम बंगाल बरोबरच उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश , ओडिशा आणि आसाम ही राज्य देखील पाण्याबाबत समृद्ध आहेत . या पहिल्या जलगणनेमध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित तळी, तलाव आणि इतर जलस्त्रोतांचा समावेश असलेली जलसंसाधने […]
जागतिक पातळीवर ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणनेत भारतात तब्बल 1,072 प्रजातींच्या जवळपास 53, 750 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. वरील आकडेवारीसह पक्ष्यांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 7,622 पक्ष्यांची नोंद. देशात ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणना 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आली त्यात सुमारे 4,259 पक्षी निरीक्षकांनी 1 हजार 72 प्रजातींच्या जवळपास 53 […]
भारतीय हवाई दल (IAF) आणि अमेरिकेच्या स्टेट्स एअर फोर्स (USAF) यांच्यात कलाईकुंडा, पानगढ आणि आग्रा इथल्या भारतीय हवाई दलाच्या तळांवर गेले दोन आठवडे आयोजित करण्यात आलेल्या कॉप इंडिया 2023 या द्विपक्षीय हवाई सरावाच्या सहाव्या आवृत्तीची 24 एप्रिल 2023 रोजी सांगता झाली. या सरावात भारतीय हवाई दलाच्या राफेल, तेजस, Su-30MKI, जग्वार, C-17 आणि C-130 सारख्या आघाडीच्या […]
सुदान मधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ‘ऑपरेशन कावेरी’ ही मोहीम सुरू केली. सत्तेसाठी सुदानमध्ये संघर्ष सुदामचे लष्कर प्रमुख जनरल अब्देल फताह बुरहान आणि रॅपिड सपोर्ट ग्रुप या निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद दगालो या दोन ताकदवान नेत्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष पेटला आहे. युद्धविरामाची शक्यता मावळल्यानंतर विविध देशांनी आपले राजनैतिक अधिकारी आणि […]
मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी मलेरिया नियंत्रित करण्यासाठी पाळण्यात येतो. जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 60 व्या सत्रामध्ये मे 2007 मध्ये हा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता 25 एप्रिल हा ‘जागतिक मलेरिया दिन’ म्हणून ओळखला जातो. 2023 ची संकल्पना: “मलेरिया मुक्तीसाठी गुंतवणूक करणे, […]
आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जपणारे डॉ. जफरुल्ला चौधरी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने निधन झाले. अल्पपरीचय: जन्म : 27 डिसेंबर 1941 , कोलकाता 1964 या वर्षी वैद्यकीय शिक्षण ढाका वैद्यकीय महाविद्यालयातून घेतले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यावर डाव्या राजकीय विचारसरणीचा प्रभाव होता. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंड गाठले. 1965 ते 1971 पर्यंत त्यांनी […]
जागतिक बँकेच्या लॉजीस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स (एलपीआय) 2023 अर्थात या वर्षातील वस्तुपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापणातील कामगिरी निर्देशांकात भारताने 139 देशांत 38 वा क्रमांक मिळवला.● तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांत मोठी गुंतवणूक केल्याचा परिणाम म्हणून या यादीत 2018 या वर्षी 44 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने यावर्षी वरचे स्थान मिळवले.● लॉजीस्टिक धोरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये […]
आगामी 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर जिल्हा जळगाव येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली 2023 या वर्षीतले 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्यामध्ये वर्धा या ठिकाणी पार पडले होते (अध्यक्ष : नरेंद्र चपळगावकर) आगामी संमेलनाच्या स्थळ निश्चितीसाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र साहित्य परिषदेत […]
24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो 2023 हे पंचायत राज दिनाचे 13 वे वर्ष आहे कधीपासून साजरा करण्यात येतो? पहिला पंचायत राज दिन भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2010 मध्ये साजरा करण्यात आला होता 24 एप्रिल 1992 रोजी संविधानातील 73 वी घटनादुरुस्ती […]