Current Affairs
संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगावर सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे . मतदानात भारताला 53 पैकी 46 मते मिळाली . या आयोगावर काम करण्याचे भारताला दोन दशकानंतर संधी मिळाली आहे. याआधी भारत हा 2004 मध्ये सांख्यिकी आयोगाचा शेवटचा सदस्य होता संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने सांख्यिकी आयोगावर भारताची निवड केली. आशिया – प्रशांत गटात दक्षिण […]
लोकसभेतील (8) आणि राज्यसभेतील (5) खासदारांना 2023 च्या संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे मूल्यमापन 2022 मधील लोकसभेतील हिवाळी अधिवेशन पर्यंतच्या कामगिरीवर करण्यात आलेले आहे संसदरत्न पुरस्कार विजेते लोकसभेतील खासदार : 1) विद्युत बरन महतो(झारखंड) 2)डॉ. सुकांता मुजुमदार(पश्चिम बंगाल) 3)डॉ. हिना विजयकुमार गावित(महाराष्ट्र) 4)गोपाल चीनया शेट्टी ( महाराष्ट्र) 5)सुधीर गुप्ता (मध्यप्रदेश) – सर्व भारतीय […]
राज्य शासनाच्या सेवेत तसेच शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी अनाथांना एक टक्का समांतर परंतु स्वतंत्र आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे . भरतीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण पदसंख्याच्या व शैक्षणिक प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागांच्या एक टक्का हे आरक्षण राहणार असून त्यांना अनुसूचित जाती प्रवर्गास असलेल्या सर्व सवलती लागू करण्यात येणार आहेत राज्यातील अनाथ […]
थीम: जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम ” सर्वांसाठी आरोग्य ” (Health For All) आहे. मागील 70 वर्षांमध्ये जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य यशांकडे पुन्हा पाहण्याची संधी जगाला निर्माण करणे हा या थीमचा उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना जगातील अनेक देशांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि […]
2022 मध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय विद्युत योजनेमध्ये बदल याअगोदर मुख्य भर अक्षय उर्जेवर अगोदरच्या योजनेमध्ये कोळसा आधारीत ऊर्जा क्षमता नाकारली होती. राष्ट्रीय विद्युत योजना: Electricity Act 2003 मध्ये असे नमूद केले आहे की केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA) राष्ट्रीय विद्युत योजना तयार करेल अशी योजना 5 वर्षांतून एकदा अधिसूचित करेल योजना जाहीर करण्यामागे उद्देश: नियोजन क्षमता […]
क्रीडा न्यूझीलंडची पंचम किम कॉटन ठरली पहिली महिला पंच न्यूझीलंडची 45 वर्षीय महिला क्रिकेट पंच किम कॉटन ही पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहिली महिला पंच होण्याचा इतिहास रचला.. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात मैदानावरील पहिली महिला पंच म्हणून कॉटनने बहुमान मिळवला किम कॉटन हिने याआधी महिला क्रिकेट मधील 54 टी-20 सामन्यात […]
भारतात असे पहिलेच धोरण कालावधी – 2023 ते 2028 उद्देश – तेलंगणाला उष्णता प्रतिरोधक राज्य बनविणे पुढील पाच वर्षात 300 चौरस किमी जागेवर अंमलबजावणी सर्व सरकारी व खासगी इमारतींसाठी आवश्यक अनिवार्य – 600 चौरस यार्ड व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ पर्यायी – 600 चौरस यार्ड पेक्षा लहान क्षेत्रफळ कशाचा वापर केला जाणार? रिफ्लेक्टीव टाइल्स, पेंटस्, शीट्स […]
चर्चेत का आहे? फिनलँड आता ‘नाटो’ या पाश्चिमात्य देशांच्या लष्करी आघाडीचा सदस्य झाला असून 4 एप्रिल रोजी फिनलँडचा संघटनेत औपचारिक सदस्य बनेल. तुर्कीच्या संसदेने 30 मार्च रोजी मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. फिनलँडच्या समावेशाने आता नाटोची सदस्य संख्या 31 होत आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या देशाने 2022 मध्ये नाटोमध्ये सहभागी […]
“прогнозы На Футбол и Сегодня От Профессионалов Бесплатно Экспресс Дня 12 Апреля Ставки же Прогнозы На Футбол Кэф Дня: 4 52″ Content Прогнозы на Футбол От Профессионалов Топ Прогнозов Бесплатные Футбольные Прогнозы также Собственный Анализ? Прогнозов высокой Коэффициенты нужные Прогнозы На Футбол Константин Генич Сделал Прогноз На Матч Псж – «барселона» Железные Прогнозы Стратегия Ставок […]
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(इस्रो) ‘रियुजेबल लाँच व्हेईकल’चे ‘ऑटोनॉमस लँडिंग मिशन’ (आरएलव्ही एलईएक्स) यशस्वीपणे राबविले. कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे चाचणी घेण्यात आली. या चाचणीद्वारे इस्रोने प्रेक्षपकाचे स्वयंचलित पद्धतीने लँडिंग करण्यात यश मिळवले आहे. तसेच यामुळे पुनर्वापर करता येणाऱ्या प्रक्षेपकाची निर्मिती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने ‘इस्रो’ ने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या […]