Uncategorized Archives | The Officer
प्रोजेक्ट 17ए स्वदेशी प्रगत स्टेल्थ फ्रिगेट हिमगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द Project 17A indigenous advanced stealth frigate Himgiri handed over to Indian Navy
● युद्धनौका आरेखन आणि बांधकाम यात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असलेले हिमगिरी (यार्ड 3022) हे निलगिरी वर्गातील तिसरे जहाज (प्रोजेक्ट 17 ए) आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) येथे बांधलेले या वर्गातील पहिले जहाज, 31 जुलै 2025 रोजी कोलकाता येथील जीआरएसई येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.
● हिमगिरी हे पूर्वीच्या आयएनएस हिमगिरीचे पुनरुज्जीवन आहे, ही एक लिएंडर-क्लास लढाऊ नौका  असून राष्ट्रासाठी 30 वर्षांची गौरवशाली सेवा केल्यानंतर ती 06 मे 2005 रोजी निवृत्त झाली होती.
● या अत्याधुनिक लढाऊ नौकेमुळे  नौदल आरेखन, स्टेल्थ, अग्निशक्ति, ऑटोमेशन आणि टिकून राहण्याच्या क्षमतेतील मोठी झेप दृग्गोचर होते. तसेच युद्धनौका बांधणीतील आत्मनिर्भरतेचे हे एक प्रशंसनीय प्रतीक आहे.
● वॉरशिप डिझाईन ब्युरो (डब्ल्यूडीबी) द्वारे आरेखित केलेली आणि वॉरशिप ओव्हरसीइंग टीम (कोलकाता) द्वारे देखरेख केलेली ही पी 17ए फ्रिगेट्स स्वदेशी जहाज डिझाइन, स्टेल्थ, टिकून राहण्याची क्षमता आणि लढाऊ क्षमतेमधील पिढीजात झेप दर्शवतात. ‘इंटिग्रेटेड कन्स्ट्रक्शन’ च्या तत्वज्ञानाने प्रेरित असणारे हे जहाज   नियोजित वेळेत बांधले गेले आहे.
● पी 17ए जहाजांमध्ये पी17 (शिवालिक) वर्गाच्या तुलनेत प्रगत शस्त्रे आणि सेन्सर सूट बसवलेले आहेत.
● ही जहाजे एकत्रित डिझेल किंवा गॅस (सीओडीओजी) प्रोपल्शन प्लांटसह सुसज्ज आहेत, यामध्ये डिझेल इंजिन आणि गॅस टर्बाइनचा समावेश आहे.
● तसेच यावर एक अत्याधुनिक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (आयपीएम एस) आहे.
● या शस्त्रास्त्रांमध्ये स्वनातीत पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी  क्षेपणास्त्र प्रणाली, मध्यम-श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी  क्षेपणास्त्र प्रणाली, 76 मिमी तोफा आणि 30 मिमी आणि 12.7 मिमी रॅपिड-फायर क्लोज-इन वेपन सिस्टमचे संयोजन यांचा समावेश आहे.
● हिमगिरीची सुपूर्दगी ही देशाच्या आरेखन, जहाज बांधणी आणि अभियांत्रिकी कौशल्याचे प्रदर्शन करते तसेच जहाज आरेखन आणि जहाज बांधणी या दोन्हीमध्ये आत्मनिर्भरता साधण्यासाठी भारतीय नौदलाचे अथक लक्ष प्रतिबिंबित करते.
The post प्रोजेक्ट 17ए स्वदेशी प्रगत स्टेल्थ फ्रिगेट हिमगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द Project 17A indigenous advanced stealth frigate Himgiri handed over to Indian Navy appeared first on The Officer.
सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर Dr. Nitin Karir appointed as Chairman of the Sixth Finance Commission
● पुणे महापालिकेचे माजी आयुक्त, पुणे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
● राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ही नियुक्ती केली आहे. यानुसार अर्थ विभागाने करीर यांच्या नियुक्तीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
● या आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. मुकेश खुल्लर यांची या पदावर दि.१ एप्रिल २०२५ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु या नियुक्तीनंतर जेमतेम तीन महिन्यात म्हणजेच दि‌.७ जुलै २०२५ रोजी निधन झाले आहे.
● राज्य व केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वित्तीय समतोल ठेवण्याची महत्वाची भूमिका राज्य वित्त आयोग निभावत असतो
● ७३ व्या घटना दुरुस्तीनंतर केंद्राच्या धर्तीवर राज्यात राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास सुरूवात झाली आहे.
● पहिला राज्य वित्त आयोग सन १९९४ मध्ये स्थापन करण्यात आला. यासाठी महाराष्ट्र वित्त आयोग (विविध तरतुदी) अधिनियम, १९९४ हा विधिमंडळात मंजूर करण्यात आला. या अधिनियमास तत्कालीन राज्यपालांनी दि. २२ एप्रिल १९९४ रोजी मान्यता दिली.
● राज्य वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था असून ती त्रेहत्तराव्या घटना दुरुस्तीतील कलम २८० नुसार स्थापन केली जाते.
● राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वित्तीय संबंधांवर आणि त्यांच्या गरजांवर विचार करण्याचे काम हा आयोग करत असतो.
● सहावा राज्य वित्त आयोग हा पंचायतराज संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायती आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करून राज्याकडून वसूल करावयाचा कर, शुल्क, पथकर आणि फी यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून पंचायती व नगरपालिका यांच्यात विभागून द्यायचे निव्वळ उत्पन्न, पंचायती आणि नगरपालिका यांच्यात विभागणी करणे आणि अशा उत्पन्नाची पंचायती व नगरपालिका यांच्या सर्व स्तरांवरील त्यांच्या हिश्श्यांचे वाटप करणे, याबाबत शिफारस करणार आहे.
● या आयोगाला पंचायतराज आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधी व्यवस्थापनासाठीच्या चांगल्या कार्यपद्धती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चांगल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी अन्य काही संबंधित बाबीसंदर्भात शिफारशी करता येणार आहेत.
● नवनियुक्त अध्यक्ष डॉ. नितीन करीर हे दि. ७ मे १९९२ ते दि. २६ एप्रिल १९९५ या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. याशिवाय त्यांनी पुण्यात पुणे महापालिकेचे आयुक्त, मुद्रांक शुल्क महानिरीक्षक आणि विभागीय आयुक्त आदी पदांवर काम केले आहे.
The post सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर Dr. Nitin Karir appointed as Chairman of the Sixth Finance Commission appeared first on The Officer.
नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान Narendra Modi conferred with Namibia’s highest civilian honour
● पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नामीबियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. नामीबियाच्या राष्ट्राध्यक्षा नेटुम्बो नंदी-नदैतवा यांच्या हस्ते पंतप्रधानांना नामीबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला.
● हा सन्मान मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय नेते ठरले आहेत.
● पंतप्रधानांनी हा सन्मान स्वीकारताना तो भारतातील 1.4 अब्ज जनतेचा आणि भारत-नामिबिया यांच्यातील ऐतिहासिक आणि दृढ संबंधांचा सन्मान असल्याचे सांगितले.
● राष्ट्राध्यक्ष नंदी-नदैतवा आणि नामिबियाच्या जनतेचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.
● पंतप्रधानांना मिळालेला हा सन्मान भारत आणि नामिबिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
● दोन्ही देशांतील युवा पिढ्यांसाठी ही एक प्रेरणादायक घटना ठरेल आणि द्विपक्षीय विशेष भागीदारीला अधिक उंचीवर घेऊन जाईल.
महत्त्वाचे करार आणि घोषणा :
● नामिबियामध्ये उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्याबाबतचा सामंजस्य करार
● आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतचा सामंजस्य करार
महत्त्वाच्या घोषणा:
● नामिबियाने जागतिक जैवइंधन आघाडीत (Global Biofuels Alliance) सामील होण्याबद्दलचे स्वीकृती पत्र सादर केले.
● नामिबिया हा यूपीआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी परवाना कराराचा स्वीकार करणारा जागतिक स्तरावरचा पहिला देश ठरला आहे.
The post नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान Narendra Modi conferred with Namibia’s highest civilian honour appeared first on The Officer.
पंतचे विक्रमी शतक Pant’s record century
● ऋषभ पंतने झंझावात कायम राखताना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावातही शतक साकारले.
● पहिल्या डावात 134 धावांची खेळी करणाऱ्या पंतने दुसऱ्या डावात 118 धावा केल्या.
● कसोटीच्या दोन्ही डावांत शतक करणारा भारताचा तो पहिला, तर जगातील केवळ दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला.
● याआधी झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर (142 आणि नाबाद 199) यांनी 2001 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
The post पंतचे विक्रमी शतक Pant’s record century appeared first on The Officer.
एम. आर. श्रीनिवासन यांचे निधन M. R. Srinivasan passes away
● ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष एम. आर. श्रीनिवासन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.
● स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रम आखण्यात डॉ श्रीनिवासन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
● अणुऊर्जा विभागाचे (डीएई) सचिव म्हणूनही त्यांनी देशाच्या अणुकार्यक्रमात महत्त्वाचे योगदान दिले होते.
● त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
● डॉ. श्रीनिवासन सप्टेंबर 1955मध्ये अणुऊर्जा विभागामध्ये रुजू झाले.
● ‘अप्सरा’ या देशाच्या पहिल्या अणुसंशोधन अणुभट्टीच्या उभारणीसाठी डॉ. होमी भाभा यांच्याबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली.
● त्यानंतर 1959 मध्ये देशाच्या पहिल्या अणुऊर्जा केंद्राच्या बांधकामासाठी प्रधान प्रकल्प अभियंते म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
● पुढे 1967 मध्ये त्यांनी मद्रासह अणुऊर्जा केंद्राचे प्रमुख प्रकल्प अभियंता म्हणून जबाबदारी स्वीकारली.
● त्यांनी ‘डीएई’ च्या ऊर्जा प्रकल्प अभियांत्रिकी विभागाचे संचालक, तसेच अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष अशा पदांवर काम केले.
● 1987 मध्ये त्यांची अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
The post एम. आर. श्रीनिवासन यांचे निधन M. R. Srinivasan passes away appeared first on The Officer.
90 मिटीर अंतर पार करणारा नीरज भारताचा पहिलाच खेळाडू Neeraj becomes first Indian to cross 90 meters
● भारताच्या ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राने 90 मीटर भालाफेक करण्याचे स्वप्न डायमंड लीगमध्ये साकार केले.
● दोहा येथे झालेल्या स्पर्धेत नीरजने 90.23 मीटरचे अंतर गाठले. मात्र, तो विजयापासून वंचित राहिला.
● जर्मनीच्या ज्युलियन वेब्बरने 91.06 मीटर अंतरासह अव्वल स्थान मिळविले.
● नीरजला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
● ऑलिम्पिकमधील यशानंतर नीरजने 90मीटर अंतराचे ध्येय बाळगले होते.
● विश्वविक्रमवीर यान झेलेइनी यांना प्रशिक्षकपदी नियुक्त केल्यावर दुसऱ्याच स्पर्धेत नीरजने आपले ध्येय गाठले.
● नीरजची नीरजची यापूर्वी 89.94 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी होती.
● तीन वर्षांपूर्वी डायमंड लीगच्याच स्टॉकहोम येथील टप्प्यात त्याने ही कामगिरी केली होती.
● भालाफेक प्रकारात 90 मीटरचे लक्ष्य गाठणारा नीरज भारताचा पहिला खेळाडू ठरला असला, तरी तो आशियातील तिसरा आणि जगातील 25 वा भालाफेकपटू आहे.
● पॅरिस ऑलिम्पिक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम (92.97 मीटर), तैपेइचा चाओ त्सुन चेंग (91.36 सेकंद) हे 90 मीटरचे अंतर पार करणारे अन्य दोन आशियाई भालाफेकपटू आहेत.
● दोहा डायमंड लीगमध्ये तिसऱ्या प्रयत्नात नीरजने हे लक्ष्य गाठले.
● त्यापूर्वी पहिल्या प्रयत्नात त्याने 88.44 मीटर भालाफेक केली होती.
● अखेरच्या प्रयत्नात नीरज 88.20 मीटरच गाठू शकला.
The post 90 मिटीर अंतर पार करणारा नीरज भारताचा पहिलाच खेळाडू Neeraj becomes first Indian to cross 90 meters appeared first on The Officer.
आंध्र प्रदेशातील’वृक्षमित्र’ रामय्या यांचे निधन ‘Tree Friend’ Ramayya from Andhra Pradesh passes away
● आंध्र प्रदेशातील वृक्षमित्र म्हणून ओळखले जाणारे दारीपल्ली रामय्या यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले.
● खम्मम जिल्ह्यातील रेड्डीपल्ली गावातील राहत्या घरी निधन झाले.
● व्यवसायाने कुंभार असणाऱ्या रामय्या यांनी औपचारिक शिक्षण घेतले नव्हते.
● बिकट आर्थिक परिस्थितीची परवा न करता गेल्या पाच दशकांपासून वनीकरणासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले होते .
● घराबाहेर बाहेर पडताना ते स्वतःच्या मानेभोवती एक फलक लावूनच निघत .त्यावर झाडे वाचवा झाडे तुम्हाला वाचवतील असा संदेश लिहिलेला असतो.
● त्यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
The post आंध्र प्रदेशातील’वृक्षमित्र’ रामय्या यांचे निधन ‘Tree Friend’ Ramayya from Andhra Pradesh passes away appeared first on The Officer.
ज्येष्ठ मराठी साहित्यक अनंत भावे यांचे निधन Marathi writer Anant Bhave passes away
ज्येष्ठ मराठी साहित्यक अनंत भावे यांचे निधन
ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि ‘दूरदर्शन’वरील प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रा. भावे यांना बालसाहित्यामधील योगदानाबद्दल 2013 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
प्रा. भावे यांनी मुंबईतील सोमय्या महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले.
त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते.
स्पष्ट शब्दोच्चार आणि आपल्या भाषाशैलीने ‘दूरदर्शन’वर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला.
‘अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी’, ‘अशी सुट्टी सुरेख बाई’, ‘कासव चाले हळूहळू’, ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘चिमणे चिमणे’ अशी त्यांची 50 हून अधिक । बालवाङ्मये आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्यांनी साप्ताहिक ‘माणूस’मध्ये स्तंभलेखन केले.
दै. ‘महानगर’मध्ये त्यांचे ‘वडापाव’ हे खुसखुशीत लोकप्रिय सदर होते.
The post ज्येष्ठ मराठी साहित्यक अनंत भावे यांचे निधन Marathi writer Anant Bhave passes away appeared first on The Officer.
भारतीय नौदलाची पहिली प्रशिक्षण स्क्वाड्रन कंबोडियाच्या सिहनुकव्हिले बंदरातून रवाना
भारतीय नौदलाची पहिली प्रशिक्षण स्क्वाड्रन कंबोडियाच्या सिहनुकव्हिले बंदरातून रवाना
आयएनएस सुजाता आणि आयसीजीएस वीरा यांचा समावेश असलेली भारतीय नौदलाची पहिली प्रशिक्षण स्क्वाड्रन (1TS) कंबोडियामधील सिहनुकव्हिले बंदरातून 17 फेब्रुवारी 25 रोजी रवाना झाली आणि यशस्वी दौऱ्याची सांगता केली.
या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान भारतीय नौदल आणि कंबोडियन नौदल यांच्यात विविध स्तरावर संवाद झाला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील बंध आणि मैत्रीचे सेतू अधिक बळकट झाले.
संवादाद्वारे भारतीय नौदल व्यापक सागरी सहकार्यासाठी प्रादेशिक नौदलांसोबत कशा प्रकारे जास्तीत जास्त संपर्क प्रस्थापित करत आहे आणि त्यांच्या या उद्दिष्टाला चालना देण्यामध्ये पहिल्या प्रशिक्षण स्क्वाड्रन कशा प्रकारे भूमिका बजावत आहे
दोन्ही देशातील नागरिकांचा परस्परांशी संपर्क बळकट करत पहिली प्रशिक्षण स्क्वॉड्रन आणि रॉयल कंबोडियन नौदलाचे प्रशिक्षणार्थीं मैत्रीपूर्ण क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले. यामुळे सौहार्द आणि परस्पर सामंजस्य वृद्धिंगत झाले.
सिहनुकव्हिले येथील भारतीय समुदायासाठी या जहाजांची पायी चालत मार्गदर्शित पाहणी आयोजित करण्यात आली.
या जहाजावर एका समारंभ आयोजित करण्यात आला, यामध्ये विविध देशांचे राजदूत आणि राजनैतिक अधिकारी, रॉयल कंबोडियन नौदलाचे आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी भारतीय समुदायातील मान्यवर सदस्यांसोबत सहभागी झाले.
The post भारतीय नौदलाची पहिली प्रशिक्षण स्क्वाड्रन कंबोडियाच्या सिहनुकव्हिले बंदरातून रवाना appeared first on The Officer.
लळीत यांची निवड
प. बंगालमधील राज्य सरकारच्या विद्यापीठांमध्ये कुलगुरूंची निवड व नियुक्त्यांवर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या समितीवर सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांची नेमणूक केली.
विद्यापीठांच्या कारभारावरुन राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा सर्व विद्यापीठांचे कुलगुरू असलेले राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्याशी वाद आहे. या पार्श्वभूमीवर ललित यांची नियुक्ती केली आहे.
The post लळीत यांची निवड appeared first on The Officer.