Current Affairs
देशातील मेट्रोचे जाळे विस्तारत असताना कोलकत्ता मेट्रोने इतिहास घडविला. देशात नदीखालच्या बोगद्यातून ऐतिहासिक प्रवास करणारी पहिली मेट्रो होण्याचा मान कोलकत्ता मेट्रोने मिळविला. कोलकत्यातील हुगळी ते हावडा पर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात आली. मेट्रोच्या डब्यात केवळ अधिकारी व अभियंते होते. मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. उदयकुमार रेड्डी हे या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार ठरले. त्यांनी मेट्रोच्या डब्यातून कोलकत्यातील महाकारण […]
‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म'(एडीआर) ने भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली. या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे भारतातून सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. जगनमोहन रेड्डी यांची एकूण 510 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती 15 लाखांची आहे. ‘एडीआर’ […]
मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा. सुनील भागवत यांची पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर, पुणे) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘आयसर’ च्या संचालकांची नेमणूक राष्ट्रपतींकडून करण्यात येते. प्रा. जयंत उदगावकर यांचा कार्यकाळ संपल्याने प्राध्यापक भागवत यांची संचालकपदी निवड करण्यात आली. प्रा. के.एन.गणेश, प्रा. जयंत उदगावकर यांच्या नंतर प्रा. भागवत हे ‘आयसर’ चे […]
मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात खोल गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाच्या संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन इराणमधील लोरेस्तान विद्यापीठाकडून प्रकाशित होणाऱ्या ‘ऍनिमल डायव्हर्सिटी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. भारतात गुहेत बेडकाची प्रजाती शोधण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये तमिळनाडूत बेडकाची ‘मायक्रोक्सलस स्पेलुंका’ ही प्रजाती शोधण्यात यश आले होते. […]
1xbet Скачать Приложение Бесплатно Мобильный Клиент 1хбет Для Ставок На Спорт со Телефона Скачать 1xbet на Андроид Бесплатно Мобильное Приложение Бк 1хбет Для Android Content Что Делать, тогда Я Забыл Данные Своей Учетной Записи 1xbet? Регистрация В Мобильном Приложении 1хбет И вход В Систему Для Приложения 1xбет Нужно Использовать Зеркала? И Если да, То Какие? […]
умнее Ставки На Спорт Как Обыграть Букмекерскую Контору, Советы а Инструкция Как делать Ставки На Спорт В Букмекерских Конторах Правильно: Советы, Стратегии Для Начинающих Content а Играть В Плюс а Пройти Регистрацию же Идентификацию В Букмекерской Конторе Схема Заключения Пари Главные причины Удачных Ставок “а Обыграть Букмекера: Стратегии, Советы И сокровенные Умные Ставки в Спорт а […]
State Energy Efficiency Index 2021-22 (राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक २०२१-२२) पार्श्वभूमी: ऊर्जा मंत्रालयाकडून जारी Bureau of Energy Efficiency (BEE) – Alliance for an Energy-Efficient Economy (AEEE) आर्थिक वर्ष 2020-21 आणि 2021-22 साठी ऊर्जा कार्यक्षमतेच्या अंमलबजावणीमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वार्षिक प्रगतीचे मूल्यांकन उद्दिष्ट: राज्यांमध्ये डीकार्बोनायझेशनच्या प्रयत्नांना चालना देणे राज्यांना ऊर्जा कार्यक्षमतेत बदल घडवून आणण्यास मदत […]
महाराष्ट्र राज्य सरकारकडून मागील काही वर्षांपासून कान येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठवले जातात. मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा हा यामागचा उद्देश आहे. 2023 या वर्षी मे महिन्यात होणाऱ्या या महोत्सवात चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित ‘या गोष्टीला वाव नाही’, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित ‘टेरिटेरी‘, आणि मंगेश बदर दिग्दर्शित ‘मदार’ या चित्रपटांची […]
भारतीय अमेरिकी सांख्यिकीशास्त्रज्ञ कल्यामपुडी राधाकृष्ण राव यांना सांख्यिकीमधील इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर केला आहे. हा पुरस्कार नोबेल सन्मानाच्या समक्ष मानला जातो. अभ्यासातून आणि संशोधन कार्यातून सांख्यिकी शास्त्रात 75 वर्षांपूर्वी क्रांतिकारी बदल घडवून आणल्याच्या सन्मानार्थ सी. आर. राव यांना गौरविण्यात येत आहे. जुलै महिन्यात कॅनडातील ओटावा येथे जागतिक सांख्यिकी परिषदेत त्यांना गौरविण्यात […]
केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, तर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने मार्च 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष ,तृणमूल काँग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष या राष्ट्रीय पक्षांच्या दर्जाचा आढावा घेतला होता .त्यानंतर निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात […]