The Officer

युद्ध अभ्यास 2025 War Studies 2025
● भारतीय लष्कराची एक तुकडी भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव ‘युद्ध अभ्यास 2025’ च्या 21 व्या आवृत्तीमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या अलास्का इथल्या फोर्ट वेनराइटसाठी रवाना .

● हा सराव 1 ते 14 सप्टेंबर 2025 या काळात होत आहे.

● मद्रास रेजिमेंटच्या एका बटालियनमधले जवान आणि अमेरिकेच्या 11 व्या एअरबॉर्न डिव्हिजनच्या आर्क्टिक वोल्व्स ब्रिगेड कॉम्बॅट टीममधल्या 5 व्या इन्फंट्री रेजिमेंटच्या ‘बॉबकॅट्स’ बटालियनचे जवान या सरावात सहभागी होणार आहेत.

● या दोन आठवड्यांमध्ये सैनिक विविध प्रकारच्या धोरणात्मक सरावांचा अभ्यास करतील यामध्ये हेलिबॉर्न मोहिमा, पाळत ठेवणाऱ्या साधनांचा आणि मानवरहित हवाई प्रणालींचा वापर, रॉक क्राफ्ट, पर्वतीय युद्ध, जखमींना बाहेर काढणे, वैद्यकीय मदत आणि तोफखाना, विमान वाहतूक आणि इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणालींचा एकत्रित वापर यांचा समावेश आहे.

● याव्यतिरिक्त, दोन्ही देशांच्या लष्कराचे विषय-तज्ञ मानवरहित हवाई वाहन आणि त्याचा मुकाबला करण्याच्या मोहिमा, माहिती युद्ध, दळणवळण आणि रसदव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित कार्यगटांचे आयोजन करतील.

● हा सराव संयुक्तपणे आखलेल्या आणि अंमलात आणलेल्या धोरणात्मक युद्धाभ्यासांनी संपेल.

● यामध्ये प्रत्यक्ष गोळीबाराच्या सरावापासून ते उंच पर्वतीय युद्धातल्या परिस्थितीतल्या सरावांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांसाठी क्षमता सुधारणे आणि बहु-क्षेत्रीय आव्हानांसाठी सुसज्जता बळकट करण्यावर यामध्ये लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

● या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांसाठी क्षमता वृद्धिंगत करणे आणि बहु-क्षेत्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्जता बळकट करणे हा आहे

● युद्ध अभ्यास सराव 2002 पासून दरवर्षी आयोजित केला जातो.

● हा सराव भारत आणि अमेरिकेच्या सैन्यात संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातील क्षमता सुधारण्यासाठी केला जातो

भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रमुख युद्ध सराव:

● युद्ध अभ्यास (लष्करी सराव), मलबार (नौदल सराव), वज्र प्रहार (लष्करी सराव) आणि कोप इंडिया (वायुसेना सराव) यांचा समावेश होतो.

The post युद्ध अभ्यास 2025 War Studies 2025 appeared first on The Officer.

‘एज्युकेट गर्ल्स’ला मॅगसेसे पुरस्कार Magsaysay Award for ‘Educate Girls’
● दुर्गम गावांमधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘एज्युकेट गर्ल्स’ या स्वयंसेवी संस्थेला 2025 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये स्थान प्राप्त झाले आहे.

● रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी ही पहिली भारतीय संस्था आहे.

● राजस्थानपासून सुरुवात करून या संस्थेने मुलींच्या शिक्षणाची सर्वाधिक गरज असलेल्या समुदायांची ओळख पटवली.

● शाळाबाह्य किंवा शाळा सोडलेल्या मुलींना पुन्हा वर्गात आणले आणि उच्च शिक्षण आणि रोजगारासाठी पात्रता प्राप्त होईपर्यंत तिथेच ठेवण्यासाठी काम केले.

● मोहिमेचा प्रारंभ 50 दुर्गम गावांपासून झाला असून सध्या 30,000 गावांत संस्था कार्यरत आहे.

● एज्युकेट गर्ल्स ही सफीना हुसेन यांनी 2007 मध्ये स्थापन केलेली एक भारतीय ना-नफा संस्था आहे, जी दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण देण्यासाठी काम करते.

● ही संस्था शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते आणि समुदायाला एकत्र आणून, नाविन्यपूर्ण विश्लेषणात्मक तंत्रांचा वापर करून, आणि सरकारी शाळांमधील शिक्षण सुधारून शिक्षणाचे ध्येय पूर्ण करते.

● 2025 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये एज्युकेट गर्ल्स (भारत), शाहिना अली (मालदीव) आणि फ्लॅव्हियानो अँटोनियो एल विलानुएवा (फिलिपिन्स) यांचा समावेश आहे.

● एज्युकेट गर्ल्स ही ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल ओळखली जाते, तर शाहिना अली यांनी मालदीवमधील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी आणि फ्लॅव्हियानो एल विलानुएवा यांनी सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार जिंकला आहे.

● 1957 मध्ये फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. 1958 मध्ये पहिला पुरस्कार देण्यात आला

● उद्दिष्ट:लोकशाही, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ सेवेचा गौरव करणे.

● क्षेत्र:सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो

The post ‘एज्युकेट गर्ल्स’ला मॅगसेसे पुरस्कार Magsaysay Award for ‘Educate Girls’ appeared first on The Officer.

अजया बाबू वल्लुरीचे सुवर्णवेध Ajay Babu Valluri’s Golden Thief
● भारतीय वेटलिफ्टिंग अजया बाबू वल्लुरी याने अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 79 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

● त्याने एकूण 335 किलो वजन उचलून हे यश मिळवले आणि पुढील वर्षी ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

● खेळाडू: अजया बाबू वल्लुरी

● स्पर्धा: कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025

● स्थळ: अहमदाबाद

● वजन गट: पुरुषांचा 79 किलो

● एकूण वजन: 335 किलो

The post अजया बाबू वल्लुरीचे सुवर्णवेध Ajay Babu Valluri’s Golden Thief appeared first on The Officer.

राष्ट्रीय लघु उद्योग दिन National Small Industries Day
● हा दिवस 30 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ; लघु उद्योग दिन हा भारतीय अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांचे योगदान कसे आहे याची आठवण करून देतो.

● लघु व्यवसायांना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी प्रोत्साहन देणे, उद्योजकता आणि रोजगाराला प्रोत्साहन देणे आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणे.

● राष्ट्रीय लघु उद्योग दिन हा एक वार्षिक प्रसंग आहे आणि 30 ऑगस्ट 2001पासून साजरा केला जात आहे.

● 2000मध्ये जेव्हा सरकारने भारतातील लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांचे पॅकेज जाहीर केले तेव्हा त्याची सुरुवात झाली.

महत्त्व

● 30 ऑगस्ट रोजी साजरा होणारा लघु उद्योग दिन हा भारताच्या आर्थिक वाढ, रोजगार आणि नवोन्मेषात लघु उद्योगांच्या प्रचंड योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो.

● लघु उद्योग संस्था शहरी आणि ग्रामीण भागात रोजगार प्रदान करतात, स्थानिक हस्तकला जतन करतात आणि उद्योजकांना सक्षम करतात.

● हा दिवस समावेशक विकास आणि प्रादेशिक असमतोल कमी करण्यात त्यांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो.

● ते लघु उद्योगपतींच्या त्याग आणि वचनबद्धतेच्या भावनेचे स्मरण करतात आणि लघु उद्योगांच्या वाढीस आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी विविध सरकारी योजना आणि धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतात.

The post राष्ट्रीय लघु उद्योग दिन National Small Industries Day appeared first on The Officer.

डायमंड लीग स्पर्धेत नीरजला उपविजेतेपद Neeraj wins runner-up title in Diamond League tournament
● भारताचा दोनवेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राला डायमंड लीग अंतिम टप्प्यात सलग तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

● जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 91.57 मीटर फेक करत सुवर्णपदक मिळविले.

● नीरज चोप्रा अखेरच्या प्रयत्नांत 85.01 मीटरच्या कामगिरीसह दुसऱ्या स्थानावर राहिला.

● अंतिम फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे वेबरने पाच प्रयत्नांत दोन वेळा 90 मीटरपेक्षा अधिक फेक केली.

● नीरजला पाच प्रयत्नांतून 85 मीटरच्या पुढे जाणे अशक्य झाले.

● पहिल्या प्रयत्नांत तो 84.35 मीटरपर्यंत पोहोचला.

● नीरज सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर होता.

● मात्र, अखेरच्या प्रयत्नांत तो 85.01 मीटरवर पोहोचला आणि त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

● लंडन ऑलिम्पिक विजेता त्रिनिदाद-टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉटने (84.95 मीटर) तिसरा क्रमांक मिळविला.

The post डायमंड लीग स्पर्धेत नीरजला उपविजेतेपद Neeraj wins runner-up title in Diamond League tournament appeared first on The Officer.

‘आयएमएफ’च्या कार्यकारी संचालकपदी ऊर्जित पटेल यांची नियुक्ती Urjit Patel appointed as IMF Executive Director
● केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केली.

● तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असणार आहे.

● सरकारने के. व्ही. सुब्रमण्यम यांना 30 एप्रिल रोजी या पदावरून हटवले होते.

● सुब्रमण्यम यांच्या जागी पटेल यांची नियुक्ती झाली आहे.

● आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळात 25 संचालक असतात.

● उर्जित पटेल यांनी यापूर्वी RBI चे 24 वे गव्हर्नर म्हणून काम पाहिले होते.सप्टेंबर 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीत ते आरबीआयचे गव्हर्नर होते.

● यापूर्वीही उर्जित पटेल यांनी आयएमएफमध्ये पाच वर्षे काम केले आहे.

● त्यांनी 1992 मध्ये प्रथम वॉशिंग्टन डी.सी. आणि नंतर नवी दिल्ली येथे आयएमएफचे उपनिवासी प्रतिनिधी म्हणूनही काम केले होते.

● आरबीआय गव्हर्नर होण्यापूर्वी, त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपनिवासी प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. जिथे त्यांनी चलनविषयक धोरण आणि संशोधन यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या.

● त्यांनी 1998 ते 2001 पर्यंत अर्थ मंत्रालयात सल्लागार म्हणूनही काम केले. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयडीएफसी लिमिटेड, एमसीएक्स लिमिटेड आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनसह सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात इतर पदांवरही काम केले आहे.

● 2000 ते 2004 दरम्यान, पटेल यांनी अनेक उच्चस्तरीय राज्य आणि केंद्रीय समित्यांवर काम केले आहे.

● यामध्ये प्रत्यक्ष कर टास्क फोर्स, अर्थ मंत्रालय, संशोधन प्रकल्प आणि शेअर बाजार अभ्यास सल्लागार समिती, भारतीय स्पर्धा आयोग, पंतप्रधानांच्या पायाभूत सुविधा टास्क फोर्ससाठी सचिवालय, दूरसंचार मंत्र्यांचा गट आणि नागरी विमान वाहतूक सुधारणा समिती इत्यादींचा समावेश आहे.

● पटेल यांनी भारतीय मॅक्रो अर्थव्यवस्थेवर अनेक तांत्रिक प्रकाशने, कागदपत्रे आणि भाष्ये देखील लिहिली आहेत.

● उर्जित पटेल यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी, ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम.फिल आणि लंडन विद्यापीठातून बी.एससी. केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

● आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ही एक जागतिक वित्तीय संस्था आहे, जी सदस्य देशांना आर्थिक सहकार्य पुरवून जागतिक आर्थिक स्थिरता, उच्च रोजगार, शाश्वत आर्थिक वाढ आणि व्यापार सुलभ करते.

● तिचे मुख्य उद्दिष्टे जागतिक अर्थव्यवस्थेचे निरीक्षण करणे, सदस्य राष्ट्रांना आर्थिक धोरणांवर सल्ला देणे आणि आर्थिक संकटात असलेल्या देशांना मदत करणे आहे.

● स्थापना : 27 डिसेंबर 1945

● मुख्यालय : मुख्यालयवॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका

● व्यवस्थापकीय संचालक : क्रिस्टालिना जॉर्जिव्हा

The post ‘आयएमएफ’च्या कार्यकारी संचालकपदी ऊर्जित पटेल यांची नियुक्ती Urjit Patel appointed as IMF Executive Director appeared first on The Officer.

‘पिक्सेल स्पेस’ आणि ‘ध्रुव उपग्रह प्रक्षेपित ‘Pixel Space’ and ‘Dhruva Satellite Launched’
● कॅलिफोर्नियातील ‘वँडेनबर्ग स्पेस फोर्स’ तळावरून बुधवारी ‘स्पेसएक्स’च्या फाल्कन-९ रॉकेटवरून ‘पिक्सेल स्पेस’ आणि ‘ध्रुव स्पेस’ या दोन स्टार्ट-अप्सनी यशस्वीरित्या उपग्रह प्रक्षेपित केले.

● ‘पिक्सेल’ने या वर्षी जानेवारीमध्ये तीन फायरफ्लाय उपग्रह प्रक्षेपित केले होते. पिक्सेलच्या उपग्रह प्रक्षेपणामुळे स्टार्ट-अपच्या सहा हायपरस्पेक्ट्रल उपग्रह संरचनेच्या पहिल्या टप्प्याची पूर्तता झाली असून, त्यामुळे पृथ्वीला जवळून आणि स्पष्टपणे पाहणे शक्य होणार आहे.

● ‘सर्व ३ फायरफ्लाय यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले’, असे बंगळूरुस्थित पिक्सेल स्पेसचे संस्थापक आणि सीईओ अवैस अहमद यांनी म्हटले आहे.

● हैदराबादस्थित ध्रुव स्पेसद्वारे ऑस्ट्रेलियाच्या अकुला टेक आणि एस्पर सॅटेलाइट्सकडून अभिभार (पेलोड) घेऊन जाणारा त्यांचा पहिला व्यावसायिक ‘लीप-०१’ उपग्रहही प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

सूक्ष्म निरीक्षण करता येणार

● लघुलहरी असलेल्या अवरक्त तरंगलांबीचा वापर करून भूनिरीक्षण करणाऱ्या हनी-बी उपग्रहांची मालिका अवकाशात सोडण्याच्या मोहिमेकडे ‘पिक्सेल’ने लक्ष केंद्रित केले आहे.

● “अनेक उपग्रह भूनिरीक्षण करत असले तरी, हनी-बीद्वारे विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रमचा वापर होणार असल्याने उपग्रहांची विविध स्पेक्ट्रममधील माहिती गोळा करण्याची क्षमता वाढून मोठ्या क्षेत्राचे सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण करता येणार आहे,” असे ‘पिक्सेल स्पेस’चे सहसंस्थापक क्षितिज खंडेलवाल यांनी सांगितले.

The post ‘पिक्सेल स्पेस’ आणि ‘ध्रुव उपग्रह प्रक्षेपित ‘Pixel Space’ and ‘Dhruva Satellite Launched’ appeared first on The Officer.

लंडन मधील महाराष्ट्र भवन साठी 5 कोटींच्या निधीची घोषणा Announcement of a fund of Rs 5 crore for Maharashtra Bhavan in London
● लंडनमधील मराठीजनांना हक्काचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे.

● महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करून तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे,

● महाराष्ट्र मंडळ, लंडन ही भारताबाहेरील आणि युनायटेड किंगडममधील सर्वात जुन्या मराठी संस्थांपैकी आहे.

● 1932 मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी या मंडळाची स्थापना केली.

● लंडन आणि आसपासच्या परिसरातील मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता.

● लंडन आणि परिसरातील सुमारे एक लाखाहून अधिक मराठी बांधव या मंडळाशी जोडले गेले आहेत.

The post लंडन मधील महाराष्ट्र भवन साठी 5 कोटींच्या निधीची घोषणा Announcement of a fund of Rs 5 crore for Maharashtra Bhavan in London appeared first on The Officer.

शर्वरी शेंडेला जागतिक सुवर्णपदक Sharvari Shende wins world gold medal
● जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी पिंपरी चिंचवडच्या मुलींनी देशाची शान उंचावत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली.

● कॅडेट गटात रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात शर्वरी शेंडे सोनेरी यशाची, तर कम्पाउंड प्रकारात प्रीतिका प्रदीप रुपेरी यशाची मानकरी ठरली.

● त्याचबरोबर पिंपरीच्याच गाथा खडकेने रिकर्व्ह प्रकारात मिश्र सांघिक कांस्यपदक मिळविले.

● गाथा आता पुढील महिन्यात वरिष्ठ गटातून जागतिक स्पर्धेत सहभागी होणार आहे.

● दोन वर्षांपूर्वी साताऱ्याच्या आदिती स्वामी हिने याच स्पर्धेत आणि याच वयोगटात कम्पाउंड प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.

● दोन वर्षांनी पुन्हा एकदा जागतिक सुवर्णपदक महाराष्ट्राच्या मुलीने पटकावले.

● रिकर्व्ह प्रकारात सुवर्णयश मिळविणारी सतरा वर्षीय शर्वरी भारताची केवळ तिसरीच तिरंदाज ठरली. यापूर्वी दीपिका कुमारी (२०११) आणि कोमलिका बारी (२०२१) यांनी हे यश मिळविले होते.

● कॅनडा मधील विनिपेग येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

The post शर्वरी शेंडेला जागतिक सुवर्णपदक Sharvari Shende wins world gold medal appeared first on The Officer.

2025 पासून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी ‘आयुर्वेद दिन’ साजरा केला जाणार ‘Ayurveda Day’ to be celebrated on September 23 every year from 2025
● 2016 मध्ये स्थापनेपासून प्रथमच, आयुर्वेद दिन दरवर्षी एका निश्चित तारखेला म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

● याबाबतची अधिसूचना भारत सरकारने मार्च 2025 मध्ये जारी केली होती. यापूर्वी, आयुर्वेद दिन धन्वंतरी जयंतीला (धनत्रयोदशी) साजरा केला जात होता.

● निश्चित तारीख ठरवण्याच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आयुर्वेदाला एक सार्वत्रिक दिनदर्शिकेवर विशेष ओळख मिळाली असून जागतिक स्तरावर अधिक सहभागाला प्रोत्साहन मिळणार आहे.

● या वर्षीच्या उत्सवाची संकल्पना – “लोकांसाठी आणि वसुंधरेसाठी आयुर्वेद”

The post 2025 पासून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी ‘आयुर्वेद दिन’ साजरा केला जाणार ‘Ayurveda Day’ to be celebrated on September 23 every year from 2025 appeared first on The Officer.