Current Affairs
“Uma Análise Da Incapere De Apostas Pra Usuários Brasileiros Baixar O Application Mostbet Para Android Apk E Ios Grátis Content Técnico Weil Mostbet Em Portugal Uma Estanteria De Jogos Incomparável Como Realizar Download Para Ios? Conclusão: O Mostbet É Sua Melhor Decisão No Brasil Bônus Weil Mostbet Código Promocional Mostbet Navegando Nas Apostas At The […]
1win Официальный Сайт Букмекерской Конторы 2023 Онлайн Ставки На Спорт, Вход В Бк 1вин Из 1win ᐉ официальный Сайт Онлайн Казино И Ставки в Спорт” Content Как Начать делать Ставки На 1win Отзывы Игроков а Пользователей официальный Сайт Букмекера 1win In официальному Сайт In Букмекер: Начать Игру На 1win со Бонусом – Ваучер От 1вин […]
देशातील पहिला संरक्षण क्षेत्राला वाहिलेला ‘डिफेन्स फंड’ सुरू झाला. ‘एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ ने (एचडीएफसी एएमसी) या फंडाची सुरुवात केली आहे. या फंडात गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यावर त्यांचे पैसे ‘एचडीएफसी एएमसी’ संरक्षण क्षेत्रात गुंतवणार आहे. ‘ एचडीएफसी डिफेन्स फंड ‘असे या फंडाचे नाव असून त्याची न्यू फंड ऑफर 19 तारखेला खुली होत […]
आनुवंशिकीशास्त्राचे संशोधक राजीव कुमार वार्ष्णेय आनुवंशिकीशास्त्रात केलेल्या संशोधनाची दखल घेत ब्रिटनच्या रॉयल सोसायटीने सदस्य म्हणून त्यांची निवड केली आहे. सोसायटीने नुकतीच जगातील 80 नव्या सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यात राजीव कुमार हे एकमेव भारतीय आहेत. ही निवड अत्यंत महत्त्वाची ठरते कारण 1960 मध्ये स्थापन झालेल्या या सोसायटीच्या आजवर बी.पॉल( 1972), एम. एस. स्वामीनाथन (1973) […]
प्रसिद्ध शिक्षणतज्ञ म्हणून सोनी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. सोनी 28 जून 2017 पासूनच आयोगाचे सदस्य आहेत. सध्या त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार होता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य स्मिता नागरराज यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतिची शपथ दिली. सोनी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ आणि द महाराजा सयाजीराव विद्यापीठ येथे कुलगुरू […]
एअरमार्शल आशुतोष दीक्षित यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला त्यांनी एअरमार्शल नर्मदेश्वर तिवारी यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत नियुक्ती झाली होती त्यांच्याकडे लढाऊ प्रशिक्षण आणि प्रवासी विमानांच्या 300 तासाहून अधिक अनुभव आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी टेनिसपटू ओव्हन डेव्हिडसन यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. आंतरराष्ट्रीय टेनिस ‘हॉल ऑफ फेम’ने डेव्हीडसन यांचे निधन झाल्याची घोषणा केली. डेव्हिडसन यांनी टेनिस कारकीर्दीत 13 दुहेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवली होती यात मिश्र दुहेरीतील 11 आणि पुरुष दुहेरीतील दोन विजेतेपदांचा समावेश होता. डेव्हीडसन यांनी दिग्गज टेनिसपटू बिली जिन किंग यांच्यासोबत खेळताना 8 […]
अझरबैझान येथील बाकु या ठिकाणी झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजानी उल्लेखनीय कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य , व दोन कांस्य पदक पटकावली. भारताने एकूण चार पदकांसह पदक तालिकेत दुसरे स्थान पटकावले. चीनच्या संघाने चार सुवर्णपदक, एक रौप्य पदक व दोन कांस्य पदकासह एकूण सात पदके पटकावीत अव्वल स्थान राखले.
‘ शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा सातारा पॅटर्न राबविण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या पॅटर्ननुसार गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी पंधरा दिवसातून प्रत्येक घरी जाऊन नागरिकांकडून हव्या असणाऱ्या सुविधांची नमुनापत्रक भरून घेतील. या नमुना पत्रकांचा नंतर तालुका तसेच जिल्हास्तरावर आढावा घेऊन पुढील कार्यवाही होईल यासाठी चा आराखडा लवकरच तयार केला जाईल.
ल्युमिनार टेक्नॉलॉजी चे प्रमुख आणि तरुण अब्जाधीश ऑस्टिन रसेल यांनी फोर्ब्ज या जगप्रसिद्ध मासिकाची निर्मिती करणाऱ्या ‘फोर्ब्ज ग्लोबल मीडिया होल्डिंग्ज’ मधील 82 % हिसिदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. रसेल यांचे वय 28 वर्षे आहे. हा व्यवहार 800 दशलक्ष डॉलर अर्थात जवळपास 6,576 कोटी रुपयांत निश्चित झाला आहे. हा व्यवहार झाल्यानंतर उर्वरित 18% हिस्सा फोर्ब्ज […]