कोर्सची वैशिष्ट्ये
- प्रत्येक टेस्टमधील प्रश्नांची संरचना आयोगाच्या धर्तीवर.
- प्रत्येक टेस्टपूर्वी विषयनिहाय Strategy Session ॲानलाईन स्वरुपात.
- प्रत्येक टेस्टनंतर एक Doubt Clearing Session.
- मागील 5 वर्षांच्या PYQ वर आधारीत विषयनिहाय 6 PYQ टेस्ट.
- विषयनिहाय 27 टेस्ट आणि सर्वसमावेशक स्वरुपात आयोगाप्रमाणे 3 टेस्ट – एकूण 37 टेस्ट.
- प्रत्येक टेस्टचे लेखी स्वरुपात विश्लेषण.
- प्रत्येक टेस्टचे चर्चात्मक विश्लेषण व्हिडीओ (Recorded Discussion) स्वरुपातही उपलब्ध.
- Elimination Technique, Logic building इ. कौशल्य विकसनावर भर.
Fee Structure
- Fee : 2500+ 450(GST 18%)= 2950/-