Current Affairs
महाराष्ट्रातील सातारा येथील शेरेवाडे येथे वास्तव्य करणाऱ्या सोळा(16) वर्षीय अदिती गोपीचंद स्वामी जागतिक तिरंदाजी स्पर्धेत (स्टेज थ्री) विश्वविक्रमाची नोंद केली. अदीतिने कोलंबियांमधील मेडलीन येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील महिला कंपाऊंड पात्रता फेरीत 18 वर्षाखालील विक्रम मोडीत काढला. अदितीने अमेरिकेच्या लिको अरीओला हिचा विक्रम मागे टाकत भारतासाठी दैदिप्यमान कामगिरी केली. अदितीने पात्रता फेरीच्या लढतीत […]
पुलित्झर पारितोषिक विजेते कादंबरीकार कोरमॅक मॅकार्थी यांचे न्यू मेक्सिकोतील सांता फे येथे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. मॅकार्थी यांनी ‘द रोड’ , ‘ब्लड मेरिडियन’ आणि ‘ऑल द ब्रिटी हॉर्स’ अशा अनेक लोकप्रिय कादंबरी लिहील्या त्यांनी 12 कादंबऱ्या, 2 नाटके ,5 पटकथा आणि 3 लघुकथा लिहिल्या . मॅकार्थी यांना ‘द रोड’ या […]
60 -70 च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीला आपल्या गायकीची दखल घ्यायला लावत चित्रपट संगीतात अग्रस्थानी राहिलेल्या प्रसिद्ध पार्श्वगायिका शारदा राजन अय्यंगार यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले . ‘सुरज’ या 1966 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शारदा यांनी गायलेले ‘तितली उडी’ हे पहिलेच गाणे लोकप्रिय झाले होते. हिंदी बरोबरच मराठी ,गुजराती, पंजाबी ,तमिळ, तेलुगु अशा […]
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार जेष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग दांपत्याला जाहीर झाला. एक लाख रुपये रोख ,स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . या उभयंतांनी ग्रामीण आरोग्य ,बाल आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य अशा विषयांमध्ये केलेल्या व्यापक कार्यासाठी हा […]
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडनमध्ये झालेल्या ‘सेंट्रल बँकिंग पुरस्कार 2023’ कार्यक्रमांमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . आव्हानात्मक काळात केलेली कामगिरी, कोविड साथीच्या काळात घेतलेले निर्णय आणि महागाईचे कार्यक्षम व्यवस्थापन यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ […]
सरुवात: 15 जून 1967 पवन ऊर्जा जगातील सर्वात वेगाने वाढणार्या अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांपैकी एक आहे. कोणाद्वारे: Wind Europe (Wind Europe) आणि GWEC (Global Wind Energy Council) पवन ऊर्जेचे फायदे: ते मूल्यवान आहे ते स्वच्छ इंधनाचे स्रोत आहे आणि ते न संपणारा स्रोत आहे. भारताची किनारपट्टी सुमारे 7600 कि.मी. आहे त्यामुळे भारताला किनारपट्टीवर पवन उर्जेची निर्मिती […]
ज्येष्ठ नागरिकांच्या या वाढत्या लोकसंख्येमुळे व त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांमुळेच त्यांच्यासंबंधाने समाजात जनजागृती व्हावी, ह्या उद्देशाने युनायटेड नेशनने (UN) 15 जून हा ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस’ म्हणून जाहीर केला आहे. थीम:- “क्लोजिंग द सर्कल”
أحدث إصدار 1xbet Ap Center With Regard To Technology In Understanding And Teaching Iowa State University دليل تطبيق 1xbet Egypt: التنزيل والتثبيت والمطالبة بالمكافأة Content تحميل 1xbet لالروبوت ملف Apk كيفية تنزيل 1xbet فتحات الدعم على طريقك نحو النجاح: الدعم الفني في كازينو 1xbet عبر الإنترنت كيفية استخدام 1xbet على هاتفك شركة 1xbet للمراهنة – […]
“Uma Análise Da Casa De Apostas Afin De Usuários Brasileiros Mostbet No Brasil: Uma Nova Period De Apostas E Jogos Online Content Processos Legislativos Resultados E Estatísticas Da Partida Jogadores De Acometida Famosos Que Ainda Estão Livres Zero Mercado Cassino Ao Vivo Contato” Posso Apostar Na Eventos Desportivos Mundiais Na Mostbet? Navegando Nas Apostas Electronic […]
“Uma Análise Da Casa De Apostas Afin De Usuários Brasileiros Mostbet No Brasil: Uma Nova Period De Apostas E Jogos Online Content Processos Legislativos Resultados E Estatísticas Da Partida Jogadores De Acometida Famosos Que Ainda Estão Livres Zero Mercado Cassino Ao Vivo Contato” Posso Apostar Na Eventos Desportivos Mundiais Na Mostbet? Navegando Nas Apostas Electronic […]