July 2024 Archives | The Officer

जागतिक पातळीवरील पुरवठा साखळी परीषदेच्या उपाध्यक्षपदी भारताची निवड
भारत आणि हिंद-प्रशांत आर्थिक आराखड्यातील (आयपीईएफ -इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रोस्पॅरिटी) इतर 13 भागीदार देशांनी महत्त्वाचा टप्पा गाठत, पुरवठा साखळी’विषयक लवचिकतेशी संबंधित महत्त्वपूर्ण ठरलेल्या समृद्धतेसाठी हिंद-प्रशांत आर्थिक आराखडा (आयपीईएफ) कराराअंतर्गत जागतिक पातळीवर तीन पुरवठा साखळी संस्थांची स्थापना केली आहे.

पुरवठा साखळी परिषद (एसएससी), आपत्ती प्रतिसाद नेटवर्क (सीआरएन) तसेच कामगार हक्कसंबंधी सल्लागार मंडळ (एलआरएबी) या संस्थांच्या उदघाटनपर आभासी बैठकांमुळे हिंद-प्रशांत परिसरातील पुरवठा साखळी मजबूत करण्याबाबत भागीदार देशांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

या उदघाटनपर आभासी बैठकांच्या माध्यमातून, 14 आयपीईएफ भागीदार देशांनी महत्त्वाच्या पुरवठा साखळ्यांची लवचिकता तसेच स्पर्धात्मकता अधिक बळकट करण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कांना अधिक मजबूत करतानाच आर्थिक समृद्धतेला धोका निर्माण करणाऱ्या पुरवठा साखळीतील समस्यांसाठी चांगल्या पद्धतीने सज्ज राहून प्रतिसाद देण्यासंदर्भात   अधिक सखोल सहकार्य देऊ करण्यासंदर्भात कटिबद्धता तसेच सामुहिक निर्धाराला दुजोरा दिला.

पुरवठा साखळी कराराला अनुसरुन, आयपीईएफ भागीदारांनी राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाची क्षेत्रे आणि वस्तू यांच्या पुरवठा साखळ्या मजबूत करण्यासाठी लक्ष्यित आणि कृती-केंद्रित कार्य करण्याच्या उद्देशाने पुरवठा साखळी परिषदेसह पुरवठा साखळीसंबंधी तीन संस्थांची जागतिक पातळीवर स्थापना केली.

उद्घाटनपर बैठकांमध्ये या तिन्ही पुरवठा साखळी संस्थांनी दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांची निवड केली. निवड करण्यात आलेले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष खालीलप्रमाणे आहेत:

पुरवठा साखळी परिषद :

अमेरिका (अध्यक्ष) आणि भारत (उपाध्यक्ष)

आपत्ती प्रतिसाद नेटवर्क: कोरिया प्रजासत्ताक (अध्यक्ष) आणि जपान (उपाध्यक्ष)

कामगार हक्कसंबंधी सल्लागार मंडळ: अमेरिका (अध्यक्ष) आणि फिजी (उपाध्यक्ष)

पुरवठा साखळी परिषदेतील सदस्यांनी यावेळी संदर्भाचे निकष निश्चित केले आणि कार्यविषयक प्राथमिक प्राधान्यक्रमांवर चर्चा केली.

पुरवठा साखळी परिषदेच्या अनुषंगाने सप्टेंबर 2024 मध्ये वॉशिंग्टन येथे होणार असलेल्या मंडळाच्या पहिल्या प्रत्यक्ष स्वरूपाच्या बैठकीमध्ये यावर सविस्तर उहापोह करण्यात येईल.

आयपीईएफ पुरवठा साखळ्यांना अधिक लवचिक, मजबूत तसेच उत्तम प्रकारे एकत्रित करण्याच्या तसेच एकूणच हिंद-प्रशांत परिसरातील देशांचा आर्थिक विकास तसेच प्रगती साधण्यासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2023 मध्ये वॉशिंग्टन येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आयपीईएफ भागीदार देशांच्या मंत्र्यांसह पहिल्या आयपीईएफ पुरवठा साखळी लवचिकता करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

फेब्रुवारी 2024 मध्ये या कराराला मान्यता देण्यात आली असून तेव्हापासून हा करार लागू झाला आहे.

आयपीईएफबद्दल माहिती:

भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, फिजी, इंडोनेशिया, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मलेशिया, न्युझीलंड, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आणि अमेरिका या 14 देशांच्या सहभागासह जपानमध्ये टोकियो येथे 23 मे 2022 रोजी आयपीईएफची सुरुवात करण्यात आली.

हिंद-प्रशांत क्षेत्रात वृद्धीविषयक प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि समृद्धता निर्माण करण्याच्या लक्ष्यासह सदस्य देशांदरम्यान आर्थिक सहभाग आणि सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने आयपीईएफची रचना करण्यात आली आहे.

व्यापार (स्तंभ 1), पुरवठा साखळी लवचिकता(स्तंभ 2), स्वच्छ अर्थव्यवस्था (स्तंभ 3) आणि न्याय्य अर्थ्यव्यवस्था (स्तंभ 4) या घटकांशी संबंधित चार स्तंभांवर सदर आराखड्याची रचना करण्यात आली आहे.

भारत आयपीईएफमधील स्तंभ 2 ,3 आणि 4 मध्ये सहभागी झाला आहे मात्र स्तंभ 1 बाबत निरीक्षकाची भूमिका बजावणार आहे .

The post जागतिक पातळीवरील पुरवठा साखळी परीषदेच्या उपाध्यक्षपदी भारताची निवड appeared first on The Officer.

नॅटस 2.0
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 30 जुलै रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिकाऊ आणि प्रशिक्षण योजनेच्या (नॅटस – NATS :National Apprenticeship and Training Scheme 2.0) पोर्टलचे उद्घाटन केले आणि डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीद्वारे शिकाऊ उमेदवारांना 100 कोटी रुपयांची छात्रवृत्ती दिली.

हे प्रशिक्षणार्थी माहिती तंत्रज्ञान/आयटीईएस (माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा), उत्पादन, वाहन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

हा उपक्रम युवकांच्या कौशल्य आणि रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रीत करतो.

या पोर्टलवर मोठ्या संख्येने शिकाऊ उमेदवार नोंदणी अर्ज करतील अशी अपेक्षा आहे.

याव्यतिरिक्त आस्थापना/उद्योगातील रिक्त जागा आणि करारांच्या व्यवस्थापनासाठी पोर्टल उपयुक्त आहे.

पदवी आणि पदविकाधारकांना रोजगार कौशल्ये विकसित करण्यासाठी या पोर्टलची मदत होईल.

लोकशाही पद्धतीने शिकाऊ उमेदवारांमध्ये कौशल्ये विकसित करून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्यासाठी नॅटस पोर्टल0 हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

या पोर्टलमुळे प्रशिक्षणार्थींना अधिकाधिक संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्यात आणि रोजगार देण्याऱ्या कंपन्या यांच्यात समन्वय साधण्यासाठी मदत मिळेल.

सर्व लाभार्थ्यांना स्टायपेंडमधील शासनाच्या हिश्याचे वितरण करण्यासाठी डीबीटी प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

The post नॅटस 2.0 appeared first on The Officer.

रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार पदके
आंतरराष्ट्रीय गणित आणि भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने सौदी अरेबियातील रियाध शहरात रंगलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले आहे.

2024 च्या या स्पर्धेत 94 देशांतील (5 निरीक्षक देशांसह) 327विद्यार्थी सहभागी झाले होते.

देशनिहाय पदकतालिकेत या वर्षी भारत अकराव्या स्थानी आहे.

सौदी अरेबियातील रियाध शहरात 21 ते 30 जुलै या कालावधीत 56 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे 2024आयोजन करण्यात आले होते.

भारतीय विद्यार्थ्यांच्या संघातील महाराष्ट्रातील जळगावमधील देवेश पंकज भैया याने सुवर्ण पदक पटकावले.

मुंबईतील अवनीश बन्सल आणि तेलंगणामधील हैदराबाद येथील हर्षिन पोसीना यांनी रौप्य पदकांची कमाई केली.

तर मुंबईतील कश्यप खंडेलवाल याने कांस्य पदक जिंकले.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र हे, विविध ठिकाणी होणाऱ्या गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना निवडण्याचे तसेच प्रशिक्षणाचे नोडल केंद्र आहे.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे घेतली जाणारी राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षा अंतिम संघ निवडीसाठीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाते.

The post रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार पदके appeared first on The Officer.

मनू – सरबज्योतला कांस्य पदक
मनू भाकरने सरबज्योत सिंगच्या साथीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात कांस्यपदक मिळवत भारताच्या खात्यात आणखीन एका पदकाची भर घातली.

स्वातंत्र्योत्तर काळात एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके मिळवण्याची किमया मनूने साधली आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच खेळाडू ठरली.

यापूर्वी स्वतंत्र्यपूर्वकाळात 1900 मध्ये नॉर्मन पीचार्ड या धावपटूने 200 मीटर आणि 200 मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदकाची कमाई केली होती.

भारताचा पहिला ऑलिम्पिक पदक विजेता म्हणून त्याचेच नाव घेतले जाते.

ऑलम्पिक स्पर्धेत दोन पदके मिळविणारी मनू भाकर ही भारताची एकूण तिसरी खेळाडू ठरली आहे.

याआधी अशी कामगिरी कुस्तीगीर सुशीलकुमार याने 2008 (कांस्य)आणि 2012(रौप्य) च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले होते .

तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ने 2016 (रौप्य) आणि 2020(कांस्य) च्या ऑलम्पिक स्पर्धेत पदक जिंकलेले आहे.

सरबज्योत सिंग:

हरियाणा, अंबाला येथील धिन या गावात सरबज्योतचा जन्म

2022 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक गटात सुवर्ण आणि मिश्र गटात रौप्य

2023 मध्ये कोरियातील अशियाई अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात कांस्य आणि ऑलिंपकसाठी पात्रता

2023 मध्ये भोपाळ येथील विश्वकरंडक स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात सुवर्णा

2023 बाकू येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्ण

2022 मध्ये ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेत सांघित गटात सुवर्ण तसेच वैयक्तिक आणि मिश्र गटात दोन रौप्य

2021 मध्ये लिमा येथील ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेत सांघिक आणि मिश्र दुहेरीत सुवर्णपदके.

The post मनू – सरबज्योतला कांस्य पदक appeared first on The Officer.

डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचे निधन
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू व प्रसिद्ध बालरोगतज्ञ, शल्यविशारद डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.

परीक्षा पद्धतीतील बदल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा महाविद्यालयांचे वर्गीकरण आणि व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांची सुरुवात इत्यादीतून उच्च शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.

गर्भसंस्कार, तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार, इत्यादी पुस्तकांची लिखाण त्यांनी केले.

The post डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचे निधन appeared first on The Officer.

मादुरो तिसऱ्यांदा व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी
व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी निकोलस मादुरो हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.

अध्यक्षपदासाठी 28 जुलै रोजी मतदान झाले होते. 29 जुलै रोजी निकाल जाहीर झाला.

व्हेनेझुएलाच्या ‘नॅशनल इलेक्ट्रॉल कौन्सिल’ने मादुरो हे 51 टक्के मत मिळवून विजयी झाल्याचे घोषित केले.

प्रमुख विरोधक एडमुंडो गोंझालेझ यांना 44 टक्के मते मिळाली.

निकोलस मदुरो मोरोस हे व्हेनेझुएलाचे राजकारणी आहेत. व्हेनेझुएलाचे लोकप्रिय नेते हुगो चावेझ यांचे राजकिय वारसदार मानले जातात.

हुगो चावेझ यांच्या सरकारमध्ये ते उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री होते.

चावेझ यांच्या निधनानंतर मार्च 2013 मध्ये ते काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले.

त्यानंतर झालेल्या फेरनिवडणुकांमध्ये 14 एप्रिल 2013 रोजी निर्वाचन आयोगाने त्यांना विजयी घोषित केले.

मादुरो हे ‘युनायटेड सोशालिस्ट पार्टी ऑफ व्हेनेझुएला’ या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात.

The post मादुरो तिसऱ्यांदा व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी appeared first on The Officer.

फिजिक्स ऑलिम्पियाड’मध्ये भारतीय संघाला पाच पदके
इराणमध्ये झालेल्या 54 व्या ‘इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड’मध्ये भारतीय संघाने पाच पदके मिळवण्याची कामगिरी केली.

भारतीय संघाला दोन सुवर्ण आणि तीन रौप्यपदके मिळाली असून, संघातील सर्व पाचही सदस्यांनी ही पदके पटकाविली.

21 ते 29 जुलै या कालावधीत इराणमधील इस्फाहान येथे ही स्पर्धा झाली.

भारतीय संघातील छत्तीसगढ येथील रिदम केडिया आणि मध्य प्रदेशातील वेद लाहोटी यांनी सुवर्णपदक, तर नागपूर येथील आकर्ष राज सहाय, उत्तर प्रदेशातील भाव्या तिवारी, राजस्थानमधील जयविर सिंग यांनी रौप्यपदकाची कमाई केली.

पदकनिहाय निकालात भारतीय संघ व्हिएतनामसह चौथ्या स्थानी राहिला.

चीनने पहिले, रशियाने दुसरे,रोमानियाने तिसरे स्थान प्राप्त केले.

स्पर्धेत एकूण 18 सुवर्ण, 25 रौप्य,53 कांस्य पदके देण्यात आली.

33 देशांतील एकूण 193 विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग होता.

हरितवायू उत्सर्जनामुळे होणारे परिणाम, पॉल ट्रॅपचा वापर करून आयन पकडणे, डॉप्लर कुलिंग टेक्नॉलॉजी, बायनरी स्टार सिस्टिम स्टॅबिलिटी असे स्पर्धेतील विषय होते.

The post फिजिक्स ऑलिम्पियाड’मध्ये भारतीय संघाला पाच पदके appeared first on The Officer.

29 जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
दरवर्षी 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन सादरा केला जातो.

जगभरातील नष्ट होत जाणारी प्राण्यांची प्रजाती असलेल्या वाघांच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे.

वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर आराखडा तयार करणे आणि व्याघ्र संवर्धनाच्या मुद्द्यांसाठी जनजागृती व समर्थन करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचा इतिहास

जागतिक व्याघ्र दिन ज्याला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस देखील म्हणतात, 2010 मध्ये सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र शिखर परिषदेदरम्यान स्थापित करण्यात आला.

रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या या परिषदेचे आयोजन ग्लोबल टायगर इनिशिएटिव्हने (GTI) केले होते, ज्यात अनेक राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय संघटना आणि व्याघ्र संवर्धनासाठी समर्पित संवर्धन गटांचा समावेश आहे.

वाघांची संख्या असलेल्या व्याघ्र श्रेणी देशांनी जागतिक स्तरावर वाघांच्या संख्येत होणारी चिंताजनक घट दूर करण्यासाठी एकत्र आले.

वाघांचे आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्यासाठी समन्वित प्रयत्नांची तातडीची गरज ओळखून टीआरसीने व्याघ्र संवर्धन आणि त्यासमोरील आव्हानांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी एक दिवस समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनासाठी 29 जुलैची निवड केली.

हे शिखर परिषदेच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवसांमधील मध्यबिंदू चिन्हित करून, वाघ वाचविण्यासाठी सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांचे प्रतीक आहे.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे महत्व

जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रतिष्ठित बीग कॅट म्हणजेच वाघांना गंभीर धोक्यांचा सामना करावा लागत आहे.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन त्यांच्या दुर्दशेबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी समर्पित आहे.

या दिवशी सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन व्याघ्र संवर्धनाची तातडीची गरज अधोरेखित करतात.

अधिवास नष्ट करणे, शिकार करणे आणि वन्यजीवांच्या अवैध तस्करीमुळे या प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचा उद्देश वाघांचे भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, लोकांचा पाठिंबा मिळविणे आणि शाश्वत उपक्रमांना प्रोत्साहन देणे आहे.

व्याघ्र संरक्षणातील संधी आणि आव्हाने अधोरेखित करून भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या ग्रहावरील जैवविविधतेचे जतन करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.

The post 29 जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन appeared first on The Officer.

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
तमिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे माजी खासदार सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे.

ते सध्या झारखंड आणि तेलंगणचे (अतिरिक्त कार्यभार) राज्यपाल आहेत.

तसेच महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल रमेश बैस यांची राज्यपालपदाची मुदत संपुष्टात आली. त्यांच्या जागी  राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेले चार महिने दोन राज्यांच्या राज्यपालपदाचा कार्यभार ते सांभाळत आहेत.

सी .पी. राधाकृष्णन:

ज्येष्ठ भाजप नेते सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

दक्षिणेतील भाजपचा चेहरा म्हणून राधाकृष्णन  त्यांच्याकडे पाहिले जाते.

त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूरमध्ये झाला.

वयाच्या 16 व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू केले.

गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय आहेत.

राधाकृष्णन भाजपच्या तिकिटावर दोन वेळा तमिळनाडूच्या कोइमतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत; तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

सन 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. मात्र, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असूनही ते पराभूत झाले होते.

18 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.

त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राधाकृष्णन यांचा दक्षिण भारतातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांमध्ये उल्लेख केला जातो.

नवीन नेमणूक झालेले 9 राज्यांचे राज्यपाल

राज्यपाल                        राज्य

1) सी. पी. राधाकृष्णन                महाराष्ट्र

2) हरिभाऊ बागडे                      राजस्थान

3) संतोषकुमार गंगवार                झारखंड

4) रमण डेका                          छत्तीसगड

5) सी. एच. विजयशंकर               मेघालय

6) ओमप्रकाश माथूर                  सिक्कीम

7) गुलाबचंद कटारिया               पंजाब, चंडीगड

8) लक्ष्मण प्रसाद आचार्य           आसाम, मणिपूर

(अतिरिक्त कार्यभार)

9) जिष्णु देव वर्मा                        तेलंगण

The post सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल appeared first on The Officer.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरला कांस्यपदक
हरियाणाच्या मनू भाकरने ऑलिम्पिक नेमबाजीतील भारताची 12 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवताना पॅरिसमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भारताची पहिली महिला नेमबाज आहे.

22 वर्षीय मनूने7 गुणांचा वेध घेत कांस्यपदक मिळवले.

नेमबाजीत पदक मिळवणारी मनू पाचवी भारतीय नेमबाज.

याआधी राज्यवर्धन राठोड (डबल ट्रॅप रौप्य, 2004), अभिनव बिंद्रा (10 मीटर एअर रायफल सुवर्ण, 2008), विजय कुमार (रॅपिड फायर पिस्तूल रौप्य, 2012) आणि गगन नारंग (10 मीटर एअर रायफल कांस्य) यांना पदके.

कोरियन खेळाडूंमध्ये रौप्य आणि सुवर्ण पदकसाठी लढत पार पडली.

जिन ओह हिने2 गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर येजी किम हिने 241.3 गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली.भारताची मनू भाकर 221.7 गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली.

मनू भाकर हिने पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई केली, तसेच यादरम्यान पैकीच्या पैकी गुण तिने 27 वेळा मिळवले. ही संख्या सर्वोच्च ठरली.

नेमबाजीतील वैयक्तिक प्रकाराची अंतिम फेरी गाठणारी मनू भाकर ही मागील 20 वर्षांतील पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली.

याआधी सुमा शिरुरने 2004मधील अथेन्स ऑलिंपिकमधील 10 मीटर एअर रायफल प्रकाराची अंतिम फेरी गाठली होती.

मनू भाकरची कारकीर्द:

22 वर्षीय मनू हरियाणातील झज्झर जिल्ह्यातील गोरिया गावातील.

वडील मर्चेंट नेव्हीत मुख्य अभियंता.

वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत ती मार्शल आर्ट, बॉक्सिंग, टेनिस, स्केटिंग असे खेळ खेळत होती.

यानंतर तिने आपला मोर्चा नेमबाजीकडे वळविला.

2023 मध्ये बाकू आणि 2022मध्ये कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण, रौप्य

2022च्या हाँग्वझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत आतापर्यंत नऊ सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझपदक

आशियाई अजिंक्यपदक स्पर्धेत दोन सुवर्ण

2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

जागतिक ज्युनियर स्पर्धेत चार सुवर्णपदके

The post पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरला कांस्यपदक appeared first on The Officer.