Current Affairs
ऊर्जा मूल्य शृंखलेमधील निवडक क्षेत्रामध्ये तांत्रिक सहकार्य सुरु ठेवण्यासाठी ,वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), नवी दिल्ली आणि ऑइल इंडिया लिमिटेड ( ओआयएल), नवरत्न एनओसी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. कराराचा उद्देश : परस्परांची निश्चित भूमिका ठरवणारा सामंजस्य करार ओआयएल आणि सीएसआयआर प्रयोगशाळा यांच्यातील सहकार्यासाठी एक औपचारिक आराखडा तयार करतो. ऊर्जा सुरक्षेसाठी प्रगत तंत्रज्ञानामध्ये संशोधन […]
प्रशासकीय सेवेत स्वतःला सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असलेल्या लोकांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो पार्श्वभूमी 21 एप्रिल 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटका हाऊस मध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते म्हणून 21 एप्रिल रोजी राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा केला जातो सुरवात 2006 या वर्षापासून हा दिवस […]
Baixar O Application Mostbet Para Android Os Apk E Ios Grátis Mergulhe Mhh Mostbet Brasil: Apostas Perfeitas E Depósitos Rápidos Content Por Que Escolher O Aplicativo Móvel Mostbet? Código Promocional Mostbet Caça-níqueis E Jogos Pré-visualizações Sobre Apostas Ao Vivo Download Mostbet Software For Android Inside Bangladesh Mostbet Zero Brasil: Uma Nova Era De Apostas E […]
Честный Рейтинг Букмекеров: Лучшие Букмекерские Конторы 2024 Топ Бк Лучшие Букмекерские Конторы Топ 10 Букмекеров России Content Новости Букмекерских Контор” Ставки На Футбол Профессиональная поддержка Клиентов Бк Бетсити (betcity) Букмекерские Конторы вопреки Уровню Маржи и Коэффициентам Могут разве Неофициальные Букмекерские Конторы Попасть В наш Рейтинг? Как Вы Отсеиваете Необъективные Отзывы? но Такое Букмекерская Контора? Рейтинг […]
Baixar O Application Mostbet Para Android Os Apk E Ios Grátis Mergulhe Mhh Mostbet Brasil: Apostas Perfeitas E Depósitos Rápidos Content Por Que Escolher O Aplicativo Móvel Mostbet? Código Promocional Mostbet Caça-níqueis E Jogos Pré-visualizações Sobre Apostas Ao Vivo Download Mostbet Software For Android Inside Bangladesh Mostbet Zero Brasil: Uma Nova Era De Apostas E […]
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार आता भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकले आहे भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली असून चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (युएनएफए) या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पोपुलेशन रिपोर्ट -2023’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये भारताची लोकसंख्या चीन पेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे भारतातील स्थिती: भारतामध्ये 15 ते 64 […]
केंद्र सरकारच्या धोरणाच्या धर्तीवरच राज्य सरकारनेही दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण असणार आहे केंद्र शासनाच्या 17 मे 2022 च्या आदेशाप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण लागू करण्यात आले आहे त्याच धर्तीवर राज्यातही हे आरक्षण लागू […]
आफ्रिका खंडातील सुदान मध्ये दोन सैन्य दलांमध्ये सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीनंतरही करण्यात आलेल्या शस्त्रसंधीचे कुठेही पालन झाले नाही. देशातील लष्कर आणि निमलष्करी दल असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात खडाजंगी झाली आणि त्यात 270 जणांचा मृत्यू देखील झाला आहे संघर्षाचे कारण: लष्कराकडून लोकशाहीवादी गटांकडे सत्ता सोपविण्याचे आणि आरएसएफ चे लष्करात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून […]
देशाची आरोग्यसेवा, संरक्षण, ऊर्जा आणि माहिती – विदा सुरक्षा इत्यादी विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नॅशनल क्वांटम मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यासाठी पुढील आठ वर्षांसाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या निर्णयामुळे क्वांटम तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक केलेल्या अव्वल सहा प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे मिशनची अंमलबजावणी नॅशनल क्वांटम मिशन 2023 […]
इंग्लंडच्या कसोटी संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार बेन स्टोक्स हा यावर्षीचा विसडेन वर्षातील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. गेल्या चार पैकी तीन वेळा त्याने या पुरस्कारावर आपले नाव कोरला आहे. बेन स्टोक्स याने नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून इंग्लंडच्या संघाने गेल्या 13 पैकी 10 लढतीत विजय संपादन केला आहे