Current Affairs
तुर्कस्तानातील अंताल्या या ठिकाणी झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा आणि पदार्पण करणारा तिचा सहकारी ओजस देवताळे यांनी तैपईच्या खेळाडूंचे आव्हान 159 – 154 असे मोडून काढले आणि विश्वचषक स्टेज एक स्पर्धेत मिश्र दुहेरी कंपाउंड गटात सुवर्णपदक मिळवले मिश्र दुहेरी कंपाउंड प्रकारात भारताचे हे विश्वचषक स्पर्धेतील दुसरे सुवर्ण यश आहे ज्योती आणि अभिषेक वर्मा […]
देशातील पहिले मधाचे गाव मांघर ठरले असून राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मांघर गावाला मिळाला महाबळेश्वर येथील मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळातर्फे राबविण्यात आली. मुंबईतील समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिन कार्यक्रम- 2023’ अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पीएसएलव्हीसी-सी 55 या प्रक्षेपकाद्वारे सिंगापूरच्या दोन उपग्रहांचे 22 एप्रिल 2023 रोजी नियोजित कक्षेत श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वीरित्या प्रेक्षपण केले इस्रो ने अवकाशात सोडलेल्या परदेशी उपग्रहांची संख्या आता 424 इतकी झाली आहे पीएसएलव्ही ची ही 57 वी मोहीम होती दोन उपग्रहांची नावे: 1) टेलिओस – 2 2)ल्युमलाईट – 4 […]
वाचन- प्रकाशन- स्वामित्व हक्क याबाबत विद्वानांपासून जनसामान्यांपर्यंत जागृती करण्यासाठी 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो . थीम – जागतिक पुस्तक दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो. या वर्षाची – 2023 ची थीम ‘Indigenous Languages’ आहे. देशात आणि जगात सध्या असलेल्या विविध भाषांचे महत्त्व समजून घेणे हा ह्या थीम चा […]
पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा(एनएमपी) या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेचा ‘इनोव्हेशन- सेंट्रल’ या श्रेणीत 2022 या वर्षासाठीचा पुरस्कार उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाला(DPIIT) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16व्या नागरी सेवा दिवस सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पीएम गतिशक्ती एनएमपीमध्ये 1450+ डेटा लेयर्स असून त्यामध्ये केंद्रीय मंत्रालयाचे 585, राज्ये/ केंद्रशासित […]
वसुंधरेच्या संवर्धनासाठीची वचनबद्धता दर्शवण्यासाठी 22 एप्रिल रोजी ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. थीम: 2023 या वर्षीची जागतिक वसुंधरा दिनाची थीम ‘इन्वेस्ट इन अवर प्लॅनेट‘ (“Invest in Our Planet.”)अशी आहे. म्हणजे ‘आपल्या ग्रहावर गुंतवणूक करा’. या थीमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे धैर्याने कार्य करणे, व्यापकपणे नाविन्य आणणे आणि समानतेने अंमलबजावणी करणे असे आहे. याआधी 2022 साली […]
जागतिक हवामान संस्थेने प्रसिध्द केलेल्या ‘स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट 2022’ अहवालात 2022 हे पाचवे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नमूद केले. अहवालात नमूद करण्यात आलेली काही महत्वाची निरीक्षणे: 2015 या वर्षापासून आठ वर्षे ही आजपर्यंत सर्वाधिक उष्णतेची 2021 मध्ये कार्बनडाय ऑक्साड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साड या तीन मुख्य हरितगृह वायूंचे प्रमाण विक्रमी उच्चांकावर सन 2022 […]
लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’ या उपक्रमांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला वीस लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या पुढाकाराने आयुषमान भारत योजनेअंतर्गत आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मार्फत लातूर जिल्ह्यात विविध सेवा […]
Честный Рейтинг Букмекеров: Лучшие Букмекерские Конторы 2024 Топ Бк Лучшие Букмекерские Конторы Топ 10 Букмекеров России Content Новости Букмекерских Контор” Ставки На Футбол Профессиональная поддержка Клиентов Бк Бетсити (betcity) Букмекерские Конторы вопреки Уровню Маржи и Коэффициентам Могут разве Неофициальные Букмекерские Конторы Попасть В наш Рейтинг? Как Вы Отсеиваете Необъективные Отзывы? но Такое Букмекерская Контора? Рейтинг […]
अमेरिकेतील खाजगी अवकाश तंत्रज्ञान कंपनी ‘स्पेसएक्स’ ने स्टारशिप या मोठ्या प्रक्षेपकाची घेतलेली चाचणी अयशस्वी ठरली ‘स्टारशिप’चे प्रक्षेपण झाल्यानंतर काही मिनिटातच स्फोट होऊन बूस्टरसह प्रक्षेपक समुद्रात कोसळले ‘स्पेसेक्स’ ही प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी आहे . 400 फूट उंचीचे स्टारशिप हा मोठा प्रक्षेपक अवकाशात सोडून पृथ्वी दर्शने करण्याचे ‘स्पेसएक्स’चे उद्दिष्ट होते. ही केवळ चाचणी असल्याकारणाने […]