Blog Archives | The Officer

नक्की कशी आहे 2025 ची MPSC परीक्षा? – MPSC Examination: Basic Information
राज्यसेवा परीक्षा स्वरुप

सद्याचे युग हे ‘स्पर्धेचे युग’ आहे. स्पर्धा परिक्षेला बसणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय असतो.

निर्णय घेतल्यानंतर मात्र आपण लगेच अभ्यासाला सुरुवात करतो आणि अपयश आल्यानंतर मग त्याची कारणे शोधायला लागतो. जर आपल्याला पहिल्याच प्रयत्नात (First Attempt) यश मिळवायचे असेल तर MPSC परिक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी पुढील बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

सर्वप्रथम राज्यसेवेचे स्वरुप / संरचना समजून घ्या.

नंतर अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम परिक्षेच्या अभ्यासक्रमाचे (Syllabus) विश्लेषण करा.

सर्वप्रथम मुख्य परीक्षेची तयारी करा, त्यासाठी मागच्या कमीत कमी दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका (MPSC(old), UPSC PYQ) पहा.

मुख्य परिक्षेची तयारी झाल्यानंतरच मग पूर्व परिक्षेची तयारी सुरु करा.

अभ्यासाला सुरुवात करताना संदर्भ पुस्तके (Reference Books) चांगल्या दर्जाची निवडावीत.

सदर लेखामध्ये आपण राज्यसेवेचे स्वरुप / संरचना कशी आहे ते समजून घेणार आहोत.

राज्यसेवा परीक्षा

सर्वसाधारणपणे राज्यसेवा परीक्षेमध्ये एकूण तीन टप्पे असतात:

राज्यसेवा पूर्व परीक्षा – 400 गुण

राज्यसेवा मुख्य परीक्षा – 1750 गुण

मुलाखत व व्यक्तिमत्त्व तपासणी – 275 गुण

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांसाठी नकारात्मक गुणांकन असून प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1/4 (25%) इतके गुण वजा केले जातात.

राज्यसेवा (पूर्व) परीक्षा (MPSC Preliminary)

पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी चाळणी परीक्षा असते. तिचे गुण अंतिम निवड प्रक्रियेत विचारात घेतले जात नाहीत.

पूर्व परीक्षा दोन पेपरांची असते – एकूण 400 गुण

पेपर 1: सामान्य अध्ययन (200 गुण)

पेपर 2: CSAT (200 गुण) – अर्हताकारी (Qualifying) – किमान 33% आवश्यक

पेपर 1: सामान्य अध्ययन (General Studies)

राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

इतिहास व राष्ट्रीय चळवळ

भूगोल – महाराष्ट्र, भारत व जग

राज्यशास्त्र व प्रशासन

आर्थिक व सामाजिक विकास

सामान्य विज्ञान

पर्यावरण, जैव विविधता व हवामान बदल

पेपर 2: CSAT

आकलन

संवाद व आंतरवैयक्तिक कौशल्य

तर्कशुद्ध व विश्लेषणात्मक क्षमता

निर्णय क्षमता व समस्या सोडविणे

मानसिक क्षमता

अंकगणित व विदा विश्लेषण

मराठी व इंग्रजी आकलन (10वी / 12वी स्तर)

राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC Mains)

मुख्य परीक्षा ही लेखी स्वरुपाची असून एकूण 1750 गुणांची आहे. त्यामध्ये 9 पेपर्स असतात:

पेपर 1: मराठी (300 गुण) – अर्हताकारी

पेपर 2: इंग्रजी (300 गुण) – अर्हताकारी

पेपर 3: निबंध लेखन (250 गुण)

पेपर 4: सामान्य अध्ययन – 1 (250 गुण)

पेपर 5: सामान्य अध्ययन – 2 (250 गुण)

पेपर 6: सामान्य अध्ययन – 3 (250 गुण)

पेपर 7: सामान्य अध्ययन – 4 (250 गुण)

पेपर 8: वैकल्पिक विषय – पेपर 1 (250 गुण)

पेपर 9: वैकल्पिक विषय – पेपर 2 (250 गुण)

मुख्य पेपरांचे तपशील

पेपर 1 व 2: भाषा चाचणी – अर्हताकारी (25% गुण आवश्यक)

पेपर 3: निबंध लेखन – बहुविध विषयांवर सुसंगत, संक्षिप्त मांडणी

पेपर 4: इतिहास, संस्कृती, जागतिक भूगोल

पेपर 5: राज्यशास्त्र, संविधान, आंतरराष्ट्रीय संबंध

पेपर 6: तंत्रज्ञान, पर्यावरण, जैवविविधता, आपत्ती व्यवस्थापन

पेपर 7: नीतिशास्त्र, सचोटी, योग्यता – केस स्टडीसह

पेपर 8 व 9: वैकल्पिक विषय – एक विषय निवडून दोन पेपर

प्रत्येक पेपरसाठी उत्तर मराठी किंवा इंग्रजीमध्ये देता येते (केवळ इंग्रजी असलेले विषय वगळून).

निष्कर्ष

राज्यसेवा परीक्षा ही तीन टप्प्यांची आणि विस्तृत अभ्यासक्रमाची असते. योग्य नियोजन, दर्जेदार स्रोत आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यश मिळवू शकता.

The post नक्की कशी आहे 2025 ची MPSC परीक्षा? – MPSC Examination: Basic Information appeared first on The Officer.

राज्यसेवा परीक्षा आणि संयुक्त परीक्षा यांचा एकत्रित अभ्यास कसा करावा?
परवा अजिंक्य भेटला होता. गेल्या चार पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय पण त्याला कुठेतरी काठावर यशाची हुलकावणी मिळते.बराच हताश वाटत होता. अतिशय चुणचुणीत आणि पूर्णपणे अभ्यासाला झोकून घेतलेला हा विद्यार्थी असा हताश झालेला पाहवत नव्हता. त्याच्याशी बोलताना माझ्या लक्षात आले की कोणत्यातरी एकाच परीक्षेचा अभ्यास करण्यापेक्षा सर्वच स्पर्धा परीक्षांवर लक्ष्य केंद्रित करावे; त्यातल्या त्यात किमान राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षेचे attempt जोर लावून द्यावेत असं त्याचं म्हणणं होतं. त्याप्रमाणे गेल्या दोन वेळा तो दोन्ही पूर्व परीक्षा पास झाला परंतू मुख्य परीक्षांमध्ये मात्र काठावर अडकला आणि त्यामुळे आता तो अतिशय फ्रस्टेट झाला होता. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा स्कोअर कमी असल्यामुळे त्याने संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास जोमाने केला आणि तोपर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेचा रिझल्ट आला आणि तो पास झाला. पुढे त्याने राज्यसेवा मुख्य परीक्षेवर फोकस केला परंतू आता वेळ कमी राहिला होता. काही दिवसांनी संयुक्त पूर्व परीक्षेचाही रिझल्ट आला आणि त्यातही तो पास झाला. त्यानंतर मात्र दोन्ही मुख्य परीक्षांवर एकत्रित फोकस करणे अवघड गेल्यामुळे दोन्ही परीक्षा हातातून गेल्या. दोन्ही वेळेला हा असाच प्रकार झाल्यामुळे या दोन्ही परीक्षांचा एकत्रित अभ्यास कसा करावा हा यक्षप्रश्न त्याला भेडसावत होता.

अजिंक्यसारखे बरेच विद्यार्थी आहेत जे राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा अशा दोन दगडांवर पाय ठेवण्याच्या नादात पूर्व परीक्षा पास तर मुख्य परीक्षा नापास अशा दुष्टचक्रात अडकतात; आत्मविश्वास गमावून डिप्रेशनमध्ये जातात आणि स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी ‘दोन्ही परीक्षांची एकत्रित तयारी करावी का?’ हा प्रश्न घेऊन आपल्या मनासारखे उत्तर मिळावे या अपेक्षेने मार्गदर्शक शोधू लागतात. विद्यार्थ्यांची अपेक्षा असते की परीक्षा दोन आहेत तर मग अभ्यासाच्या वेळेचे विभाजन पन्नास-पन्नास टक्के करावे किंवा करण्याचा सल्ला मिळावा. मुळात ‘दोन्ही परीक्षांचा एकत्र अभ्यास कसा?’ हा प्रश्नच राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर जर मार्केट मधील कट ऑफ च्या काठावर आपले मार्क्स असतील तर उद्भवतो. कारण..

ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा पास होण्याची पूर्ण खात्री असते ते राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी सुरु करतात.

ज्यांचा राज्यसेवा पूर्वचा स्कोअर एकदम कमी असतो ते संयुक्त पूर्वची तयारी जोमाने सुरु करतात.

ज्यांचे सुरुवातीपासून टार्गेट संयुक्त परीक्षाच असते ते राज्यसेवेच्या पाठीमागे लागतच नाहीत.

त्यामुळे ही द्विधा ‘ मनःस्थिती फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यावरच उद्भवते.

वरील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे मिळाली की राज्यसेवा परीक्षेची तयारी करावी की संयुक्तची तयारी करावी याचे उत्तर आपोआप मिळतेच. परंतू यानंतरही आपली द्विधा मनःस्थिती संपली नाही तर सरळ अभ्यासाच्या वेळेचे एकूण चार भाग करावेत, त्यातील तीन चतुर्थांश वेळ राज्यसेवेच्या अभ्यासाला द्यावा आणि एक चतुर्थांश वेळ संयुक्त परीक्षेच्या अभ्यासाला द्यावा. संयुक्त पूर्व किंवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाशी जर तुलना केली तर संयुक्त परीक्षेचा अभ्यासक्रम तुलनेने एक चतुर्थांशच आहे त्यामुळे वेळेचे विभाजन त्याचप्रमाणात करून दिवसाचे अभ्यासाचे टार्गेट्स पूर्ण करण्यावर भर दिला तर हा त्रिशंकू परिस्थितीतला वेळ योग्य पद्धतीने वापरता येऊ शकतो. यासाठी अभ्यासक्रमाचे योग्य विश्लेषण, योग्य नियोजन, त्याचे काटेकोर पालन, आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायची तयारी, आणि फोकस्ड रिव्हिजन या पंचसुत्रीचा अवलंब केला पाहिजे. परंतू ही पंचसूत्री अमलात कशी आणायची याबाबत विद्यार्थी संभ्रमात पडतात. हा संभ्रम दूर करायचा असेल तर पुढील बाबी काटेकोरपणे पाळून अभ्यास केला पाहिजे.

1. अभ्यासक्रमाचे योग्य विश्लेषण

राज्यसेवा पूर्व ,राज्यसेवा मुख्य,संयुक्त पूर्व आणि संयुक्त मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम एकत्रितपणे पाहून त्यातील सामाईक मुद्दे बाजूला काढावेत. या सामाईक मुद्द्यांचे प्रत्येक परीक्षेत किती वेटेज आहे ते पाहून अशा मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी किती वेळ द्यावा हे ठरवावे. वेळेचे नियोजन करताना मात्र राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण होईल या अनुषंगाने नियोजन करावे. कारण सामाईक मुद्दे जरी आपण वेगळे काढले असले तरी राज्यसेवेचा अभ्यासक्रम अधिक मोठा असल्यामुळे ठराविक कालावधीत संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणे ही तारेवरची कसरत ठरत असते. म्हणूनच राज्यसेवेसाठी तीन चतुर्थांश आणि संयुक्तसाठी एक चतुर्थांश वेळ असे अभ्यासाच्या वेळेचे विभाजन करावे.​

2. अभ्यासाचे योग्य नियोजन

अभ्यासाचे नियोजन करताना साधारणपणे तीन ते चार महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपले वेळापत्रक बनवावे. त्यामध्ये स्वयं विश्लेषण(Self Analysis) अभ्यासक्रमाचे आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण यासाठी ठराविक वेळ राखून ठेवावा. अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिका यामधूनच आयोगाचा दृष्टीकोन समजत असल्यामुळे यासाठी दिवसातून ठराविक वेळ काढलाच पाहिजे. वाचनाची किंवा नोट्स काढण्याची सुरुवात करण्यापूर्वी त्या दिवशी ठरविलेल्या टॉपिकवर पूर्वी कोणत्या परीक्षेत ,किती आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत हे पाहून अभ्यासाची सुरुवात केली तर पुढचे वाचन एकदम टू द पॉइंट व्हायला मदत होते. त्यानंतर दिवसभराचा अभ्यास संपविल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक न उघडता दिवसभरातील अभ्यासाचे मुद्दे आठवायचा (मनन आणि चिंतन) प्रयत्न करावा. जे मुद्दे आठवत नाहीत ते उद्याचे प्रायोरिटी पॉइंट म्हणून टिपून ठेवावेत परंतू ते लगेच पुस्तकात पाहू नयेत. आपल्या मेंदूला आठवण्याचा सराव द्यावा लागतो तरच तो तुम्हाला परीक्षेत मदत करू शकतो. रात्री झोपल्यानंतर सबकॉन्शिअस माइंडमध्ये आपल्याला अडलेल्या मुद्द्यांचा विचार होतो. त्यातील काही मुद्दे आठवतात ही … अन जर नाही आठवले तर दुसऱ्या दिवशी जेंव्हा ही अडलेली उत्तरे आपण पुस्तकात पाहतो तेंव्हा ती पक्की लक्षात राहतात. नियोजनाच्या काटेकोर अंमलबजावणीची सवय लागेपर्यंत सुरुवातीला सोपा अभ्यासक्रम हाती घ्यावा जेणेकरून आपले टार्गेट पूर्ण करणे सोपे जाईल आणि हळू हळू रोजच्यापेक्षा थोडा जास्त अभ्यास करण्याची सवय लावावी.

3. केलेल्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी

ठरविलेले नियोजन योग्य प्रकारे पार केले जाते की नाही हे पाहण्यासाठी आठवड्याचे अभ्यासाचे तास, उजळणीचे तास, प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचे तास दररोज मोबाईल मध्ये टायमर लावून मोजावेत. जी गोष्ट मोजली जाऊ शकते तिच्यात नक्कीच सुधारणा केली जाऊ शकते. सुरुवातीला वेळापत्रक पाळताना थोडी धावपळ होऊ शकते परंतू Give Up न करता एकदा का सलग एक आठवडा हे वेळापत्रक पाळले आणि जिथे जिथे वेळ वाया जातो असे Time Slot हेरले की त्या Time Slot मध्ये काहीतरी Productive मुद्दे बसविण्याचा प्रयत्न करावा. सलग दोन आठवडे जर असे वेळापत्रक पाळले गेले की त्याची सवय होऊन जाते आणि मग आपला मेंदू आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक सक्षमपणे काम करायला सुरु करतो आणि मग अपेक्षेच्या पलीकडचे रिझल्ट्स मिळू लागतात.

4. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची तयारी

बऱ्याचदा आपण पाहतो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थी यश मिळवितात परंतू जे विद्यार्थी स्वतःचा कम्फर्ट झोन सोडत नाहीत ते मात्र त्रिशंकू अवस्थेत अडकून राहतात. नियोजन करणे, त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, नियोजित अभ्यासाची अंमलबजावणी झाली नाही तर आपल्या मेहनतीतील चुका शोधून त्या दुरुस्त करणे या सर्व गोष्टी करण्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सगळीकडे आणि संपूर्ण वेळ आपला अभ्यास आणि परीक्षेतील यश याचेच विचार सतत डोक्यात राहिले पाहिजेत. त्यामध्ये डिस्टर्बन्स आणणारे सर्व अडथळे बाजूला केले पाहिजेत. एका वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याचा आपण निर्णय घेतला असेल तर इतरांपेक्षा किमान दोन तास तरी अधिक अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे आणि हा अभ्यासाचा वेळ वाढविण्यासाठी दिवसभरातील अनावश्यक बाबींवर खर्च होणारा वेळ वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आपल्या ध्येयावर लक्ष्य केंद्रित करू शकू.

5. फोकस्ड रिव्हिजन

बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यास म्हणजे वाचन असा अर्थ घेतात आणि रिव्हिजनकडे दुर्लक्ष करतात कारण पुस्तके संपविण्याची घाई झालेली असते. परंतू यामुळे होतं काय…पुढचं पाठ आणि मागचं सपाट. अभ्यासाचा आभास निर्माण होतो आणि परीक्षेच्या तोंडावर या रिव्हिजनला वेळ कमी मिळतो. त्यामूळे माहित असूनही कन्फ्युजन होऊन परीक्षेच्या वेळी उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने रिव्हिजनचे नियोजन आणि अंमलबजावणी केली तरच एका दगडात दोन पक्षी मारण्याचं कसब जमू शकतं. अशी अभ्यासाची अमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नपूर्वक सवय लावून घ्यावी लागते, त्यासाठी तुम्ही तुमच्या नियोजनाच्या अमलबजावणीवर लक्ष ठेवणारा एखादा accountability partner किंवा तुमचा Personal Mentor ही शोधून तुमच्या अभ्यासाच्या अमलबजावणी चे मूल्यमापन करू शकता.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो तुम्ही जर या दोन्ही परीक्षांचा एकत्रित अभ्यास करणार असाल तर वरील पंचसूत्रीचे पालन करा, ते करताना काही अडथळे येत असतील तर आमच्याशी खालील email id वर जरूर संपर्क साधा. स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करताना अभ्यासक्रमाचे विश्लेषण, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, स्वयं विश्लेषण अशा मुद्द्यांवरील आमचे पुढील blog वाचत राहा.

The post राज्यसेवा परीक्षा आणि संयुक्त परीक्षा यांचा एकत्रित अभ्यास कसा करावा? appeared first on The Officer.

MPSC : करियरचा उत्तम उपाय
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करिअर निवडीबाबत मार्गदर्शन

दहावी, बारावी किंवा पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे “पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करावे?”

करिअर निवड हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कठीण निर्णय असतो. करिअर म्हणजे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर त्यात आनंद, समाधान आणि सृजनशीलतेला वाव मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे योग्य विचारांती निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे.

करिअर निवड करताना विचार करावयाच्या महत्त्वाच्या बाबी

योग्य करिअरची निवड करण्यापूर्वी चार महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या –

1. ‘स्व’ ची ओळख: स्वतःच्या आवडी-निवडी, क्षमता, कौशल्ये आणि मूल्ये यांची जाणीव असणे महत्त्वाचे. करिअर निवड करताना हे सर्व पैलू विचारात घ्यावेत.

2. विविध क्षेत्रांचा आढावा: कोणती क्षेत्रे व उपक्षेत्रे उपलब्ध आहेत, हे जाणून घ्या. खाजगी क्षेत्र, शासकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यामधील संधींचा अभ्यास करा.

3. योग्य निर्णय घेणे: विविध क्षेत्रांची तुलना करून आपल्यासाठी सर्वात योग्य असे क्षेत्र निवडा. आपली सृजनशीलता आणि आवड जिथे आहे ते क्षेत्र निवडा.

4. प्रत्यक्ष कृती: निवडलेल्या क्षेत्रामध्ये संधी मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

प्रशासकीय सेवांमधील करिअर (MPSC) – एक उत्तम पर्याय

समाजातील कायदा-सुव्यवस्था राखणे, सामाजिक प्रश्न सोडवणे आणि विकासविषयक कामे करणे यासाठी प्रशासकीय सेवा (MPSC) हे एक महत्त्वाचे करिअर क्षेत्र आहे.

MPSC मधून प्रशासकीय क्षेत्रामध्ये करिअर का निवडावे?

नोकरीचे समाधान: विविध आव्हानांना तोंड देण्याची संधी मिळते. समाधानकारक आणि समाजोपयोगी कार्य करता येते.

राष्ट्र निर्मितीमध्ये सहभाग: लोकांचे प्रश्न सोडवून त्यांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देण्याची संधी मिळते.

कामामधील वैविध्य: महसूल, न्याय आणि विकास कार्यक्षेत्रांमध्ये काम करता येते.

वैयक्तिक विकास: भारतात आणि परदेशात अभ्यास, प्रशिक्षण आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते.

शाश्वत नोकरी: संविधानाचे संरक्षण असल्याने नोकरी स्थिर असते.

सामाजिक प्रतिष्ठा: अधिकाऱ्यांना समाजात मान-सन्मान मिळतो.

आर्थिक स्थैर्य: सातवा वेतन आयोग, निवास, गाडी, नोकरवर्ग यासारख्या सुविधा मिळतात.

प्रशासकीय क्षेत्र निवडताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

स्वतःला ओळखणे आणि आत्मपरीक्षण करणे.

कुटुंबाचा पाठिंबा मिळवणे.

पहिल्या दोन वर्षे पूर्णपणे अभ्यासासाठी झोकून देणे.

नंतर अर्धवेळ नोकरीसह तयारी करणे शक्य होते.

निष्कर्ष: प्रशासकीय सेवा हे करिअरसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. योग्य नियोजन, सातत्याने अभ्यास आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!

The post MPSC : करियरचा उत्तम उपाय appeared first on The Officer.

कशासाठी हा विश्लेषणाचा अट्टाहास? (Syllabus Analysis)
एकदा एक महिला लॉटरी तिकीट विकत घेण्यासाठी दुकानात गेली. तिला 50 क्रमांकाचे तिकीट हवे होते, पण दुकानदाराकडे ते उपलब्ध नव्हते. तिने हट्ट धरल्यामुळे दुकानदाराने तिला दोन दिवस वाट पाहायला सांगितले. दरम्यान, दुकानदाराने त्या क्रमांकाचे तिकीट आधीच विकलेल्या ग्राहकाला विचारले. त्या ग्राहकाने संभाव्यता (Probability) विचारात घेऊन तिकीट परत केले आणि दुसरे घेतले.

दोन आठवड्यांनी निकाल लागला आणि 50 क्रमांकाच्या तिकिटाला 2 कोटी रुपयांची लॉटरी लागली! पत्रकारांनी विचारल्यावर त्या महिलेला हे तिकीट का हवे होते हे सांगताना लाज वाटली. शेवटी तिने सांगितले की, तिला 7 क्रमांकाचे स्वप्न सलग 7 दिवस पडले होते, त्यामुळे “साता सात पन्नास” असे गणित लावून तिने 50 क्रमांक निवडला!

स्पर्धा परीक्षेत नशिबाची भूमिका आहे का?

स्पर्धा परीक्षेतील यश हे “साता सात पन्नास” प्रमाणे नशिबाची लॉटरी नाही! हे यश “शास्त्रीय पद्धतीने आखलेल्या आणि अमलात आणलेल्या नियोजनाचा” परिणाम असते.

स्पर्धा परीक्षेतील यश मिळवण्यासाठी तीन प्रकारचे विश्लेषण (Analysis) आवश्यक आहे:

स्व-विश्लेषण (Self-Analysis)

अभ्यासक्रमाचे विश्लेषण (Syllabus Analysis)

गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण (Previous Year Papers Analysis)

या लेखात आपण “अभ्यासक्रमाचे विश्लेषण” यावर चर्चा करणार आहोत.

अभ्यासक्रम म्हणजे काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) विविध प्रशासकीय पदांसाठी परीक्षा घेतो. उमेदवारांचे मूल्यमापन करण्यासाठी आयोग अभ्यासक्रम (Syllabus) ठरवतो, जो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक (Guide) ठरतो.

अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाची आवश्यकता

1. सहज आकलन (Easy Understanding)

MPSC चा अभ्यासक्रम क्लिष्ट आणि मोठा असतो. योग्य विश्लेषण केल्यास तो सोप्या पद्धतीने समजू शकतो.

2. अभ्यासाला दिशा (Proper Direction)

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अनियोजित न करता योग्य दिशेने केला तर यश मिळवणे सोपे होते.

3. परस्परव्यापी मुद्दे (Overlapping Topics)

विविध विषयांमध्ये समान घटक असतात. उदाहरणार्थ:

इतिहास आणि राज्यशास्त्र यामध्ये काही घटक समान आहेत.

भारतीय भूगोल आणि महाराष्ट्र भूगोल मध्ये काही घटक सारखे आहेत.

या समान भागांचा एकत्रित अभ्यास केल्यास वेळ आणि श्रम वाचतात.

4. काय वाचू नये? (What Not to Study?)

स्पर्धा परीक्षेसाठी वेळ खूप महत्त्वाचा आहे. “काय वाचावे?” पेक्षा “काय वाचू नये?” हे ठरवणे जास्त महत्त्वाचे आहे.

काही मुद्दे अभ्यासक्रमात नसले तरी संदर्भ ग्रंथांमध्ये असतात, त्यामुळे अनेक विद्यार्थी अप्रासंगिक माहिती वाचून वेळ वाया घालवतात. योग्य विश्लेषण केल्यास फक्त गरजेच्या गोष्टींचाच अभ्यास होतो.

अभ्यासक्रमाचे विश्लेषण कसे करावे?

अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरता येतात.

1. कालानुक्रमानुसार विश्लेषण (Chronological Analysis)

इतिहासाचा अभ्यास करताना कालक्रमानुसार विभागणी केल्यास समजणे सोपे जाते. अर्थशास्त्राचा अभ्यास करताना जर विशिष्ट क्रम ठरवला तर विषय सोपा होतो.

2. प्रदेशानुसार विश्लेषण (Region-wise Analysis)

भूगोलाचा अभ्यास करताना पुढीलप्रमाणे विभागणी करता येते:

जागतिक भूगोल

भारताचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोल

भारतीय भूगोलाचा अधिक सखोल अभ्यास करताना पुढीलप्रमाणे विभागणी करता येईल:

प्राकृतिक भूगोल

आर्थिक भूगोल

मानवी भूगोल

3. घटक आणि उपघटकांमध्ये विभागणी (Categorization into Subtopics)

स्पष्ट आणि संक्षिप्त विभागणी केल्यास अभ्यास सुलभ होतो. विषय क्लिष्ट वाटत असल्यास छोट्या भागांमध्ये विभागून वाचल्यास समजणे सोपे जाते.

अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाची पूर्वतयारी

शालेय पाठ्यपुस्तके व NCERT वाचणे: विषयाचा मूलभूत पाया तयार होतो.

अभ्यासक्रमाचे तीन ते चार वेळा वाचन करणे: महत्त्वाचे मुद्दे हायलाइट करण्यास मदत होते.

पहिल्याच प्रयत्नात परिपूर्ण विश्लेषण न करणे: प्रथम समजून घ्या, नंतर बारकाईने विश्लेषण करा.

मार्गदर्शन घेणे: आपले विश्लेषण योग्य आहे का हे मार्गदर्शकाकडून तपासून घ्या.

निष्कर्ष

स्पर्धा परीक्षेतील यश हे योगायोग नसून योग्य नियोजनाचा परिणाम असते.

अभ्यासक्रमाचे योग्य विश्लेषण केल्यास:

विषय समजण्यास सोपा होतो.

अभ्यासाची योग्य दिशा मिळते.

वेळ आणि श्रम वाचतात.

परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात.

स्पर्धा परीक्षांचे “शिवधनुष्य” उचलायचे आहे, तर आधी अभ्यासाची तलवार धारदार करावी लागेल!

योग्य विश्लेषण करा

नियोजन ठरवा

आत्मविश्वास ठेवा

आमच्या पुढील ब्लॉगमध्ये “प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यासाची रणनीती” याविषयी माहिती मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा – Contact Us!

सर्वोत्तम शुभेच्छा!

The post कशासाठी हा विश्लेषणाचा अट्टाहास? (Syllabus Analysis) appeared first on The Officer.