'अग्नि' मिसाइलचे जनक डॉ. अग्रवाल यांचे निधन Archives | The Officer

‘एमपॉक्स’ जागतिक आणीबाणी म्हणून घोषित
‘एमपॉक्स‘ जागतिक आणीबाणी म्हणून घोषित

आफ्रिकेच्या कांगोसह अन्य देशांमध्ये पसरलेली ‘एमपॉक्स’ आजाराची साथ ही जागतिक आणीबाणी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.

आफ्रिकेतील डझनभर देशांमधील लहान मुले आणि प्रौढांमध्ये या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून आतापर्यंत 500 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा या देशांमध्येही त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. Mpox संसर्गजन्य असून क्वचित प्रकरणांमध्ये तो प्राणघातक ठरु शकतो.

याची लक्षणं फ्लूसारखी असतात आणि शरीरावर व्रण होतात.

WHO नं आकस्मिक निधी म्हणून 15लाख अमेरिकन डॉलर्स दिले आहेत.

हा विषाणू 1958 मध्ये माकडांमध्ये  आढळला होता.

एमपॉक्सची लक्षणं

एमपॉक्स विषाणूमुळं व्यक्तीला त्वचेवर लाल पुरळ येतात, जे 2-4 आठवडे राहू शकतात.

या रुग्णाला ताप, घसा खवखवणं, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, अत्यंत थकवा येणं आणि सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजेच शरीरावर गुठळ्या होऊ शकतात.

एमपॉक्स असलेले बहुतेक लोक पूर्णपणे बरे होतात, परंतु काही गंभीर आजारी होऊ शकतात.

‘अग्नि‘ मिसाइलचे जनक डॉ. अग्रवाल यांचे निधन

‘अग्नि’ मिसाइलचे जनक प्रख्यात आणि संशोधक डॉ. राम नारायण अग्रवाल  यांचे वयाच्या 84 व्या वर्षी  हैदराबाद येथे निधन झाले.

‘अग्नि’ मिसाइलचे ते पहिले संचालक होते. त्यामुळे ते अग्नि अग्रवाल आणि अग्नि मॅन म्हणूनही ओळखले जात.

डॉ. अग्रवाल यांनी 1983 मध्ये ‘अग्नि’ मिसाइल प्रोग्रामची सुरुवात केली.

त्यांच्या नेतृत्वात ‘अग्नि’चे विविध मिसाइल विकसित करण्यात आले.

त्यांना संशोधन क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल 1990मध्ये पद्मश्री, तर 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राम अग्रवाल यांचा जन्म 1939 मध्ये झाला होता.

त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर केलं आणि त्यानंतर ते डीआरडीओमध्ये रुजू झाले.

क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात त्यांनी भारतासाठीच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं नेतृत्व मागील कित्येक वर्षात केलं आहे.

त्सुंग दाओ ली यांचे निधन

चीनचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते त्सुंग दाओ ली यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले.

‘नोबेल पारितोषिकाचे पहिले चिनी मानकरी’ ठरण्याचा मान ज्या दोघांना (1957 मध्ये, विभागून) मिळाला, त्या भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक त्सुंग दाओ ली आणि दुसरे चेंग निंग यांग.

हे दोघेही चीनमध्ये जन्मलेले, पण अमेरिकेत निरनिराळ्या ठिकाणी संशोधन करत होते.

एकाच देशाचे नसते, तरी एकाच क्षेत्रातले म्हणून हे दोघे एकत्र आले असते ! या दोघांनी आण्विक बलांचा अभ्यास केला आणि ‘धनभारित व ऋणभारित आण्विक बलाच्या सूक्ष्मकणांत भारांची तुल्यता (पॅरिटी) असते’ हा तोवरचा सिद्धान्तवजा समज त्यांनी 1956 मध्ये खोडून काढला.

परित सूक्ष्मकणांच्या हालचाली बहुतेकदा आरशातल्या प्रतिमेप्रमाणे होतात आणि तुल्यता कायम राहते, असा तोवरचा समज होता.

त्यावर विसंबता येणार नाही आणि सूक्ष्मकणाची हालचाल शिस्तीनेच होते असे मानण्यात अर्थ नाही, हे त्सुंग दाओ ली यांच्यामुळे मान्य झाले.

या दोघांना ‘नोबेल’ मिळाल्यानंतर पुढल्या संशोधनाची नवी दिशा खुली होऊन, सुमारे सात वर्षांनी पीटर हिग्ज यांनी ‘बोसॉन’चे सैद्धान्तिक विवेचन केले.

1961 पर्यंत ली आणि यांग या जोडीने एकत्रित प्रयोग केले होते.

पुढे आपला मार्ग वेगळा असल्याचे ठरवून ली यांनी काम सुरू ठेवले.

‘ली प्रतिरूप’ म्हणून सूक्ष्मकण हालचालींचे एक प्रतिरूप आज त्यांच्या नावाने ओळखले जाते तसेच ‘केएलएन थिअरम’ म्हणून ओळखले जाणारे प्रमेय मांडण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.

त्सुंग दाओ ली  शांघायमध्ये 1926 या वर्षी जन्मले आणि तिथेच वाढले.

हे तेव्हाचे अठरापगड शहर, इंग्रजाळलेले बंदर. तिथल्या चिनी ख्रिश्चन व्यापारी कुटुंबातील ली.

चीनमधल्या माओ राजवटीच्या सुरुवातीच्या काळातच ते अमेरिकेत आले, कोलंबिया विद्यापीठात त्यांनी प्रवेश मिळवला आणि पुढे पुंजभौतिकीत बौद्धिक चमक दाखवली.

1962 मध्ये अमेरिकी नागरिकत्व स्वीकारले.

1972 नंतर मात्र अनेकदा ते चीनच्या निमंत्रणावरून तेथे गेले.

चिनी शास्त्रज्ञांच्या संघटनेने त्यांना ‘परदेशी’ म्हणून सदस्यत्व दिले होते.

The post ‘एमपॉक्स’ जागतिक आणीबाणी म्हणून घोषित appeared first on The Officer.